28 January 2025 9:39 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-128

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) केंद्र सरकारने नुकतेच भारतातील व्यापारी बँकांचे निष्क्रिय भांडवल (Non Performing Asset) २००५ च्या तुलनेत ४ टक्के वाढल्याचे म्हटले आहे. ब) मार्च २०१६ मध्ये व्यापारी बँकांचे निष्क्रिय भांडवल ९ टक्के वाढल्याचे म्हटले आहे. क) कर्जदाराने बँकेकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज 90 दिवसापर्यंत परत न केल्यास टी कर्ज रक्कम निष्क्रिय भांडवल म्हणून गणली जाते.
प्रश्न
2
युनीस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेले ‘प्यू’ हे शहर …..या देशातील वारसा यादीतील प्रथमच स्थळ आहे.
प्रश्न
3
३५ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा २०१५ चा शुभंकर खालीलपैकी ………….आहे .
प्रश्न
4
खालीलपैकी योग्य विधाने कोणती ? अ) निष्क्रिय भांडवल (Non Performing Asset) म्हणजे बँकेच्या/ बँकेने कर्ज रूपाने दिलेल्या रकमेपासून बँकेस कोणतेही उत्पन्न मिळत नाही, अशी कर्ज रक्कम ब) कृषी क्षेत्रातील लघु कालावधीसाठी दिलेल्या पीक कर्जावरील व्याज दर दोन पीक हंगामापर्यंत बँकेस परत मिळत नसेल तर त्यास बँकेचे निष्क्रिय भांडवल म्हणता येते. क) कृषी क्षेत्रात दीर्घकालीन कर्जावरील व्याज एक पीक हंगाम पूर्ण झाल्यावरही बँकेस परत मिळत नसेल तर त्यास बँकेचे निष्क्रिय भांडवल म्हणता येते.
प्रश्न
5
२०१५ च्या पुण्यभूषण पुरस्कार खालीलपैकी …….यांना देण्यात आला.
प्रश्न
6
स्टॉकहोम वाटर पुरस्कार २०१५ खालीलपैकी ……..या भारतीय व्यक्तीस जाहीर झाला.
प्रश्न
7
शांततेचा नोबेल पुरस्कारप्राप्त ‘कैलास सत्यार्थी’ यांची स्वयंसेवी संस्था खालीलपैकी कोणती .
प्रश्न
8
लोकसभेच्या उपसभापतीपदी खालीलपैकी ….यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
9
केरोसीनमुक्त शहर म्हणून ……या शहराला मान्यता मिळाली आहे.
प्रश्न
10
महाराष्ट्रातील पहिले इंटीग्रेटेड पोलीस सेंटर खालीलपैकी ……येथे स्थापन झाले.
प्रश्न
11
दिल्ली पोलिसांमार्फत महिलांच्या सुरक्षेसाठी खालीलपैकी …………नवीन अप बनविण्यात आले आहे ?
प्रश्न
12
८७ वा ऑस्कर पुरस्कार २०१५ खालीलपैकी ……..या चित्रपटास मिळाला.
प्रश्न
13
ताशी ६०० km वेगाने धावणारी जपानची सुपरफास्ट ट्रेन खालीलपैकी ……….आहे.
प्रश्न
14
ICICI बँकेने ………..ही देशातील कोणती पहिली डिजिटल बँक सेवा सुरु केली .
प्रश्न
15
केंद्र सरकारने जानेवारी २०१६ रोजी युएन (UN) च्या जिनिव्हा येथील मुख्यालयात भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून ………यांची निवड केली आहे.
प्रश्न
16
शांततेच्या नोबेल पुरस्काराचे वितरण खालीलपैकी ……..येथून करण्यात आली.
प्रश्न
17
काळ्या पैशाचा शोध घेण्यासाठी खालीलपैकी ……….यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
प्रश्न
18
केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाने ‘डॉटर्स विक’ हा आठवडा कोणत्या कालावधीसाठी राबविण्याचे जाहीर केले होते .
प्रश्न
19
केंद्र सरकारने २४ जुलै २०१४ रोजी विमा क्षेत्रात …..टक्के परकीय गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे.
प्रश्न
20
सर्वप्रथम ई-रेशन कार्डसेवा देणारे शहर खालीलपैकी ……..आहे .
प्रश्न
21
नेपाळमध्ये झालेल्या प्रलयकारी भूकंपानंतर मदतीसाठी भारताने ……आॅपरेशन राबविले होते .
प्रश्न
22
केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाने मुलगी दिनांच्या निमित्ताने सोशलमिडिया अभियान राबविले. हा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो.
प्रश्न
23
पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्याच दौऱ्यासाठी नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी ….या देशाची निवड केली .
प्रश्न
24
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी खालीलपैकी …..या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.
प्रश्न
25
फेब्रुवारी २०१४ पासून लायबेरिया, गयाना , सिएरा, लिओन या देशांमध्ये खालीलपैकी …….या रोगाने थमान घातले आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x