26 December 2024 6:01 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-156

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
चित्रपटगृहांनी पेयजल प्रेक्षकांना नि:शुल्क पुरवावे असा आदेश ………….अध्यक्षतेखालील आयोगाच्या खंडपीठाने दिला आहे .
प्रश्न
2
खालीलपैकी …………..भारतीय आंतरराष्ट्रीय विमानतळास राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार दिला गेला आहे.
प्रश्न
3
चुकीची जोडी ओळखा. अ)आंध्रप्रदेश -चेदुगुडू ब) तामिळनाडू -सदुगुदू क) महाराष्ट्र -कबड्डी
प्रश्न
4
केंद्रीय मंत्रीमंडळाने दिशा (DISHA) समित्या स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या समित्या …….कार्य करणार आहेत .
प्रश्न
5
खालीलपैकी योग्य कोणती ते ओळख. अ)कबड्डी हा बांग्लादेशाचा राष्ट्रीय  खेळ आहे. ब)बांगलादेशात कबड्डी या खेळास ‘हादुदू’ असे म्हटले जाते. क)मागील वर्षीच्या आशिया खेळांतील कबड्डीचे सुवर्णपदक बांग्लादेशाने जिंकले होते.
प्रश्न
6
इसीस या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी सिरीयामधील पालमायरा शहरातील ………मंदिर स्फोट करून उद्ध्वस्त केले आहे.
प्रश्न
7
५ फेब्रुवारी २०१६ मध्ये जागतिक बॅडमिंटन संघटनेने (बीडब्ल्यूएफ) जाहीर केलेल्या यादीनुसार भारताचा के.श्रीकांत याचा ………क्रमांक लागतो.
प्रश्न
8
‘रिझर्व्ह बँक कायदा १९३४’ नुसार केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून महागाई नियंत्रणासंबंधी अधिसूचना काढली, त्यानुसार पुढील ५ वर्षासाठी किरकोळ महागाई दर ……….ठेवण्याचे ठरविले आहे.
प्रश्न
9
योग्य विधान/ने निवडा. अ) देशातील उत्कृष्ट शेफ म्हणून मच्छिंद्र उमाकांत कस्तुरे यांना केंद्र सरकारच्या पुरस्कार मिळाला आहे. ब) केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून हा पुरस्कार त्यांना दिला गेला आहे.
प्रश्न
10
संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ परिवर्तनाची चळवळ, साहित्य व कला इत्यादी क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांना देण्यात येणारा भीमाबाई पुरस्कार २०१५ ला ……….. यांना जाहीर झाला.
प्रश्न
11
सप्टेंबर २०१५ मध्ये मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी ‘सत्या नाडेला’ यांनी भारतात क्लाऊड सेंटर उभारण्याची घोषणा केली त्यानुसार क्लाऊड या सेंटरचे उद्घाटन ……..येथे झाले आहे.
प्रश्न
12
२०१८ च्या G-२० परिषदेचे यजमानपद …….या देशाला मिळाले आहे.
प्रश्न
13
‘आगरताळा -आखुरा’ आंतरराष्ट्रीय रेल्वे प्रकल्प ………..या दोन देशादरम्यान सुरु झाला आहे.
प्रश्न
14
ऑक्टोंबर २०१५ च्या प्रारंभी ……..संघर्षाची चौकशी करण्यासाठी विदेशी निरीक्षक व वकील, न्यायाधीश तपास अधिकारी राष्ट्रकुलचे विशेष कार्यलय यांचा समावेश असलेली चौकशी नेमण्यात शिफारस युनोच्या मानवाधिकार परिषदेने केली आहे.
प्रश्न
15
११ ऑक्टोंबर २०१५ रोजी नेपाळच्या नवीन घटनेनुसार नेपाळचे नवीन पंतप्रधान म्हणून ……….यांची निवड झाली आहे.
प्रश्न
16
भारत आणि चीन यांच्या मधला संयुक्त सौन्य सराव ऑक्टोंबर २०१५ रोजी चीनच्या कुनमिंग सैन्य अकादमीत पार पडला या सरावाला ………….. नावाने ओळखले जाते .
प्रश्न
17
२०१६ चा कबड्डी विश्वचषक …….. या देशात आयोजित केला जाणार आहे.
प्रश्न
18
ग्लोबल कॉल टू अॅक्शन २०१५ संमेलन प्रसंगी जागतिक आरोग्य संघटनेने …………या देशाला माता व नवजात शिशु धर्नुवात मुक्त देश घोषित केले आहे .
प्रश्न
19
‘त्रिपुरा सुंदरी एक्सप्रेस’ खालीलपैकी ………..दोन ठिकाणादरम्यान धावते .
प्रश्न
20
२७ सप्टेंबर ते १२ ऑक्टोंबर २०१५ दरम्यान झालेला भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा ………..संयुक्त सराव होता.
प्रश्न
21
खडगप्रसाद शर्मा ओली हे नेपाळचे ………..पंतप्रधान आहे .
प्रश्न
22
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या ओसाका सिटी विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट उपाधी जाहीर झाली आहे अशी डॉक्टरेट उपाधी मिळविणारे फडणवीस हे भारताचे ………..व्यक्ती आहे.
प्रश्न
23
सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी २ ऑक्टोंबर २०१५ रोजी सुरु झाली. सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे …………राज्य आहे.
प्रश्न
24
जीसॅट -६ या उपग्रहाचा कार्यकाल ……….वर्षाचा आहे.
प्रश्न
25
‘मा’ (Mothers Absolute Affection -MAA ) या केंद्र सरकारच्या कार्यक्रमासंबंधी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) हा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरु केला आहे. ब)हा राष्ट्रीय स्तनपान कार्यक्रम आहे. क) या कार्यक्रमासाठी सदीच्छादूत म्हणून माधुरी दिक्षित कार्य करत आहेत.

राहुन गेलेल्या बातम्या

x