26 December 2024 5:45 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-140

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
देशातील पहिले राष्ट्रीय गुंतवणूक व उत्पादन क्षेत्र खालीलपैकी कोठे उभारण्यात आले ?
प्रश्न
2
१४ सप्टेंबर २०१५ रोजी फोर्ब्सने जाहीर केलेल्या आघाडीच्या १०० श्रीमंत भारतीयांच्या यादीत ………….. महिलांचा सहभाग आहे ?
प्रश्न
3
२०१५ ची सुलतान जोहर कप हॉकी स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ?
प्रश्न
4
सागरी सर्वेक्षण करणारा लहान उपग्रह NLS-४ हा कोणत्या देशाचा उपग्रह आहे ?
प्रश्न
5
सन २०१५ चा फुफुओम पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ?
प्रश्न
6
भारतीय संसदेमध्ये सध्या प्रलंबित असलेली १२२ ही घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या बाबीशी सबंधित आहे ?
प्रश्न
7
दीपा कर्माकर या भारतीय खेळाडू विषयी योग्य विधाने निवडा. अ) दिपा कर्माकर ही अॉलिंपिक अंतिम फेरीत पोहचणारी पहिली महिला ठरली आहे. ब) दिपा ही २०१६ च्या अॉलिंपिक स्पर्धेत आर्टिस्टीक जिम्नॅस्टीकच्या व्हॉल्ट प्रकाशात अंतिम फेरीत पोहोचली होती. क) दीपाने २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले होते.
प्रश्न
8
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) इलेक्ट्रोनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टीमच्या महासंचालकपदी जे. मंजुळा यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या विषयी खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ?अ) मंजुळा यांचा जन्म १९६२मध्ये आध्रप्रदेशातील तेल्लोर जिल्ह्यात झाला.ब) याआधी जुलै २०१४ मध्ये ‘डिफेन्स एविओनिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट’ च्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली.क) त्यांनी उस्मानिया विद्यापीठातुन इलेक्ट्रोनिक्स आणि कम्युनिकेशन या शाखेतुन अभियांत्रिकीची पदवी मिळविली आहे ?ड) १९८७ मध्ये DRDO च्या हैद्राबाद येथील डिफेन्स इलेक्ट्रोनिक्स संशोधन प्रयोगशाळेत २६ वर्षे त्यांनी काम केले.
प्रश्न
9
अॅस्ट्रोसॅट मोहिमेत सहभाग घेणाऱ्या संस्थेपैकी खालीलपैकी कोणत्या संस्था सहभागी नव्हत्या ?अ) Tata Institute and Fundamental Research आणि Bhabha Atomic Research Centre – Mumbaiब) Indian Institute of Astrophysics  आणि Roman Research Institute – Bengluruक) Inter-University Centre for Astronomy and Astrophysics – Puneड) S.N. Bhosale National Centre for Basic Sciences – Kolkata
प्रश्न
10
‘श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन अभियान’ या योजनेतील उद्दिष्ट्ये खाली दिलेली आहे त्यापैकी योग्य उद्दिष्ट्ये कोणती ?अ) ग्रामीण भागातील राहणीमानाचा दर्जा उंचावणे.ब) शहरांकडे होणारे स्थलांतरण कमी करावे.क) शहरी व ग्रामीण भागातील दरी कमी करणे.ड) येत्या ३ वर्षात ३०० ग्रामसमुहांचा विकास करणे.
प्रश्न
11
मॅनीऑर्डर सेवा कधीपासुन बंद करण्यात आली आहे ?
प्रश्न
12
सप्टेंबर २०१५ मध्ये भारतीय दौऱ्यावर आलेले परराष्ट्रमंत्री बिन झायेद अल नह्यान हे कोणत्या देशाचे आहे ?
प्रश्न
13
खालीलपैकी योग्य विधाने कोणती ?अ) जगातील ‘मूलदेशी (Indigenous) लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.ब) २०१६ साठी या दिवसाचा संकल्पना (“Indigenous people Right to Education”) ही आहे.
प्रश्न
14
भारताचे सरन्यायाधीश न्या.टी.एस. ठाकुर यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?अ) ते भारताचे ४२ वे सरन्यायाधीश आहे.ब) त्यांचा जन्म ४ जानेवारी १९५२ रोजी झाला.क) १७ नोव्हेंबर २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश म्हणुन नियुक्ती.ड) त्यांनी जम्मू-काश्मिर उच्च न्यायालयात आपली कारकीर्द सुरु केली.इ) २ डिसेंबर २०१५ रोजी ते पदभार सांभाळणारफ) त्यांचे नाव तीरथ सिंग ठाकुर आहे.
प्रश्न
15
कोणत्या ठिकाणी मराठी भाषेचे पहिले स्वायत्त विद्यापीठ २ मार्च २०१५रोजी सुरु झाले आहे ?
प्रश्न
16
भारतीय प्रतीभुती व विनिमय मंडळ (SEBI) या संथेचे अर्धवेळ सदस्य कोण आहेत ?
प्रश्न
17
United Nations High Commissioner for Refuges (UNHCR) या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
18
आंध्रप्रदेश मुख्यमंत्री एन. चंद्राबाबु नायडु यांनी विजयवाड्यापासुन जवळ असलेल्या इब्राहिम एट्टणम येथे पट्टसीमा प्रकल्पाचे ………… रोजी उद्घान केले.
प्रश्न
19
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरस (जिनेव्हा) यांच्या प्रशंसनीय व्यक्तीच्या यादीत महात्मा गांधी चौथ्या स्थानी तर पंतप्रधान मोदी यांचा क्रमांक कितवा आहे ?
प्रश्न
20
या वर्षीच्या दुसऱ्या राष्ट्रीय हातमाग दिनी खालीलपैकी कोणत्या राज्याने ‘बरिस्था बुनकर सहाय्यता योजना’ ही वरिष्ठ हातमाग (विणकर) कारागिरांना मदत म्हणून सुरु केली आहे ?
प्रश्न
21
१५ सप्टेंबर २०१५ रोजी नागपूर येथे ‘क्राईम अॅण्ड क्रिमीनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टिम’ (सीसीटीएनएस) प्रकल्पाचे उद्घाटन ………………यांनी केले ?
प्रश्न
22
योग्य जोड्या जुळवा.संस्था                    मुख्यालयअ) नाटो                 १) बीजिंगब) डब्ब्ल्यूटीओ          २) जिनेव्हाक) आयओसी            ३) लॉसेनड) एससीओ             ४) ब्रुसेल्स
प्रश्न
23
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यामध्ये महिलांचा किती टक्क्यांपर्यंत सहभागी वाढविण्यात आला ?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या राज्याने ‘भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) सह समझोता करार करून ‘राज्य जल संसाधन माहिती प्रणाली’ स्थापना करण्याचे जाहीर केले आहे ?
प्रश्न
25
स्मार्ट सिटीच्या धर्तीवर आर्थिक, भौतिक व सामाजिक दृष्ट्या खेड्यांचे नागरीकरण करण्याच्या हेतुने प्रेरित श्यामाप्रसात मुखर्जी रुर्बन अभियानास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केव्हा मंजुरी दिली ?

राहुन गेलेल्या बातम्या

x