28 January 2025 9:31 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-123

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधान सभेत महा आघाडीचे ……..आमदार निवडून आले.
प्रश्न
2
खालीलपैकी कोणत्या संस्थेवर ऊर्जित पटेल यांनी धोरण आखणाऱ्या विभागात कार्य केले आहे.
प्रश्न
3
‘मध्यान्ह भोजन’ या योजनेची सुरुवात सर्वप्रथम ………….या राज्यात झाली होती.
प्रश्न
4
रेड कॉर्नर नोटिशीनंतर खुख्यात डॉन छोटा राजनला …….या देशात अटक करण्यात आली.
प्रश्न
5
१२१ वे घटनादुरुस्ती विधेयक हे ………..या विषयाशी निगडीत आहे.
प्रश्न
6
अमेरिकेचे उपराष्ट्रपती …………
प्रश्न
7
डॉ. नज्मा हेप्तुल्ला यांच्याविषयी योग्य विधाने निवडा. अ) १९८६ ते २०१२ या कालावधीत त्यांनी पाच वेळा राज्यसभेवर प्रतिनिधित्व केले आहे. ब) भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षपदी त्यांनी कार्य केले आहे. क) १३ व्या उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत त्यांचा हमीद अन्सारीकडून पराभव झाला होता.
प्रश्न
8
१३ ऑक्टो.२०१५ रोजी तिबेट मध्ये………..या नदीवर चिनने धरण बांधण्याचे काम पूर्ण केले.
प्रश्न
9
योग्य पर्याय निवडा. अ) ऊर्जित पटेल यांची पाच वर्षासाठी आर.बी.आयच्या गव्हर्नर पदी नियुक्ती झाली आहे. ब) ऊर्जित पटेल हे जानेवारी २०१३ पासून आर.बी.आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कार्यरत होते.
प्रश्न
10
भारतीय नागरी सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल केरळ राज्यातील ‘विनोद राय’ यांना खालीलपैकी …………..या पद्म पुरस्काराने सन्मानित केले .
प्रश्न
11
म्यानमार मधील ‘ऑंग सॅन स्त्युकी’ ह्या …..या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात.
प्रश्न
12
खालीलपैकी कोणते विश्वविद्यालय अमेरिकेत नाही.
प्रश्न
13
राज्यपालपदी नियुक्ती मिळालेल्या नज्मा हेप्तुल्ला मोदी सरकारमध्ये कोणत्या खात्याच्या मंत्री होत्या.
प्रश्न
14
२०१५ साली झालेल्या विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धा इंडोनेशिया मध्ये भारतीय खेळाडू दिपिका कुमारीला ……पदक मिळाले.
प्रश्न
15
२८ ऑक्टो. २०१५ रोजी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील पहिले ‘निर्भया केंद्र’ ………..या जिल्हयात सुरु होणार.
प्रश्न
16
८९ वे अखिल भारतीय साहित्य संम्मेलन पुण्यात ………येथे आयोजित करण्यात आले होते.
प्रश्न
17
UNFCCC चे पूर्ण रूप कोणते ?
प्रश्न
18
चिनी नोबेल म्हणून ओळखला जाणारा ‘कन्फूशिअस पीस प्राईज’ हा पुरस्कार २०१५ ला कोणाला देण्यात आला.
प्रश्न
19
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा शपथविधी …………या तारखेला झाला.
प्रश्न
20
खालील विधाने विचारात घ्या. अ) जागतिक जैवइंधन दिवस १० ऑगस्ट रोजी पाळला जातो. ब) यादिवशी हरित इंधनासंबंधी जागरुकता केली जाते. क) १० ऑगस्ट हा ‘रुडॉल्फ डिझेल’ यांचा जन्मदिवस आहे.
प्रश्न
21
सार्क (SAARC) राष्ट्रांच्या आर्थिक आणि संरचनात्मक विकासासाठी सार्क विकास निधी (SAARC DEVELOPMENT & FOUND) ह्यामधून भारताच्या भांडवली योगदानाच्या वापराच्या परवानगीचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाचे कोणत्या रोजी मंजूर केला.
प्रश्न
22
भारतातील संपूर्णतः ब्राॅड बॅडने जोडलेला पहिला जिल्हा …….
प्रश्न
23
अयोग्य विधान/ने ओळखा. अ) ऊर्जित पटेल यांना रिझर्व्ह बँकेतील ‘महागाई विरोधी योद्धा’ म्हणून ओळखले जाते. ब) यापूर्वी त्यांनी आर.बी.आयच्या पतधोरण सुधारणा समितीच्या प्रमुखपदी कार्य केले आहे. क) १९९८ ते २००० या काळात ते वित्त मंत्रालयातील आर्थिक व्यवहार खात्याचे प्रमुख होते.
प्रश्न
24
खालील विधाने विचारात घ्या. अ) ऊर्जित पटेल यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदी निवड झाली आहे. ब) ऊर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर म्हणून ४ सप्टेंबर २०१६ पासून कार्यभार स्वीकारतील. क) डेप्युटी गव्हर्नर पदावरून गव्हर्नर पदासाठी निवडले जाणारे ऊर्जित पटेल हे तिसरे व्यक्ती आहेत.
प्रश्न
25
१५ नोव्हेंबर पासून स्वच्छ भारत अभियानासाठी केंद्र सरकाराने सेवाकरात …..टक्के वाढ केली.

राहुन गेलेल्या बातम्या

x