28 January 2025 9:35 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-158

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मार्च २०१६ मध्ये अमेरिकेतील हिंदी संगम फाऊंडेशनतर्फे अमेरिकेत हिंदी भाषेच्या प्रचाराकरिता तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय हिंदी परिषद ………..पार पडली.
प्रश्न
2
केद्र सरकारने राष्ट्रीय सौर अभियानाचे २०२० चे उद्धिष्टये २० हजार मेगावॅट वरून सुधारून ………..करण्यात आले आहे .
प्रश्न
3
‘ब्रॅड फायनान्स’ या संस्थेने केलेल्या २०१५ च्या मुल्यांकनानुसार भारत देश जगातील ………..क्रमांकाचा ब्रँड बनला आहे.
प्रश्न
4
२०१५ चा अमेरिकेतील ‘चॅम्प्यिन ऑफ चेंज पुरस्कार’ ………. यांना देण्यात आला.
प्रश्न
5
भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) ………..ई-कॉमर्स कंपनीला सन २०१९ पर्यंत प्रायोजकत्व बहाल केले आहे .
प्रश्न
6
‘निदा’ (Nida) हे नाव नुकतेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत होते, निदा हे काय आहे ?
प्रश्न
7
५ सप्टेंबर २०१५ रोजी बोधगया (बिहार) येथे हिंदू-बौद्ध संमेलनाचे आयोजन ………..संस्थेतर्फे करण्यात आले होते.
प्रश्न
8
नोव्हाक जोकोव्हिच या खेळाडूसंबंधी योग्य विधाने निवडा. अ) जोकोव्हिच हा फ्रान्सचा टेनिसपटू आहे. ब) जोकोव्हिच ने २०१६ ची ए.टी.पी. टोरोन्टो मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकली आहे. क) जोकोव्हिच हा सध्या (२०१६ साली ) जागतिक क्रमवारीत प्रथमस्थानी आहे.
प्रश्न
9
सत्य विधाने निवडा. अ) २०१६ ची जून मधील प्रो-कबड्डीची अंतिम लढत हैद्राबाद शहरात पार पडली. ब) या स्पर्धेत ‘पटना पायरेट्स’ ने सलग दुसरा विजय मिळविला आहे.
प्रश्न
10
नोव्हेंबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ………..सुवर्ण योजना जाहीर केली आहे .
प्रश्न
11
१८ ते २० डिसेंबर २०१५ दरम्यान झालेले पाचवे सम्यक साहित्य संमेलन …………येथे झाले.
प्रश्न
12
खालीलपैकी योग्य विधाने कोणती ? अ) प्रो-कबड्डी लीगची स्थापना २०१४ साली झाली होती. ब) प्रो. कबड्डी लीग स्पर्धेत २०१६ या वर्षी एकूण १० संघ सहभागी झाले होते. क) प्रो.कबड्डी लीगचे व्यवस्थापन मशाल स्पोट हि संस्था करते.
प्रश्न
13
वस्तू व सेवा करविषयक राज्यांच्या अर्थमंत्र्यांची कृती समिती नेमली होती. या कृती समितीचे अध्यक्ष म्हणून २२ फेब्रुवारी २०१६ मध्ये …………यांची नेमणूक करण्यात आली .
प्रश्न
14
योग्य पर्याय निवडा. अ) २०१६ च्या प्रो-कबड्डी लीगचे विजेतेपद पटना पायरेट्स या संघाने पटकाविले आहे. ब) जून २०१६ मध्ये झालेला या लीगच्या अंतिम सामन्यात ‘पटना पायरेट्स’ ने ‘यु मुंबा’ या संघाचा पराभव केला.
प्रश्न
15
२०१५ चा नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार ……….यांना जाहीर झाला आहे .
प्रश्न
16
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिस ऑक्टोंबर २०१५ मध्ये अमेरिकेची ……….. ही कंपनी विकत घेतली आहे.
प्रश्न
17
नोव्हेंबर २०१५ मध्ये पाकिस्तानच्या ………..क्रिकेटपटूनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे .
प्रश्न
18
२०१५ चा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार’ ……….यांना मिळाला.
प्रश्न
19
२०१४-२०१५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार २,५०,००० रुपयांपर्यतच्या उत्पन्नावर …………टक्के प्राप्तीकर आकारला गेला आहे ?
प्रश्न
20
६ नोव्हेंबर २०१५ रोजी १३ वय आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात …….सुवर्णपदक पटकाविले आहे.
प्रश्न
21
माजी राष्ट्रपती कलामांच्या मृत्यूनंतर ………राज्याने कृषी महाविद्यालयास त्याचे नाव दिले आहे .
प्रश्न
22
भारतातून ………वर्षापर्यंत एड्स निर्मुलन करणार असल्याचे भारत सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे .
प्रश्न
23
पाचव्या सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ……..यांची निवड करण्यात आली .
प्रश्न
24
आदिवासी व गर्भवती मातांसाठी महाराष्ट्र सरकारने ……….पोषण आहार योजना सुरु केली आहे .
प्रश्न
25
पाचवे सम्यक साहित्य संमेलन ………….शतकोत्तर रौप्यमहोत्सव जयंतीनिमित्त १८ ते २० डिसेंबर २०१५ दरम्यान झाले आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x