28 January 2025 9:20 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-149

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मक्का (सौदी अरेबिया )येथे हज यात्रा सुरु असतांना मोठ्या मजीदीतील बांधकामाचा क्रेन कोसळून दुर्घटनेत सुमारे १०७ भाविक ठार झाले ही घटना केव्हा घडली .
प्रश्न
2
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नगर विकास विभागाने १९ जून २०१५ रोजी सप्तपदी स्वच्छतेच्या योजनेच्या प्रारंभ ………….येथे केला .
प्रश्न
3
अमेरिकन ओपन २०१५ या टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरी व महिला दुहेरी विजेतेपद …….यांनी पटकाविले आहे. अ)नोव्हाक जोकोविच व रॉजर फेडरर                     ब)फ्लाबिया पेनेस्टा व रॉबर्टां विंची क)निकोलस माहतू व पिअर ह्युजेस                       ड)सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस इ)यारोस्लोवा श्वेडोवा व कॅसी डेलक्वा
प्रश्न
4
सन २०१६ मध्ये मध्यप्रदेशातील उज्जैन येथे महाकुंभमेळा ……….कालावधीत शिप्रा नदी किनारी भरणार आहेत.
प्रश्न
5
आंध्रप्रदेश या राज्याची नियोजित नवी राजधानी अमरावती हे शहर असणार आहे या राजधानीच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रम २२ ऑक्टोंबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ……………या गावी करण्यात आला.
प्रश्न
6
२७ जून २०१५ रोजी हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडद्वारा विकसित केलेल्या ……….लढाऊ हेलिकॉप्टरची जोधपुर येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली .
प्रश्न
7
२१ जून २०१५ रोजी सुरु करण्यात आलेली देशातील पहिली डेमू (डिझेल इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट DEMU) प्रकारची रेल्वे …………येथे सुरु करण्यात आली .
प्रश्न
8
११ ऑक्टोबर २०१५ रोजी मुंबई येथील इंदूमिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या आराखडा तयार करण्याचे काम ……….यांनी केले.
प्रश्न
9
साॅफ्टवेअर व सेवा उत्पादकांची शिखर संस्था असणाऱ्या नॅसकॉमच्या तिसऱ्या बिग डाटाअॅन्ड अॅनालिसीस (माहिती व विश्लेषण)परिषदेची सुरुवात २६ जून २०१५ रोजी ………….येथे झाली.
प्रश्न
10
२९ जून २०१५ रोजी चेन्नई मेट्रोची सुरुवात झाली त्या संबंधीचे खालीलपैकी अयोग्य विधान कोणते ? अ)पहिली गाडी नेण्याचा मान ए.प्रीती या महिला चालिकेला मिळाला. ब)पहिला टप्पा अलांदूर ते कोयामबेडू असा आहे. क)त्या मेट्रो रेल्वे मार्गाची लांबी १०.५ km आहे. व सहा स्थानिके आहे.
प्रश्न
11
हरियाणातील जाट समाजाला इतर मागासवर्गीय आरक्षण मिळावे. या करिता फेब्रुवारी २०१६ मध्ये आंदोलन करण्यात आले. या संबंधी …………केंद्रीय मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.
प्रश्न
12
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या महा कुंभमेळाव्या विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? १)नाशिक येथे रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे शाही स्नान गोदावरी नदीत संपन्न झाले. २)पहिली शाही स्नान ३० ऑगस्ट २०१५ रोजी संपन्न झाले. ३)नाशिक येथे डर १० वर्षांनी उघडणारे सिंहस्थ गोदावरी मंदिर फक्त कुंभमेळाच्या कालखंडातच उघडले जाते. ४)नाशिक येथे आगामी कुंभमेळा सन २०२९ साली भरणार.
प्रश्न
13
३ जून २०१५ रोजी जयपूर मेट्रो सुरु झाली तिचा पहिला टप्पा ……….कि.मी. चा होता.
प्रश्न
14
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी के.व्ही.चौधरी यांची ८ जून २०१५ रोजी केंद्रीय दक्षता आयोगाच्या (CVC) च्या अध्यक्षपदी केली त्यांच्या संबंधीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे . अ)ते केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे माजी प्रमुख होते. ब) या पदावर आयएएस व्यतिरिक्त निवड होणारे पहिले व्यक्ती आहेत, क)काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास संघामध्ये सल्लागार म्हणून त्यांची निवड केली होती.
