26 December 2024 6:46 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-152

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सप्टेंबर २०१५ मध्ये हॉकी इंडिया लीगचे लिलाव केला आहे, त्यात भारतातील ………या खेळाडूवर सर्वाधिक बोली लावून त्यास उत्तर प्रदेश विझार्डने खरेदी केले आहे.
प्रश्न
2
२७ ते २९ नोव्हेंबर २०१५ दरम्यान २४ वे राष्ट्रकुल  संमेलन ……येथे आयोजित करण्यात आले होते.
प्रश्न
3
व्याघ्र संवर्धनासंबंधी जागरूकता निर्माण होण्यासाठी खालीलपैकी ………………हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र संवर्धन दिवस’ म्हणून साजरा केला जातो .
प्रश्न
4
खालीलपैकी जगातील प्रसिद्ध कंपन्याचे भारतीय प्रमुखाच्या योग्य जोड्या लावा. कंपनी             प्रमुख १)पेप्सिको             अ)इंद्रा नुयी २)नोकिया              ब)राजीव सुरी ३)मायक्रोसॉफ्ट             क)सत्या नाडेला ४)HCL              ड)शिव नडार ५)गुगल              इ)सुंदर पंचाई
प्रश्न
5
१७ जुलै २०१५ रोजी ……….या राज्याच्या सरकारने परिणीती चोप्राला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानाचे ब्रॅन्ड अॅम्बेसिडर बनविण्यात आले आले आहे.
प्रश्न
6
१२ नोव्हेंबर २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (IMF) मध्ये भारताच्या वतीने कार्यकारी संचालक पदी ……….यांची निवड करण्यात आली आहे.
प्रश्न
7
२३ ऑक्टोबर २०१५ रोजी भारताच्या अणुउर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी ………..यांची निवड करण्यात आली .
प्रश्न
8
‘लच्छू महाराज’ यांना खालीलपैकी कोणकोणत्या पुरस्कारांनी गौरविले गेले आहे . अ)संगीत नाट्य पुरस्कार                     ब)पद्मश्री पुरस्कार क)पद्मभूषण पुरस्कार                      ड)संगीत कलानिधी पुरस्कार
प्रश्न
9
२०१५ चा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त रघुवीर चौधरी यांच्याबद्दल खालीलपैकी योग्य विधान निवडा. अ)ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे रघुवीर चौधरी हे ५६ वे मानकरी आहे. ब)ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे रघुवीर चौधरी हे तिसरे गुजराती लेखक आहे. क)१९७७ चा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना ‘उप्रवास कथाप्रथी’ या कांदबरीसाठी मिळाला आहे. ड)ते गुजरात विद्यापीठाट स्कूल ऑफ लॅग्वेजेस मध्ये हिंदी विभागाचे प्रमुख होते.
प्रश्न
10
‘लच्छू महाराज’ हे ………या क्षेत्राशी संबंधित होते.
प्रश्न
11
खालीलपैकी कोणत्या कथा लेखनाचे कार्य महाश्वेतादेवी यांनी केले आहे. अ)अग्निगर्भ                ब)अरण्यर अधिकारी क)ढोवली                  ड)बशाई तुडू इ)ओल्ड वूमन
प्रश्न
12
योग्य पर्याय निवडा. अ)हरयाणा सरकारने गुरे पाळणाऱ्यांसाठी पशुधन विमा योजना सुरु केली आहे. ब)अशी योजना सुरु करणारे हरयाणा हे देशातील पहिले राज्य आहे.
प्रश्न
13
महाश्वेता देवी यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्याविषयी योग्य विधाने निवडा. अ)महाश्वेता देवी या लेखिका आणि समाजसेविका होत्या. ब)महाश्वेता देवी या संत सहित्य लेखिका होत्या. क)महाश्वेता देवी यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
प्रश्न
14
शांघाय सहकार्य संघटनेचे आगामी संमेलन २०१६ मध्ये ………..येथे होणार आहे.
प्रश्न
15
योग्य पर्याय निवडा. अ)आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस २६ जुलै रोजी साजरा केला जातो . ब)आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाची स्थापना २०१० साली सेट्स पिटरबर्ग येथे झाली. क)सेंट्स पिटरबर्ग हे ऑस्ट्रिया या देशातील ठिकाण आहे.
प्रश्न
16
१ डिसेंबर २०१५ रोजी प्रतिष्ठित युके (ब्रिटन) रॉयल सोसायटीचे अध्यक्ष म्हणून ……… या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे.
प्रश्न
17
जागतिक व्यापार संघटनेने सप्टेंबर २०१५ रोजी WTO चा १६२ वा सदस्य देश म्हणून ………..या देशाला मान्यता दिली आहे.
प्रश्न
18
७ ऑगस्ट २०१५ रोजी ओन्ट्युर (Aonture )या बहुराष्ट्रीय कंपनीच्या अध्यक्षपदी ………यांची निवड झाली आहे .
प्रश्न
19
सार्वजनिक बँकांच्या व्यवस्थापनेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी ………..हे अभियान कार्यरत आहे.
प्रश्न
20
न्युयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात भारताचे कायमचे प्रतिनिधी म्हणून ……………यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न
21
खालीलपैकी……..हा पुरस्कार महाश्वेता देवी यांना मिळालेला आहे. अ)साहित्य अकादमी पुरस्कार                    ब)पद्मश्री क)ज्ञानपीठ पुरस्कार                      ड)रेमन मॅगसेसे पुरस्कार इ)देशी कोत्तम पुरस्कार
प्रश्न
22
२६ ऑगस्ट २०१५ रोजी युनिसेफ (UNICEF) चा वैश्विक सदभावना राजदूत म्हणून ……यांची निवड करण्यात आली आहे .
प्रश्न
23
११ वे जी-२० संमेलन २०१६ मध्ये ………येथे आयोजित केले जाणार आहे.
प्रश्न
24
‘लच्छू महाराज’ यांच्याविषयी योग्य विधाने निवडा. अ)त्यांचे पूर्ण नाव ‘लक्ष्मी नारायण सिंग’ होते. ब)ते शास्त्रीय संगीतातील बनारस घराण्याचे प्रतिनिधी होते.
प्रश्न
25
योग्य पर्याय निवडा. अ)’झाशी र रानी’ हे महाश्वेता देवी यांचे पहिले पुस्तक होते. ब)’हजार चौरासी कि माँ’ आणि ‘रुदाली’ या प्रसिद्ध चित्रपटांचे लेखन महाश्वेता देवी यांनी केले आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x