28 January 2025 9:26 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-145

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जलदगतीने गस्त घालणाऱ्या भारतीय तटरक्ष दलाच्या ‘आरुष’ या नौकेचे जलावतरण कधी पार पडते ?
प्रश्न
2
‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क’ ने केलेल्या पाहणीनुसार वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार जगातील सर्वात आनंदी देश कोणता ?
प्रश्न
3
‘ईरोम चानु शर्मिला’ विषयीची योग्य विधाने निवडा. अ) इरोम शर्मिला ही मणिपूरची ‘आयर्न लेडी’ म्हणून ओळखली जाते. ब) ‘इरोम शर्मिला’ची मागणी मान्य झाल्यामुळे तिने उपोषण सोडले.
प्रश्न
4
राज्यातील शेतकऱ्यांसाठी गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेस कधी मंजुरी देण्यात आली आहे ?
प्रश्न
5
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ‘जन-वन विकास योजना’ कधी सुरु करण्यात आली ?
प्रश्न
6
८ मार्च २०१५ रोजी राज्याच्या महिला आणि बालविकास खात्याने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ मोहिमे अंतर्गत ‘भाग्यश्री सुकन्या योजना’ जाहीर केली आहे. या योजनेची सदिच्छादूत म्हणून कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे ?
प्रश्न
7
भारतात ११ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांना होणाऱ्या कोणत्या आजारावर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून रोटाव्हायरस लस प्रभावी आहे ?
प्रश्न
8
देशातील ग्रीनफील्ड प्रकारातील पहिले खाजगी विमानतळ काझी नाझरूळ इस्लाम विमानतळ पश्चिम बंगालमधील अंदल भागात कधी उभारण्यात आले ?
प्रश्न
9
२३ नोव्हेंबर २०१५ रोजी राज्यसभेत बाल गुन्हेगारी न्याय विधेयक मंजुर करण्यात आले या विधेयकातील तरतुदीनुसार आता बालगुन्हेगारीची वयोमर्यादा १८ वरून किती करण्यात आली आहे ?
प्रश्न
10
पुर्व व पश्चिमेकडील राज्यांना जोडण्याच्या उद्देशाने इस्टर्न वेस्टर्न कॉरिडॉर चा महत्त्वकांक्षी औदयोगीक प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदीच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत कधी घेण्यात आला ?
प्रश्न
11
‘ केंद्रीय रेशीम मंडळ’ कोणत्या केंद्रीय मंत्रालयांतर्गत कार्य करते ?
प्रश्न
12
‘केंद्रीय रेशीम मंडळाच्या’ चेअरमनपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे ?
प्रश्न
13
रोटाव्हायरस लसीकरण मोहिम राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
प्रश्न
14
संकटग्रस्तांना तातडीने मदत मिळावी या हेतुने दुरसंचार नियमन प्राधिकरणाने देशभरात ११२ हा एकाच आपात्कालीन क्रमांक कधी जाहीर केला ?
प्रश्न
15
जगातील १३३ राष्ट्राचा सामाजिक निर्देशांक हार्वर्ड बिझनेस स्कुलला सोशल प्रोग्रेस इंपेरेटिव्हच्या मदतीने जाहीर केल्या अहवालानुसार प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो ?
प्रश्न
16
योग्य पर्याय निवडा. अ) इरोम चानू शर्मिला ही ‘मेनगौबी’ म्हणून ओळखली जाते. ब) वर्ष २००० पासून ती ‘अफ्सा’ कायद्याविरुद्ध लढा देत आहे.
प्रश्न
17
‘लिंग समानता’ पदवी प्रमाणपत्र देणारे भारतातील पहिले विद्यापीठ कोणते आहे ?
प्रश्न
18
‘केंद्रीय रेशीम मंडळा’ संबंधी योग्य विधाने निवडा. अ) केंद्रीय रेशीम मंडळ ही वैधानिक संस्था आहे. ब) केंदीय रेशीन मंडळाची स्थापना १९४८ साली झाली. क) या मंडळाचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे.
प्रश्न
19
राज्यातील सरकारी कर्मचारी व अधिकारी यांच्याकरिता अपघात विमा योजना राज्य सरकारकडून कधी सुरु करण्यात आलेली आहे ?
प्रश्न
20
देशाचे परकीय तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करून देशांतर्गत संशोधनाला चालना देण्यासाठी ‘इंप्रिट इंडिया प्रकल्पाचे’ उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी केले ?
प्रश्न
21
देशाचा पश्चिम किनारा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पोरबंदर (गुजरात) येथे आयएनएस सरदार पटेल हा नौदल तळ कधी कार्यान्वित करण्यात आला ?
प्रश्न
22
नोव्हेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने १५ जुलै हा दिवस कोणता दिवस म्हणुन घोषित केला आहे ?
प्रश्न
23
७ ऑगस्ट २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणुन साजरा करण्यात येणार असल्याची औपचारिक घोषणा मोदी यांनी केली. तसेच विणकरांसाठी या दिवशी केंद्रसरकार तर्फे कोणता पुरस्कार देण्यात येणार आहे ?
प्रश्न
24
राज्याअंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी ‘परराष्ट्र इंटर्नल सिक्युरिटी अॅक्ट’ किंवा (मापिसा) ‘महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटर्नल सिक्युरिटी अॅक्ट २०१५’ हा नवा कायदा कधी लागु करण्यात आला आहे ?
प्रश्न
25
महाराष्ट्रातील सर्व पोलीसठाणी ‘क्राइम अॅन्ड क्रिमिनल स्ट्रँकिग नेटवर्क अॅन्ड सिस्टिम’ने (CACTAS) राज्यातील सर्व ठाणी कधी ऑनलाईन केली ?

राहुन गेलेल्या बातम्या

x