28 January 2025 9:31 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-154

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२९ जून २०११ रोजी जातीनिहाय जनगणनेची सुरुवात ……….. गावातून करण्यात आली होती .
प्रश्न
2
३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर रोजी दरम्यान झालेली २१ वी हवामान विषयक परिषद……….मध्ये पार पडली .
प्रश्न
3
माहितीचा अधिकार कायद्यातील कलम २४ अन्वये द्वितीय अनुसूचीमधील गुप्तचर संस्था आणि सुरक्षा संघटनांनी सरकारला दिलेली माहिती उघड करता येत नाही, या संस्थामध्ये खालीलपैकी ……संस्थाचा समावेश होतो. अ)स्पेशल फ्रंटियर फोर्स           ब)बॉर्डर सिक्युरिटी फोर्स क)इंटेलिजन्स ब्युरो            ड)नशनल सिक्युरिटी गार्ड
प्रश्न
4
इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०१५ सालासाठीच्या जागतिक शांतता निर्देशीकांत भारताचा १६२ देशांमध्ये ……….वा क्रमांक लागतो .
प्रश्न
5
स्मार्ट मतदार ओळखपत्र देण्याचा पथदर्शी प्रकल्प महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर २९ ऑक्टोंबर २०१५ रोजी …………जिल्हयात सुरु करण्यात आला .
प्रश्न
6
स्थानिक स्वराज्य संस्था कर (Local Body Tax) दि. १ ऑगस्ट २०१५ पासून रदद करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसेभेत ………… रोजी केली.
प्रश्न
7
बोस्टन कल्सल्टिंग ग्रुप (BCG) या ख्यातनाम अशा जागतिक व्यवस्थापन सल्लागार कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारताचा अतिश्रीमंताच्या यादीत …………क्रमांक लागतो .
प्रश्न
8
‘ई साईन डेस्क’ विषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ)या सुविधेद्वारे ‘आधार-धारकांना दूरस्थपणे कोणत्याही दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ब)ही सुविधा वापरण्यासाठी वापरकर्त्याकडे आधाराशी जोडलेला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
प्रश्न
9
इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययुसीएन) या संस्थेने सन २०१५ मध्ये जगभरातील नष्ट होत असलेल्या पक्षांच्या संख्या ………आहेत .
प्रश्न
10
‘ब्रिक्स’ रोजगार समुहाची पहिली परिषद खालीलपैकी ……….या ठिकाणी पार पडली .
प्रश्न
11
२०१५ मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीबाबत योग्य विधान निवडा. अ)बिहार विधानसभा निवडणूक २४३ मतदार संघासाठी होती. ब)निवडणूक ५ टप्प्यात घेण्यात आली. १२,१६,२८ ऑक्टोबर आणि १ व ५ नोव्हेबर २०१५ रोजी मतदार घेण्यात आले. क)या निवडणुकीत प्रथमच मतदार यंत्रावर प्रत्येक उमेदवाराचे नाव आणि निवडणूक चिन्ह तसेच उमेदवाराचा कोटा देण्यात आला. ड)या निवडणुकीत एकूण मतदार संख्या सुमारे ६ कोटी ६८ लाख होती.
प्रश्न
12
केरळ आयुर्वेदाची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर म्हणून ………. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न
13
केंद्र सरकारने देशातील व परदेशातील काळ्या पैशावर कर लावण्याचा कायदा …………रोजी लागू केला आहे.
प्रश्न
14
२१ ऑक्टोबर २०१५ रोजी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी प्रथमच ……..पुरुष व्यक्तीची निवड झाली आहे .
प्रश्न
15
‘कबड्डी’ हा खालीलपैकी ………..या राज्यांचा ‘राज्य खेळ’ आहे. अ)महाराष्ट्र      ब)बिहार      क)तामिळनाडू ड)गुजरात       इ)कर्नाटक
प्रश्न
16
भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनी संयुक्त राष्ट्रसंघ खालीलपैकी ……..भारतीयाच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जरी करत आहे.
प्रश्न
17
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शेती पिकांना भौगोलिक निर्देशांक (जी.आय) मिळाला आहे. अ)जळगावची केळी           ब)भिवापूर (नंदुरबार) मिरची क)लासलगावचा कांदा           ड)नागपूरची संत्री
प्रश्न
18
भारतीय जाहिरात महासंघाकडून खालीलपैकी ……….जीवनगौरव पुरस्कार दिला गेला आहे.
प्रश्न
19
‘सईद नईमुद्दीन’ हे ………..खेळ प्रकाराशी संबंधित आहेत.
प्रश्न
20
फुटबॉलचे सम्राट म्हणून ओळखले जाणारे ब्राझील देशातील प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू पेले यानी ऑक्टोंबर २०१५ भारतातील ……….शहराला भेट दिली.
प्रश्न
21
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ ऑक्टोबर २०१५ रोजी आकाशवाणीवरून ‘मन कि बात’ या कार्यक्रमात ………….जनतेशी संवाद साधला आहे.
प्रश्न
22
सप्टेंबर २०१५ मध्ये संपन्न झालेल्या उत्तर कोरिया देशाच्या स्वातंत्र्य सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून …………. हे मंत्री उपस्थित होते .
प्रश्न
23
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करण्यास ………..प्रारंभ करण्यात आला .
प्रश्न
24
मेक इन छत्तीसगड ही योजना छत्तीसगड सरकार ………….. उत्पादन वाढविण्यासाठी राबवत आहे .
प्रश्न
25
२०१५ मध्ये ………..हा चित्रपटाला ६२ वे राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळाले आहे .

राहुन गेलेल्या बातम्या

x