प्रश्न
15
नेपाळ सरकारने नाविराज्यघटना २५ सप्टेंबर २०१५ रोजी पासून लागू केली आहे, त्यामध्ये नेपाळचे ……….प्रांतात विभाजन करण्यात आले.
प्रश्न
16
राज्य शासनाच्या माध्यमातून स्मार्टसिटी प्रकल्प ……….शहरासाठी राबविणारा आहे.
प्रश्न
17
ओपेक या तेल निर्यातदार देशांच्या संघटनेची सहावी आंतरराष्ट्रीय परिषद ३ जून २०१५ रोजी ……….पार पडली.
प्रश्न
18
भारतीय वंशाच्या स्वाती ए. दांडेकर यांची नोव्हेंबर २०१५ रोजी बराक ओबामा यांनी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या संचालकपदी नियुक्ती केली. त्यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. अ)आयोवा प्रतिनिधित्व गृहात प्रथमच निवडून आलेल्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्याच महिला सदस्य आहे. ब)आयोवा सिनेटमध्ये त्यांनी २००९ ते २०११ दरम्यान काम केले . क)आयोवा असोसिएशन ऑफ स्कूल बोर्डच्या त्या २००० ते २००२ दरम्यान सदस्य होत्या.
प्रश्न
19
१५ सप्टेंबर २०१५ रोजी निवड झालेले ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान माल्कम टर्नबुल हे ऑस्ट्रेलियाचे ……………वे पंतप्रधान आहे.
प्रश्न
20
नोव्हेंबर २०१५ मध्ये केंद्र सरकारने चीनमध्ये राजदूत म्हणून विजय केशव गोखले यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याविषयी कोणते विधान चुकीचे आहे. अ)१९८१ च्या तुकडीतील भारतीय परराष्ट्र सेवेचे ते अधिकारी होते. ब)परराष्ट्र सचिव जयशंकर यांनी गोखले यांची नियुक्ती या पदावर केली. क)या आधी गोखले हे जानेवारी २०१० मध्ये मलेशियामध्ये भारताचे राजदूत होते. ड)या आधी अशोक कांता हे चीनमध्ये राजदूत होते.
प्रश्न
21
World Economic Forum (WEF) ने प्रसिद्ध केलेल्या २०१५ च्या जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात पहिल्या क्रमांकावर ……….हा देश आहे.
प्रश्न
22
इजिप्त -रशियाचे प्रवाशी विमान इजिप्तमधील शर्म अल शेख येथून रशियातील सेंट पिटसबर्ग कडे ३१ ऑक्टोंबर २०१५ रोजी सकाळी अपघात ग्रस्त झाले त्या विमानाचे नाव काय होते.
प्रश्न
23
२९ ऑक्टोंबर २०१५ रोजी निवड झालेल्या नेपाळच्या नव्या राष्ट्रपती श्रीमती विद्यादेवी भंडारी याच्या विषयी योग्य विधान कोणते ? १)विद्यादेवी मदन भंडारी या नेपाळच्या प्रथम महिला राष्ट्रपती बनल्या . २)विद्यादेवी भंडारी यांनी यापूर्वी नेपाळचे आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रीपद भूषविले. ३)विद्यादेवी मदन भंडारी यांनी कुलबहादूर गुरंग यांचा निवडणुकीत ३२७ विरुद्ध २१४ मतांनी पराभव केला. ४)विद्यादेवी भंडारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (युनिफाईड मार्क्सवादी-लेनिनवादी) या पक्षाच्या उपाध्यक्ष होत्या.
प्रश्न
24
ऑक्टोबर २०१५ मध्ये फुटबॉल क्लब रियल माद्रिदसाठी खेळताना रोनाल्डोचा हा …………गोल्डन बूट अवार्ड आहे.
प्रश्न
25
नितीशकुमार २०१५ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री बनले आहे. त्यांच्या शपथ विधी कार्यक्रमा विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. १)नितीशकुमार हे पाचव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहे. २)२० नोव्हेंबर २०१५ रोजी पाटणा येथे गांधी मैदानावर त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. ३)त्यांच्या व्यतिरिक्त २८ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ४)लालूप्रसाद यादव यांची दोन्ही मुले तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांनीही शपथ घेतली .

राहुन गेलेल्या बातम्या

x