28 January 2025 9:44 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-130

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
देशातील आदिवासींचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने वनबंधू कल्याण योजना सुरु केली त्या योजनेसाठी केंद्र सरकारने २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात ……..रुपयांचा निधी मंजूर केला ?
प्रश्न
2
२०१४ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या भालचंद्र नेमाडे यांच्या ………..कादंबरीला हा पुरस्कार देण्यात आला.
प्रश्न
3
अवकाशात मानवाला पाठविण्याच्या महत्त्वकांक्षी योजनेच्या दिशेने ……………प्रक्षेपकाच्या सहाय्याने अवकाश वातावरणातून पुन्हा पृथ्वीवर पाठविण्यात आली.
प्रश्न
4
१ जानेवारी २०१५ निती आयोगाची स्थापना केली या आयोगामध्ये उपाध्यकशाची नेमणूक कोण करतो ?
प्रश्न
5
६ डिसेंबर २०१४ मध्ये भारताने नुकताच दळणवळणासाठी उपयुक्त अशा …………उपग्रहाचे फ्रेंच गयाना येथून यशस्वीरित्या प्रक्षेपण केले.
प्रश्न
6
अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वाल्हेर येथे झाला ग्वाल्हेर हे ठिकाण ………राज्यात येते.
प्रश्न
7
क्रिकेटमध्ये १२००० धावांचा टप्पा गाठणारा अव्वल फलंदाज कुमार संगकारा ……….देशाचा आहे.
प्रश्न
8
क्रिकेटमधील अकराव्या एकदिवशीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये एकुण ………..देशांनी सहभाग घेतला होता.
प्रश्न
9
भारतातील पहिले सक्रीय तृतीयलिंगी महापौर म्हणून मधुबाई किन्नर यांना रायगड महानगरपालिकेच्या महापौर पदी नियुक्ती करण्यात आले, ही रायगड महानगरपालिका ………….राज्यात आहे.
प्रश्न
10
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्या संबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या सुटाला लिलावात …………..रुपयांची किंमत मिळाली ?
प्रश्न
11
महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप ……..रुपये आहे ?
प्रश्न
12
टेनिसमध्ये १००० विजय मिळविणारा रॉजर फेडरर हा ………….खेळाडू आहे.
प्रश्न
13
ब्राम्होस हे सुपरसॉनिक जहाजविरोधी क्रुझ क्षेपणास्त्र आहे हे क्षेपणास्त्र …………दोन देशांनी मिळुन बनविले आहे.
प्रश्न
14
चर्च ऑफ इंग्लंडच्या पहिल्या महिला धर्मगुरु…………आहे.
प्रश्न
15
पदमनाभ स्वामी मंदिर खालीलपैकी ……….या राज्यात आहे.
प्रश्न
16
इस्त्रोचे प्रमुख म्हणून …………निवड करण्यात आली.
प्रश्न
17
भारताचे पहिले स्वदेशी बनावटीचे हलके हवाई विमान ……….आहे.
प्रश्न
18
२०१५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ‘आप’ या पक्षाला ……टक्के मते पडली.
प्रश्न
19
विधान परिषदेच्या अध्यक्षपदी बिनरोधक निवडून आलेले रामराजे निंबाळकर हे ……….या पक्षाचे आहे ?
प्रश्न
20
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सेवा हमी कायद्याच्या चुकीच्या उद्दिष्टांबद्दलचे चुकीचे विधान …………आहे.
प्रश्न
21
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मन्यतेनंतर २०१५ चा नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा …………लागू केला.
प्रश्न
22
रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे वितरण ………या  दिवशी करण्यात येते ?
प्रश्न
23
२६ ते २७ सप्टेंबर २०१४ मध्ये १८ वी सार्क शिखर परिषद …………या ठिकाणी पार पडली.
प्रश्न
24
‘चीट फंड’ कंपन्यांचे नियंत्रण खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून केले जाते ?
प्रश्न
25
खेळाडूसंबंधी चुकीची जोडी ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x