26 December 2024 5:55 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-13

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्र राज्य निसर्ग पर्यटन विकास मंडळ स्थापन करण्याचा उद्देश काय आहे ?
प्रश्न
2
तिकिटे अनारक्षित असणारी रेल्वे कोणती ?
प्रश्न
3
‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा’ योजनेंतर्गत किती रकमेचे विमा संरक्षण शेतकऱ्यानाप्राप्त होते ?
प्रश्न
4
आनंद यादव यांच्या खालीलपैकी कोणत्या पुस्तकास साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
प्रश्न
5
नुकतेच फिडेल केस्ट्रो यांचे निधन झाले, ते कोणत्या राष्ट्राचे माजी राष्ट्रध्यक्ष होते.
प्रश्न
6
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या MAA कार्यक्रमाचे पूर्ण रूप काय आहे ?
प्रश्न
7
केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्प २०१६ -२०१७ मध्ये रेल्वे हमालाचे नामकरण काय करण्यात आले ?
प्रश्न
8
यंदाचा रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कितीची तरदूत करण्यात आली आहे ?
प्रश्न
9
केंद्र शासनाने ७ वा वेतन आयोग केव्हापासून लागू केला.
प्रश्न
10
न्यूयार्कचा‘इंटरनशनल प्रेस फ्रीडम’ पुरस्कार २०१६ कोणाला प्रदान करण्यात आला ?
प्रश्न
11
केंद्र शासनाने १०० टक्के गांवांचे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्टे ठेवले असून ते केव्हापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे .
प्रश्न
12
सन २०१६-२०१७ च्या अर्थसंकल्पात भारताचा कायापालट करण्यासाठी किती क्षेत्र आधारस्तंभ म्हणून निश्चित केले ?
प्रश्न
13
केंद्र शासनाने किती सालापर्यंत कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
प्रश्न
14
काळ्यापैशाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथकाची स्थापना केली आहे ?
प्रश्न
15
केंद्र शासनाच्या ‘सुवर्ण मुद्रिकरण योजनेचा’ उद्देश काय होता ?
प्रश्न
16
रेल्वेअर्थसंकल्प २०१६-१७ मध्ये किती रेल्वे स्टेशनवर ई-केटरिंग सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे ?
प्रश्न
17
रेल्वे प्रथमच ……………………..ची संकल्पना राबवत असून त्यात केंद्र, राज्य तसेच इतर संस्थाच्या सहकार्याने मंजूर रेल्वे प्रकल्पांची माहिती असेल.
प्रश्न
18
२०१३-१४ साली भारताचा विकास दर …………………होता
प्रश्न
19
गुजरातपासून मिझोरमपर्यंत देशाच्या सीमेलगत महामार्ग बांधण्याचा प्रकल्प कोणता ?
प्रश्न
20
२०१९ पर्यंत महाराष्ट्र पाणीटंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्टे असणारी शासनाची योजना कोणती ?
प्रश्न
21
रेल्वेच्या आधुनिकीकरणामध्ये कोणत्या समितीच्या शिफारसी महत्वपूर्ण ठरल्या आहेत ?
प्रश्न
22
या आधारस्तंभ क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत आहे ?
प्रश्न
23
देशातील पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र कोठे स्थापन झाले आहे ?
प्रश्न
24
२. केंद्र शासनाच्या ७ व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
25
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार असंघटीत कामगारांसाठी आम आदमी विमा योजना २५ नोव्हेबर २०१६ पासून लागू होणार आहे. हि योजना म्हणजे………………..या पूर्वीच्या योजनेचे नवीन नाव होय.

राहुन गेलेल्या बातम्या

x