28 January 2025 9:35 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-151

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
केसरी मराठा ट्रस्टतर्फे देण्यात येणारा पत्रकारिता पुरस्कार २०१५ चा ……..यांना देण्यात आला.
प्रश्न
2
भारतीय विषुवृत्तीय हवामान संस्था (IITM) योग्य विधाने निवडा.
प्रश्न
3
राजश्री शाहू मेमोरियल ट्रस्ट तर्फे देण्यात येणारा ‘राजश्री शाहू पुरस्कार २०१५’ ला ……..यांना देण्यात आला.
प्रश्न
4
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार २०१५’ ……….. यांना देण्यात आला.
प्रश्न
5
राष्ट्रकुलाच्या सचिवपदी निवड झालेली पहिली महिला व्यक्ती …………
प्रश्न
6
‘भारतीय हवामान विभागाविषयी’ (IMD) योग्य विधाने निवडा. अ)ही संस्था राष्ट्रीय स्तरावर हवामान परीस्थिती विषयी भाष्य करणारी प्रमुख संस्था आहे. ब) या संस्थेची स्थापना १८७५ साली झाली. क)या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
प्रश्न
7
२०१५ चा व्ही . शांताराम पुरस्कार …………यांना देण्यात आला.
प्रश्न
8
योग्य पर्याय निवडा. अ)सेट्स पिटरबर्ग घोषणापत्रानुसार जगातील व्याघ्र संख्या २०२२ पर्यंत दुप्पट करणे उद्देशीत आहे. ब)सध्या जगात फक्त ६७१४ वाघ जिवंत आहेत. क) भारतात फक्त २२२६ वाघ शिल्लक आहेत.
प्रश्न
9
‘बेटी बचाओ, पढो पढाओ’ या योजनेच्या जनजागृतीसाठी महिला व बालविकास मंत्रालयाने ……….मोबाईल कंपनीसोबत भागीदारीकरत नवा उपक्रम सुरु केला आहे.
प्रश्न
10
भारताचा ‘जीसॅट -१५’ या प्रगत दूरसंचार उपग्रहाचे फ्रेंच गयानामधील कौरोऊ येथून …………प्रक्षेपित करण्यात आले.
प्रश्न
11
भारतातील पहिले नगरपालिका …….आहे, जिने पूर्ण लोकसंख्येला मोफत वाय-फाय कनेक्टीव्हिटी सेवा पुरविली आहे.
प्रश्न
12
भारतातील पहिले पूर्ण डिजिटल गाव होण्याचा मान ………या गावाला मिळाला आहे .
प्रश्न
13
Central Board of Exices and Custom (CBEC) च्या अध्यक्षपदी ……. यांच्या नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न
14
२०१५ चा महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार ………….यांना देण्यात आला आहे.
प्रश्न
15
आदर्श ग्राम योजनेंअतर्गत विदर्भातील पाचगाव हे खेडे केंद्रीय ………..यानी दत्तक घेतले.
प्रश्न
16
मुंबईतील पाकिस्ताचे परराष्ट्र मंत्री ‘खुर्शिद कसुरी’ यांच्या ‘नायदर अ हॉक नॉर डव्ह -अॅन इनसायडर अकाऊंट ऑफ पाकिस्तान्स कॉरेन पॉलिसि’ या पुस्तकाचे प्रकाशन ………..रोजी झाले.
प्रश्न
17
सर्व जगभरातील उल्लेखनीय साहित्यीकासाठी दिला जाणारा २०१५ चा आंतरराष्ट्रीय मॅनबुकर पुरस्कार ……..यांना देण्यात आला.
प्रश्न
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ ऑक्टोबर २०१५ रोजी आंध्रप्रदेशची नवी राजधानी अमरावतीचे भूमीपूजन केले ‘अमरावती’ या राजधानीबद्दल योग्य विधान निवडा. अ) अमरावती ही भारतातील पाचवी नियोजित राजधानी आहे. ब) अमरावती हे शहर प्राचीन भारतातील सातवाहन साम्राज्याची राजधानी होती. क) अमरेश्वर मंदिरातील देवामुळे या शहराचे नाव अमरावती असे पडले. ड) अमरावती हे आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामध्ये होते.
प्रश्न
19
टाईम मासिकाचा ‘Person of the Year २०१५’ हा पुरस्कार ………यांना देण्यात आला आहे.
प्रश्न
20
कॉमनवेल्थ मधील सदस्य देश आयर्लंड, झिम्बाब्वे या देशातील साहित्यिकास देण्यात येणारा २०१५ चा मॅन बुकरपुरस्कार ……….यांना देण्यात आला.
प्रश्न
21
‘व्याघ्र’ संख्येनुसार खालीलदेशांचा योग्य उतरता क्रम ओळखा.
प्रश्न
22
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील नामांकित होणारे देशातील पहिले शहर ………
प्रश्न
23
‘भारतीय हवामान विभाग’ ………..मंत्रालयांतर्गत कार्य करतो.
प्रश्न
24
ओडीशात असलेल्या व्हिलर बेटाचे नामांतर डॉ. ए पी.जे. अब्दुल कलाम असे करण्याचा निर्णय ओडिशा राज्य सरकारने ………..रोजी घेतला.
प्रश्न
25
यशवंतराव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा २०१५ चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार ………यांना देण्यात आला.

राहुन गेलेल्या बातम्या

x