28 January 2025 9:37 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-131

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१८ ची G-२० परिषद भारतामध्ये ……..येथे होणार आहे.
प्रश्न
2
नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार २७ फेब्रुवारी २०१५ मध्ये ………..यांना मिळाला.
प्रश्न
3
२०१६ च्या रिओ अॉलिंपिक मधील सुवर्णपदक विजेती/ता सर्वात कमी वयाची/चा खेळाडू ……….ठरली/ला आहे.
प्रश्न
4
६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ठ मराठी चित्रपट पुरस्कार ……….आहे.
प्रश्न
5
योग्य विधाने निवडा.अ) ‘रिओ’ अॉलिंपिकमध्ये ‘मायकेल फेल्प्स’ या अमेरिकन जलतरणपटूने एकूण सहा पदके मिळविली आहेत.ब) अॉलिंपिक स्पर्धांमध्ये २३ सुवर्णपदकांसह फेल्प्सने २८ पदके जिंकली आहेत.क) फेल्प्सने वैयक्तिक प्रकारात १६ अॉलिंपिक पदके मिळविली आहेत.
प्रश्न
6
अॉस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा २०१५ महिला एकेरीतील विजयी …………हे आहे.
प्रश्न
7
दि. १ जानेवारी २०१४ रोजी आघाडी सरकारने सुकन्या योजना सुरु केली होती. त्यामध्ये फडणवीस सरकारकडून बदल करण्यात आला असून आता ही योजना ………नावाने ओळखली जाते.
प्रश्न
8
पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता शहराच परिसरातील सर्व भागांच्या एकसुत्री विकासाला आणि नगर नियोजनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधीकरणांची २५ मार्च २०१५ रोजी विधानसभेत घोषणा …….यांनी केली.
प्रश्न
9
४ फेब्रुवारी २०१४ ला जगातील पहिले कागद विरहित सार्वजनिक पुस्तकालय ‘विबलियो टेक’ ………..येथे सुरु करण्यात आले.
प्रश्न
10
अवघ्या ३१ चेंडूत वेगवान शतकाचा विश्वविक्रम ………यांनी केला.
प्रश्न
11
इजिप्तचे नवीन राष्ट्रपती म्हणून ………..यांनी ८ जून २०१४ मध्ये पदभार स्विकारला.
प्रश्न
12
सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी – २ ऑक्टोबर २०१५ रोजी सुरु झाली त्याबाबत अयोग्य विधान निवडा.१) ऑनलाईन सेवा ‘आपले सरकार’ या पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या आहेत.२) कोणत्याही लोकसेवेसाठी अर्ज केलेल्या व्यक्तीला सबंधित विभागाकडुन विशिष्ट अर्ज क्रमांक देण्यात येईल.३) प्रथम अपिल अधिकाऱ्याकडेतक्रार अर्ज फेटाळल्यापासुन ३५ दिवसांच्या आत अपिल करता येईल.४) प्रथम अपिल अधिकाऱ्याविरुद्ध अपिल केल्याच्या ४५ दिवसानंतर व्दितीय अपिल अधिकाऱ्याकडे तक्रार करता येईल.५) महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्यालय नागपूर येथे असेल.
प्रश्न
13
केंद्र सरकारने २ ऑक्टोबर २०१४ रोजी संपुर्ण देशभरामध्ये ……………कार्यक्रमाची सुरुवात केली.
प्रश्न
14
योग्य विधान निवडा.अ) २०१६ च्या रिओ अॉलिंपिकमध्ये ‘१०० मीटर बटरफ्लाय जलतरण’ प्रकारात सुवर्णपदक सिंगापूरच्या जोसेफ स्कुलिगने पटकाविले.ब) अमेरिकेचा मायकेल फेल्प्स या प्रकारात दुसऱ्या स्थानी राहिला होता.
प्रश्न
15
इस्त्राइलच्या राष्ट्रपती म्हणून ………..निवड करण्यात आली.
प्रश्न
16
एक हजार किलो अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेला भारत हा ………….देश ठरला.
प्रश्न
17
योग्य पर्याय निवडा.अ) अॉलिंपिक स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठणारी ललिता बाबर ही दुसरी भारतीय महिला धावपटू ठरली आहे.ब) यापूर्वी १९८४ च्या अॉलिंपिक स्पर्धेत भारताच्या पी.टी. उषाने ४०० मीटर अडथळा शर्यतीत अंतिम फेरी गाठली होती.
प्रश्न
18
१७ मार्च २०१५ रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये ……….. समाजाला इतर मागासवर्गीयांत (ओबीसी) आरक्षण देण्याचा निर्णय रद्दबातल केला.
प्रश्न
19
महाराष्ट्र महावीर कुस्ती स्पर्धा २०१५ चा विजेता खेळाडू …………आहे.
प्रश्न
20
महसुल  प्रशासन गतिमान करण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांच्या दारी जाऊन मार्गी लावण्यासाठी ………..अभियानाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय दि. २१ जून २०१५ रोजी राज्य सरकारने घेतला आहे.
प्रश्न
21
बांग्लादेश-चीन-भारत-म्यानमार यांच्यातील आर्थिक कॉरिडोर प्रकल्पाचे संक्षिप्त नाव ………..आहे.
प्रश्न
22
योग्य पर्याय निवडा.अ) साक्षी मलिक या भारतीय महिला कुस्तिपटूने ५८ किलो फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात ब्राँझ पदक मिळविले.ब) कुस्तीत अॉलिंपिक पदक जिंकणारी साक्षी मलिक पहिली महिला खेळाडू ठरली आहे.क) कुस्तीमध्ये हे भारताचे पाचवे अॉलिंपिक पदक ठरले आहे.
प्रश्न
23
नियोजन आयोगाएेवजी ……….या नवीन आयोगाची निर्मिती करण्यात आली.
प्रश्न
24
जयंत नारळीकर यांच्या ………पुस्तकात २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला.
प्रश्न
25
हॉगकॉंगच्या युवक, विद्यार्थांकडून आपल्या आवडीच्या नेत्यांना निवडणूक लढविण्याचा हक्क मिळावा यासाठी …….आंदोलन सुरु करण्यात आले.

राहुन गेलेल्या बातम्या

x