26 December 2024 5:54 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-124

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
देशातील पहिले शंभर टक्के इंटरनेट साक्षर खेडे ……….आहे.
प्रश्न
2
अलाहाबाद (उत्तरप्रदेश), अजमेर (राजस्थान), विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश), या शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी खालीलपैकी …….देश सहकार्य करणार आहे.
प्रश्न
3
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा’ उभारण्यात येणार आहे.
प्रश्न
4
खासदार आदर्श ग्राम योजना अंतर्गत विकास करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील ‘पाचगाव’ हे देशातील पहिले वाय-फाय गाव बनले आहे. हे गाव कोणत्या खासदाराने दत्तक घेतले आहे.
प्रश्न
5
‘राष्ट्रीय वायुसेना दिवस’ खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो.
प्रश्न
6
भारतातील पहिले मॉडेल ई-कोर्ट ……….येथे सुरु करण्यात आले.
प्रश्न
7
‘जैव वैद्यकीय कचरा कायदा 2003’ या कायद्यानुसार वैद्यकीय कचऱ्याची कोणत्या पद्धतीने विल्हेवाट लावल्या जाते.
प्रश्न
8
अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी खालीलपैकी कोणती ‘टोल फ्री मुख्यमंत्री हेल्पलाईन सेवा’ सुरु करण्यात आली.
प्रश्न
9
1993 पासून जगात 1 ते 7 ऑगस्ट हा कालावधी …………सप्ताह म्हणून राबवण्यात येतो .
प्रश्न
10
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील 40, 053 गावांपैकी 14, 708 गावांत 16 ऑक्टोंबर 2015 रोजी दुष्काळ जाहीर केला. या संबंधी खालीलपैकी अचूक विधाने कोणती. अ) मराठवाडा विभागातील आठही जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले. ब) 50% कमी पर्जन्यासोबतच ज्या गावांमध्ये मागील दशकाच्या सरासरी 50% कमी उत्पन्न झाले अशा गावांचा समावेश करण्यात आला. क) कर्नाटक नंतर दुष्काळ जाहीर करणारे महाराष्ट्र देशातील दुसरे राज्य ठरले. ड) महाराष्ट्रात सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळ जाहीर झाला.
प्रश्न
11
परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू …..आहेत .
प्रश्न
12
‘2016 आशिया चषक’ क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला.
प्रश्न
13
राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्याकडे …..हा भार सोपविण्यात आला आहे.
प्रश्न
14
‘द कॉंग्रेस अन्ड द मेकींग ऑफ इंडियन नेशन’ या पुस्तकाचे लेखन कोणी केली.
प्रश्न
15
कैलास मानसरोवर यात्रेसाठी खालील …….हा मार्ग चीन देशाने भारतासाठी खुला केला.
प्रश्न
16
देशातील पहिला ‘सौर पवन ऊर्जा प्रकल्प’ ……………येथे उभारण्यात येत आहे.
प्रश्न
17
2016 -17 च्या अर्थसंकल्पात घेतलेल्या निर्णयानुसार ‘एल.इ.डी.ट्यूब’ वरील विक्रीकर 12.5 % वरून किती करण्यात आला.
प्रश्न
18
१९७२ मध्ये स्थापन झालेल्या मराठवाडा कृषी विद्यापीठचे नामकरण ‘वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ’ करण्यात आले. ते महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ………..पद भूषविणारे व्यक्ती होते.
प्रश्न
19
23 मार्च 2015 रोजी देशातील पहिले खाजगी विमानतळ ‘काझी नाझरूल इस्लाम विमानतळ’  ……येथे उभारण्यात आहे .
प्रश्न
20
काबिनेट मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे …….हे खाते सोपविण्यात आले आहे.
प्रश्न
21
‘ई-रजिस्ट्रेशन प्रणाली’ ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.
प्रश्न
22
‘बालकामगार मुक्त जिल्हा’ म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा घोषित करण्यात आला.
प्रश्न
23
शाळा-महाविद्यालयांमध्ये 2016 पासून 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा पंधरवडा ………….म्हणून साजरा करण्याचा निर्णय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला .
प्रश्न
24
18 मार्च 2016 रोजी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पानुसार आद्य पत्रकार ‘बाळशास्त्री जांभेकर’ यांच्या नावाने कोठे पत्रकार भवन उभारण्यात येणार आहे.
प्रश्न
25
12 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा 5 ते 16 फेब्रुवारी 2016 रोजी पार पडल्या त्या संबंधी अचूक विधाने कोणती . अ) भारताने या स्पर्धेत 188 सुवर्ण, 90 रजत, 30 कांस्य पदकांसह एकूण 308 पदक जिंकून प्रथम स्थान पटकावले. ब) या स्पर्धेत श्रीलंका देशाने 25 सुवर्ण, 63 रजत, 98 कांस्य,पदकांसह एकूण 186 पदक जिंकून द्वितीय स्थान पटकावले. क) स्पर्धेचे उदघाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ड) या स्पर्धेचे शुभारंभ ‘एक शिंगी गेंडा; प्राणी होता.

राहुन गेलेल्या बातम्या

x