26 December 2024 6:14 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-122

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
चुकीची जोडी ओळखा. अ) केंब्रिज विद्यापीठ-युनायटेड किंग्डम ब) कोलंबिया विद्यापीठ-अमेरिका क) पेंसेल्विनिया विद्यापीठ-अमेरिका
प्रश्न
2
२०१५ चा हावर्ड विद्यापीठाचा ‘मानवतावाद पुरस्कार’ मिळवणारे कैलास सत्यार्थी कितवे भारतीय आहे.
प्रश्न
3
‘इंडीयन्स फॉर रोड सेफटी ‘ या एनजीओने जाहीर केल्यानुसार २०१५ मध्ये सरासरी किती मिनिटात एका भारतीयाचा अपघाताने मृत्यू होतो.
प्रश्न
4
अमेरिकेचा प्रसिद्ध जलतरणपटू ‘मायकेल फेल्प्स’ याने भारतातील कोणत्या शहरात ‘पहिले स्विम क्लिनिक’ सुरु केले.
प्रश्न
5
राज्य सरकारच्या ‘जलयुक्त शिवर’ योजनेव्दारे किती टीएमसी पाणी साठा होण्याचे अपेक्षित आहे.
प्रश्न
6
मुख्यमंत्री ‘देवेंद्र फडणवीस’ यांना जपानच्या ‘ओसाका सिटी’ विद्यापीठा तर्फे कधी डाक्टरेट हि मानव पदवी दिली.
प्रश्न
7
ऑक्टोंबर २०१५ मध्ये दिल्ली येथे पार पडलेली ‘भारत-ऑफ्रिका शिखर परिषद’ ………होती .
प्रश्न
8
ऑक्टो २०१५ मध्ये झालेल्या ‘डच ओपन’ कोणत्या भारतीय खेळाडूने जिंकली.
प्रश्न
9
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ‘मुंबई -नागपूर द्रुतगती’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. या महामार्गाचे नाव काय.
प्रश्न
10
ऑनलाइन आरटीआय (RTI) सुविधा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते.
प्रश्न
11
‘९६ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे’ अध्यक्ष म्हणून …..यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
12
भारतीय रिझर्व्ह बँक खालीलपैकी कोणकोणती कार्य करते. अ) चलनी नोटा छापणे ब) अनुसूचित बँकांचे नियंत्रण क) राष्ट्रीय स्तरावरील परकीय चलन नियंत्रण ड) व्यापारी बँकांना वित्त सुविधा देणे.
प्रश्न
13
२२ ऑक्टो २०१५ या दिवशी केंद्रीय महिला आयोगात प्रथमच कोणत्या पुरुष सदस्याची निवड करण्यात आली.
प्रश्न
14
कोणत्या राज्य सरकारने दुष्काळावर मात करण्यासाठी ‘दुष्काळ कर’ लावला आहे.
प्रश्न
15
‘ब्रिक्स महिला सांसद मंच’ ची परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली.
प्रश्न
16
ऑक्टो २०१५ मध्ये झालेल्या भारत चीन दहशतवादाविरोधी सरावात भारतातर्फे कोणत्या रेजिमेंटने भाग नोंदवला.
प्रश्न
17
८९ वे अखिल भारतीय ‘मराठी साहित्य संमेलन’ येथे १६ ते १८ जानेवारी २०१६ दरम्यान कोठे पार पडले.
प्रश्न
18
पांढऱ्या माशीला प्रतिरोधक कपाशीच्या वाणाची निर्मिती खालीलपैकी कोणत्या संस्थेने केली.
प्रश्न
19
वातारणीय बदलांवर उपाययोजना करण्यासाठी UNFCCC …………हा फंड उभारणार आहे.
प्रश्न
20
खालीलपैकी ………… या दिवशी जागतिक मानवतावादी दिवस साजरा केला जातो .
प्रश्न
21
योग्य विधान निवडा. अ) जमैकाच्या उसेन बोल्टने रिओ ऑलिंपिक स्पर्धेत ४ बाय १०० मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले. ब) हे पदक बोल्टने ऑलिंपिक स्पर्धामध्ये सलग तिसऱ्यांदा जिंकले. क) उसेन बोल्टला ‘लायटनिंग बोल्ट’ या नावानेही ओळखले जाते.
प्रश्न
22
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संबंधी फायली भारतासोबतच …………..या देशाने सुद्धा खुल्या करण्याचा निर्णय घेतला.
प्रश्न
23
‘रणजी ट्राफी’ २०१४-१५ हि कोणी जिंकली.
प्रश्न
24
……..यांची अणुउर्जा सचिव आणि अध्यक्षपदी ऑक्टो २०१५ मध्ये निवड करण्यात आली.
प्रश्न
25
२०१८ ची ‘२१ वी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा’ ही कोठे आयोजित केली जाणार आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x