28 January 2025 9:36 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-138

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार कोणत्या अकॅडेमीकडे आहे ?
प्रश्न
2
१९-२० फेब्रुवारी २०१६ रोजी पार पडलेल्या सकाळ अॅग्रोवनची पाचव्या सरपंच महापरिषदेचे उद्घाटन ………….यांनी केले.
प्रश्न
3
सॅटन टँगो ही कादंबरी …………यांची आहे.
प्रश्न
4
२०१५ ची ध्यानचंद पुरस्कार हॉकीमध्ये ……..यांना मिळाला आहे.
प्रश्न
5
३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत झालेले संत नामदेव साहित्य संमेलन पंढरपुरचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे ?
प्रश्न
6
२०१५ मध्ये फोर्ब्ज जाहीर केलेल्या अहवालानुसार जगातील १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत प्रथम स्थानी असणाऱ्या अँजेला मर्केल या …………देशातील आहे.
प्रश्न
7
राज्यातील २५ महानगरपालिकेतील ५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापारांवरील स्थानिक संस्था कर (LBT) केव्हापासुन रद्द करण्यात आला आहे ?
प्रश्न
8
जुन २०१५ मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळाचे नाव ………..आहे.
प्रश्न
9
१ एप्रिल २०१५ रोजी भारताचे पहिले सायबर सुरक्षा प्रमुख म्हणून खालीलपैकी …………यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
10
२०१५ मधील ५२ वी फेमिना ‘मिस इंडिया हेरिटेज’ …………आहे.
प्रश्न
11
६२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१५ मधील सर्वोत्कृष्ट पर्यावरणविषयक (कृषीसह) चित्रपट ………..हा आहे.
प्रश्न
12
‘फॅमिली लाईफ’ या कादंबरीस अलीकडेच४० हजार पौंडांचा सन २०१५ चा फ़ोलिओ साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे या कादंबरीचे लेखक …………आहे.
प्रश्न
13
भारताने अलीकडेच ‘अश्गाबाद करार’ वर स्वाक्षरी केलेली आहे, या करारामुळे भारताला कोणता लाभ होणार आहे ?
प्रश्न
14
‘जॉन नॅरा ज्युनियर’ आणि ‘लुईस निरेनबर्ग’ सन २०१५ च्या एबेलपुरस्काराचे मानकरी आहे ते खालीलपैकी ………. क्षेत्राशी सबंधित आहे.
प्रश्न
15
दि. ८ ऑगस्ट २०१५ रोजी केंद्रिय नगरविकास मंत्रालयाच्या वतीने स्वेच्छा भारत योजनेअंतर्गत ४७६ शहराची क्रमवारी जाहीर करण्यात आली यातील पहिल्या दहा शहरामध्ये महाराष्ट्रातील ……….. शहराचा समावेश आहे.
प्रश्न
16
जलदगतीने गस्त घालणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या आरुष या नौकेचे जलावतरण ……….रोजी पार पडले.
प्रश्न
17
‘सिंड्रोम’ ही काय आहे ?
प्रश्न
18
राज्यात काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाकारल्याने त्यांच्या धार्मिक आचरणाच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होते असे अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीला तिच्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने बहाल केले आहे ?
प्रश्न
19
भारतात अरब व्यापाऱ्यांच्या आगमनानंतर इ.स. ६२९ मध्ये पहिली मशीद उभारली गेली. ती मशीद कोठे स्थित आहे ?
प्रश्न
20
केंद्रशासनातर्फे दिला जाणारा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार २०१५ मध्ये खालीलपैकी कोणाला मिळालेला नाही ?अ) विदीती वैद्य (मुंबई)     ब) प्रा. डॉ. योगेश जोशी (कानपूर IIT)    क) मंदार देशमुख मुंबई (TIFR)
प्रश्न
21
२२ जुन २०१५ रोजी राज्य फुलपाखरू म्हणुन घोषित करण्यात आलेल्या फुलपाखराचे नाव काय ?अ) ल्बू मॉरमॉन    ब) राणी पाकोळी    क) निलपरी      ड) रातराणी
प्रश्न
22
‘क्यूबन मिसाईल क्रायसीस’ या नावाने ओळखली जाणारी घटना कोणत्या कारणामुळे घडली होती ?
प्रश्न
23
पहिली ‘जागतिक महासागर विज्ञान’ कॉंग्रेस फेब्रुवारी २०१५ मध्ये ……..येथे पार पडली.
प्रश्न
24
खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.अ) सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार देशातील सर्व धार्मिक समुदायांच्या लोकसंख्येत घट नोंदविली गेली आहे ?ब) सन २००१-११ या काळात मुस्लीमांच्या लोकसंख्येत ०.८% वाढ, तर हिंदुच्या संख्येत ०.७% घट झालेली आढळते.
प्रश्न
25
योग्य ज्योड्या जुडवा.१) राजीव महर्षी                अ) महाराष्ट्राचे लोकायुक्त२) एल.सी. गोयल              ब) निती आयोगाचे पुर्णवेळ सदस्य३) रमेश चंद                    क) केंद्रिय गृह सचिव४) न्या.टी. ठाकुर               ड) इंडियन ट्रेड प्रमोशन अॉर्गनायझेशन५) न्या.एम.एल. तिहलियानी    इ) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश

राहुन गेलेल्या बातम्या

x