28 January 2025 9:41 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-15

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय बाल महोत्सव कोठे भरविण्यात येणार आहे ?
प्रश्न
2
राज्यात २३३ नगर परिषद असून त्यातील. नगराध्यक्षाची पदे महिलांसाठी आरक्षित आहेत .
प्रश्न
3
डिजिटल इंडियासाठी कोणत्या राज्याने Microsoft कंपनीसोबत करार केला आहे ?
प्रश्न
4
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) या योजनेचा शुभारंभ कोणत्या शहरात करण्यात आला ?
प्रश्न
5
भारताने पाकिस्तानातील कोणत्या प्रांताच्या स्वांतत्र्याचे समर्थन केले आहे .
प्रश्न
6
रामनरेश यादव यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते ?
प्रश्न
7
सुधारित तरतुदीनुसार नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार असून त्याचा कालावधी………….राहणार आहे .
प्रश्न
8
रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये कोणत्या खेळाडूने पहिले सुवर्णपदक पटकावले ?
प्रश्न
9
‘अन्नपूर्णा रसोई कार्यक्रम’ राज्यातील कमकुवत घटकांना गुणवत्तापूर्ण जेवण देण्यासाठी असून कोणत्या राज्याने हा कार्यक्रमसुरु केला आहे .
प्रश्न
10
UNO च्या जगतीक बालदिनाचे घोषवाक्य काय होते ?
प्रश्न
11
नुकतेच एमजीके मेनन यांचे निधन झाले, त्यांनी कोणत्या संस्थेचे अध्यक्षपद भूषवले होते ?
प्रश्न
12
२०१६ सालची चीन ओपन बडमिंटण सुपर सिरीज स्पर्धा कोणी जिंकली ?
प्रश्न
13
या निवडणका एकूण किती टप्यात होणार आहेत ?
प्रश्न
14
या निवडुकाच्या वेळी ज्या जिल्हात ………..किंवा त्यापेक्षा जास्त नगरपरिषद /नगरपंचायती निवडणुका असतील , त्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता असणार आहे .
प्रश्न
15
जागतिक रोबोट ऑलिम्पिक २०१६कोणत्या देशात भरविण्यात येणार आहेत ?
प्रश्न
16
नोव्हेबर २०१६ ते जानेवारी २०१७ दरम्यान महाराष्ट्रात कोणत्या निवडणुका होणार आहेत ?
प्रश्न
17
नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पूर्वीप्रमाणेच नगरसेवकांमध्ये निवडले जाणार असून त्यांचा कालावधी …………..वर्षे राहणार आहे.
प्रश्न
18
राज्यातील विद्यापीठांमध्ये योग शिक्षण देण्याकरिता केंद्राने कोणती समिती स्थापन केली आहे .
प्रश्न
19
NHAI चे full form सांगा .
प्रश्न
20
खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतातील पहिली पेमेंट बँक स्थापन केली आहे ?
प्रश्न
21
१ जुलै २०१६ रोजी राज्य शासनाच्या वृक्षलागवडीची नोंद कोठे घेण्यात आली .
प्रश्न
22
मिशन मॉम कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
23
१४ व्या प्रवासी भारतीय दिवसाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत ?
प्रश्न
24
दिलीप पाडगावकर यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?
प्रश्न
25
सामाजिक न्यायासाठी दिला जाणारा २०१६ सालचा मदर टेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाला दिला ?

राहुन गेलेल्या बातम्या

x