26 December 2024 6:38 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-150

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सन १९९४ मध्ये बालमजुरी वर आळा घालण्यासाठी ‘गुड वेब इंटरनॅशनल’ या संस्थेची स्थापना ………..यांनी केली.
प्रश्न
2
मॅग्नाकार्टा या ऐतिहासिक सनदेला ………..या दिवशी ८०० वर्षे पूर्ण झाली.
प्रश्न
3
योग्य पर्याय निवडा. अ)कावीळ निर्मुलनासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने २०१६ या वर्षी Ellimination ही संकल्पना राबविली जात आहे. ब) २०१६ च्या संकल्पनेनुसार २०३० पर्यंत कावीळ संपूर्ण जगातून नाहीसा करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे.
प्रश्न
4
रिसर्च अॅन्ड अॅनालिसिस विंग म्हणजेच ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संस्थेतील अनेक चडउतार पहिलेल्या आणि १९८० च्या दशकात या यंत्रनेचे पुनरुज्जीवन करणाऱ्या के शंकरन नायर यांचे १७ नोव्हेंबर २०१५ रोजी निधन झाले त्यांच्या विषयीचे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. अ)के.शंकरन नायर हे आयबी (इंटलिजन्स ब्युरो)मध्ये अधिकारी होते. ब)येत्या २० डिसेंबरला २०१५ रोजी त्यांच्या ९६ वा वाढदिवस होता. क)’इनसाईड आयबी अॅन्ड रॉ’ :’रोलिंग स्टोन दॅट गदर्ड मॉस’ हे पुस्तक त्यांनी लिहिले होते. ड) नवव्या आशियाई खेळाचे सचिवपद त्यांनी भूषविले होते.
प्रश्न
5
ऑस्ट्रेलिया स्थित इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अॅन्ड पीस या संस्थेने १६ जून २०१५ रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार १६२ देशांच्या जागतिक शांतता निर्देशांक (GPI) यादीत भारत ………व्या क्रमांकावर आहे.
प्रश्न
6
योग्य पर्याय निवडा. अ)प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने २ जुलै २०१५ रोजी मंजुरी दिली. ब)ही योजना २०१५ ते २०२० या कालावधीसाठी राबविली जाणार आहे.
प्रश्न
7
२१ जून २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्य साजरा करण्यात आलेल्या योगदिनाचा लोगो पंचतत्व अॅडव्हर्टायजिंग कंपनीतर्फे बनविण्यात आला आहे ही कंपनी ……….येथे आहे .
प्रश्न
8
R-nature यंत्राविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. अ)R-NATURE २४ तासांत ओल्या कचऱ्याचे विघटन करून यांपासून खत तयार करणारे एक स्वयंचलीत यंत्र आहे. ब)’रॅडोनॅचुरा’ या कंपनीने हे यंत्र तयार केले आहे. क)’आर नेचर’ हे कचरा विघटनाचे विजेवर चालणारे यंत्र आहे.
प्रश्न
9
नोव्हेंबर २०१५ रोजी जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांनी लढतांना धारातीर्थी पडलेले कर्नल संतोष महाडीक यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले त्यांचे मूळ गाव पोगरवाडी हे गाव …………..या जिल्ह्यांत आहे.
प्रश्न
10
कावीळ हा रोग शरीरातील ………….या अवयवास सूज निर्माण करतो.
प्रश्न
11
केंद्र शासनाने ‘सहज’ या ऑनलाईन एलपीजी जोडणी योजनेची सुरुवात केव्हापासून केली .
प्रश्न
12
ऑक्टोबर २०१५ च्या प्रारंभी भारतीय नौदलाच्या पूर्व मुख्यालयाच्या प्रमुखपदावर म्हणजे फलीट कमांडर या पदावर रिअल अॅडमिरल म्हणून …….यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
13
अजिंक्य रहाणे या भारतीय क्रिकेट पटुने १४ ऑगस्ट २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम नोंदविला त्याने एकूण …………….झेल घेतले.
प्रश्न
14
६ ऑक्टोबर २०१५ रोजी ,मुंबईत निधन झालेले ग.रा.कामत यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. अ)राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘शापीत’ या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली. ब) काला पानी, मेरा साया, मै तुलसी तेरे आंगन की, मनचली, पुकार, बसेरा हे त्यांचे गाजले चित्रपट
प्रश्न
15
२६ जून २०१५ रोजी प्रदान करण्यात आलेल्या शाहू पुरस्काराचे मानकरी खालीलपैकी ………….हे आहे.
प्रश्न
16
राजस्थान सरकारने गुज्जर आणि विशेष मागासवर्गीय समाजाला १६ ऑगस्ट २०१५ रोजी ………..आरक्षण जाहीर केले.
प्रश्न
17
७ व ८ जून २०१५ रोजी G-7 गटाची शिखर परिषदेची बैठक बावेरिया आल्प्स येथे पार पडली हे ठिकाण ……….या देशात आहे .
प्रश्न
18
मिशनरिज ऑफ चॅरिटीच्या प्रमुख व मदर तेरेसा यांच्या उत्तराधिकारी निर्मला जोशी यांचे २३ जून २०१५ रोजी निधन झाले त्यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. अ)निर्मला यांचे मूळ नाव कुसुम जोशी होते. ब) त्यांचे आई वडील नेपाळी नागरीक होते. क) २००८ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
प्रश्न
19
देशातील सर्वात वेगवान रेल्वे ………….
प्रश्न
20
अमलेंदू कृष्णा यांना सन २०१५ चा …………..हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
प्रश्न
21
ऑक्टोबर २०१५ मधील बुद्धीबळातील महत्वाचा ग्रॅन्डमास्टर किताब …………….यांना मिळाला आहे.
प्रश्न
22
२१ जून २०१५ रोजी योग दिना निमित्ताने पंतप्रधानांनी ………रुपयांचे नाणी व ………..रुपयांचे टपाल तिकीट प्रकाशित केले.
प्रश्न
23
महाराष्ट्रचे महाधीवक्ता सुनील मनोहर यांनी राजीनामा दिल्याने महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पदभार सांभाळला होता. त्यांच्या विषयी कोणते विधान योग्य आहे. अ)पुणे येथे १९५० मध्ये त्यांच्या जन्म झाला. ब) १९७४ पासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात व नागपूर खंडपीठात वकिली केली.
प्रश्न
24
‘कावीळ’ (Hepatitis) या रोगाविषयी योग्य विधाने निवडा. अ)कावीळ हा जीवाणूजन्य रोग आहे. ब)कावीळ या रोगाचे पाच उपप्रकार आहेत. क)अल्कोहोलच्या सेवनामुळेही कवीळ होऊ शकतो.
प्रश्न
25
दरवर्षी ‘जागतिक कावीळ दिवस’ ……….. या दिवशी पाळला जातो.

राहुन गेलेल्या बातम्या

x