28 January 2025 9:21 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-142

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
देशातील पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रिय उद्घाटन केंद्रिय अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते कोठे झाले ?
प्रश्न
2
१६ नोव्हेंबर २०१५ रोजी निधन झालेले सईद जाफरी यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?अ) सईद जाफरी हे अभिनेते होते. ब) गांधी, शतरंजके खिलाडी, हिना हे त्यांचे चित्रपट होते. क) ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर (OBE) प्रदान करण्यात आलेले ते पहिले भारतीय होते.
प्रश्न
3
देहरादून येथील भारतीय वन सर्वेक्षण संस्थेने ४ डिसेंबर २०१५ रोजी कितवा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला ?
प्रश्न
4
भारतात नोव्हेंबर २०१५ मध्ये किती स्टेडियमला आंतरराष्ट्रीय कसोटीचा दर्जा मिळाला आहे ?
प्रश्न
5
१८ जानेवारी २०१५ रोजी भारतातील कोणते राज्य जैविक शेती करणारे पहिले राज्य ठरले ?
प्रश्न
6
कर्नाटक सरकारने सुरु केलेल्या मिथ्री योजने अंतर्गत ४० वर्षापेक्षा अधिक वयाच्या तृतीयपंथीयांना प्रत्येक महिन्याला किती पेन्शन दिल्या जाईल ?
प्रश्न
7
२७ सप्टेंबर २०१५ रोजी मोदींनी युनोच्या कितव्या आमसभेला हजेरी लावली ?
प्रश्न
8
भारतीय वन्यजीव संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
प्रश्न
9
२०१५ च्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत सर्वोच्च सन्मान प्राप्त करणाऱ्या स्त्रियांच्या योग्य जोड्या लावा.गट-अ                                              गट-ब१) मिस युनिव्हर्स (विश्व सुंदरी)                  अ) पिया अलोन्झो वर्त्जबाख२)मिस वर्ल्ड (जगत सुंदरी)                      ब) मिरिया लालगुना रोझो३) मिस अर्थ (वसुंधरा सुंदरी)                    क) अँजेलिया ओग
प्रश्न
10
राजस्थानमध्ये उंटांच्या हत्येस बंदी घालणाऱ्या विधेयकास विधानसभेने कधी मंजुरी दिली ?
प्रश्न
11
२८ सप्टेंबर २०१५ रोजी मोदी ओबामा यांची झालेली कितवी भेट होती ?
प्रश्न
12
२०१६ चा ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्याचा बहुमान कोणत्या व्यक्तीला मिळाला ?
प्रश्न
13
कोलंबो येथे पार पडलेली २० वी राष्ट्रकुल बुद्धिबळ जेतेपद स्पर्धा कोणी जिंकली ?
प्रश्न
14
सातव्या वेतन आयोगाचा अहवाल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कधी सादर करण्यात आला ?
प्रश्न
15
चीनच्या सिल्क रोड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०१५ मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रचा पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले ?
प्रश्न
16
पहिला ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ?
प्रश्न
17
१९९३ मध्ये मुंबई येथे झालेला बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेनन याला कधी फाशी झाली ?
प्रश्न
18
योग्य पर्याय निवडा.अ) माहिम बोरा हे प्रसिद्ध आसामी गायक होते.ब) बोरा यांनी ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले गेले होते.क) बोरा यांना ‘इधानी माहिर ह्त्री’ या लेखनासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
प्रश्न
19
अल्प आनंदी देशामध्ये खालीलपैकी कोणत्या गटाचा समावेश आहे ?
प्रश्न
20
‘माहिम बोरा’ यांचे नुकतेच निधन झाले, बोरा हे कोणत्या क्षेत्राशी सबंधित होते ?
प्रश्न
21
आफ्रिकी देशांनी खास फेसबुकसाठी कोणता उपग्रह अवकाशात सोडला ?
प्रश्न
22
९ ते १७ एप्रिल २०१५ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते ?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणता पुरस्कार ‘माहिम बोरा’ यांना दिला गेला होता ?अ) साहित्य अकादमी २००१ब) पद्मश्री पुरस्कार २०११
प्रश्न
24
ओडिशा सरकारने २०१५ मध्ये कोणत्या बेटाला एपीजे अब्दुल कलाम असे नाव दिले ?
प्रश्न
25
२०१५ मध्ये नायजेरिया येथे झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण विजयी झाले ?

राहुन गेलेल्या बातम्या

x