28 January 2025 9:23 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-139

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ई. श्रीधरण यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत वाहतुकी संबंधीच्या उच्च पातळीवरील सल्लागार गटाच्या सदस्यपदी १३ सप्टेंबर २०१५ रोजी निवड झाली आहे त्यांच्याविषयी खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहे ? अ) ई. श्रीधारण यांचा जन्म केरळमधील पलक्क्ड जिल्ह्यात १२ जुन १९३२ रोजी झाले. ब) कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रो हे दोन्ही प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली पुर्ण झाले. क) त्यांना २००० मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. ड) त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण मिळाला.
प्रश्न
2
१४ व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन ९ जानेवारी २०१६ रोजी कुठे करण्यात आले ?
प्रश्न
3
२६ सप्टेंबर २०१५ रोजी केंद्रिय सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी ‘सुगम्य’ भारत अभियानाचा शुभारंभ ………….येथे केला.
प्रश्न
4
संयुक्त राष्ट्र संघटनेकडून करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय शांततारक्षक कार्याची माहिती सर्वांसमोर पोहचविण्याच्या हेतूने दरवर्षी कोणत्या दिवशी संयुक्त राष्ट्र शांततारक्षक दिवस पाळला जातो ?
प्रश्न
5
१० सप्टेंबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० व्या जागतिक हिंदी परिषदेचे उद्घाटन कुठे केले ?
प्रश्न
6
विविध देशांचे दिशादर्शक उपग्रहांच्या योग्य जोड्या जुळवा.१) अमेरिका        अ) IRNSS२) रशिया           ब) बोईडू३) बोईडू            क) ग्लानोस४) भारत            ड) जीपीएस
प्रश्न
7
९ ऑक्टोबर २०१५ रोजी निधन झालेले रविंद्र जैन हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी सबंधित होते ?
प्रश्न
8
भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाचे (BCCI) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे निधन कोणत्या दिवशी झाले ?
प्रश्न
9
केंद्र सरकारने देशातील ५०० शहरांचा समावेश ‘अमृत अभियानात’ केला त्यापैकी किती महाराष्ट्रात आहे ?
प्रश्न
10
जी-२० परिषद भारतात खालीलपैकी कोणत्या वर्षी होणार आहे ?
प्रश्न
11
अपंगाच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने सुगम्य भारत अभियान (Accessible India Campaign)…………..रोजी सुरु करण्यात आले.
प्रश्न
12
आतापर्यंत खालीलपैकी कोणत्या चित्रपटांना राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार मिळाले आहेत ?अ) श्यामची आई   ब) श्वास   क) देऊळ   ड) कोर्ट   इ) जत्रा   ई) कुटुंब
प्रश्न
13
मॅन बुकर पारितोषिक विजेत्याला ………..रक्कम दिली जाते.
प्रश्न
14
२०१५ मध्ये IUCN ने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार सर्वाधिक कार्बन उत्सर्जित करणारे देश आणि त्यांचा क्रमांक लावा.१) युरोपियन महासंघ        अ) पहिला२) भारत                      ब) दुसरा३) अमेरिका                  क) तिसरा४) रशिया                    ड) चौथा५) चिन                      इ) पाचवा
प्रश्न
15
मेंदूच्या बाह्य चेतासंस्थेला धोका पोहचल्याने शरीरातील स्नायू कमकुवत होतात, त्याला ……….म्हणतात.
प्रश्न
16
दी इयर ऑफ दि रनअवेज ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे ?
प्रश्न
17
जगातील विविध देशामधील नागरिकांच्या आरोग्यासंबंधी समस्यांवर सहयोग करणे आणि नियम व उपाययोजना करणे या हेतूने जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी करण्यात आली ?
प्रश्न
18
राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात सुवर्णकमळ पुरस्कार मिळविणारा कोर्ट हा कितवा मराठी चित्रपट ठरला ?
प्रश्न
19
अजय जयराम हा खेळाडु कोणत्या खेळाशी सबंधित आहे ?
प्रश्न
20
पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा.अ) एडीस डास चिकुनगुनिया बरोबरच झिका विषाणुचाही प्रमुख प्रसारक आहे.ब) ‘डब्ल्यूएचओ’ च्या अहवालानुसार या विषानुचा संसर्ग गर्भवती महिलांना झाल्यास जन्माला येणाऱ्या बालकाच्या चेतासंस्थेला धोका निर्माण होतो.
प्रश्न
21
संयुक्त राष्ट्र शांततारक्षक मोहिमेमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. यामध्ये सर्वात जास्त लष्करी आणि पोलिसांचा सहभाग कोणत्या देशाकडून केला जात आहे ?
प्रश्न
22
नेपाळचे ३८ वे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या विषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे.अ) १९७० मध्ये यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे सदस्यत्व घेतले होते.ब) नॅशनल डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ नेपाळचे संस्थापक आहेत.क) २०१४ मध्ये त्यांची संसदीय पक्षनेते पदावर निवड झाली.ड) नेपाळचे सर्वात कमी शिकलेले पंतप्रधान असणार आहे.
प्रश्न
23
१३ सप्टेंबर २०१५ रोजी मध्ये झालेल्या बॉन (जर्मनी) शहराच्या निवडणूकीमध्ये महापौरपदी कोणाची नियुक्ती झाली ?
प्रश्न
24
२०१५ मध्ये जाहिर झालेल्या फोर्ब्सच्या यादीनुसार श्रीमंत भारतीय आणि त्यांच्या क्रामक यांच्या जोड्या लावा.१) अझिम प्रेमजी         अ) पहिला२) मुकेश अंबानी         ब) दुसरा३) दिलीप संघवी         क) तिसरा४) पालनजी मिस्त्री       ड) चौथा५) हिंदुजा ब्रदर्स           इ) पाचवा
प्रश्न
25
‘झिंकी बॉइज’ हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x