26 December 2024 6:12 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-16

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
लुई झाओहुई कोण आहेत ?
प्रश्न
2
ग्राहक किंमत निर्देशांक काढण्यासाठी वस्तू व सेवांच्या किंमतीची शहरी व ग्रामीण भागातील माहिती अनुक्रमे कोणती संस्था गोळा करते ?
प्रश्न
3
ब्रिक्स देशांच्या संघटनेची स्थापना केलेल्या ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
4
साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात युवा साहित्यिक कोण होते ?
प्रश्न
5
केंद्र शासनाने एप्रिल २०१६ मध्ये जाहीर केल्यानुसार किती लोकांना आधार कार्ड देण्यात आले आहे ?
प्रश्न
6
भारत व चीन देशादरम्यानचा संयुक्त सैन्याभ्यास ऑक्टोंबर २०१६ मध्ये कोठे पडला ?
प्रश्न
7
भारतीय बाजारपेठेत मोबाईल फोन सेवा बाजारात कंपन्यांच्या हिस्स्यानुसार उतरता कर्म लावा.
प्रश्न
8
केंद्र सरकारने मातृभाषेतून एस.एम.एस . पाठविण्यासाठी एक मोबाईल अप…सुरु केले आहे.
प्रश्न
9
सुकन्या समृद्धी खात्यामध्ये प्रतिवर्ष जास्तीत जास्त किती रक्कम गुंतवता येते ?
प्रश्न
10
करदात्यांच्या समस्या सोडविन्यासाठी आयकर विभागाने कोणते इलेक्ट्रनिक केंद्र सुरु केले आहे ?
प्रश्न
11
RBI च्या ऑक्टोंबर २०१६ च्या पतधोरणानुसार SLR चा दर किती आहे ?
प्रश्न
12
मानव विकास अहवाल कोणत्या संस्थेमार्फत प्रसिद्ध केला जातो ?
प्रश्न
13
केंद्र शासनाच्या MUDRA संस्थेचे पूर्ण रूप सांगा  ?
प्रश्न
14
ग्राहकांना विविध सेवा देणारी ‘मिंगल’ कोणत्या बँकेने सुरु केले ?
प्रश्न
15
खालीलपैकी कोणत्या योजनेतर्गत १२ रुपये प्रतिवर्ष दिल्यानंतर २ लाख रूपयाचा विमा मिळतो ?
प्रश्न
16
सप्टेंबर २०१६ अखेर ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा/भाववाढीचा दर किती राहिला ?
प्रश्न
17
कोणत्या चित्रपट व टी.व्ही. कलाकारास नोव्हे. २०१६ मध्ये राज्यसभेचा सदस्य म्हणून राष्ट्रपतींनी मनोनीत केले ?
प्रश्न
18
‘लोकपाल विधयेक’ भारतीय संसदेत सर्वप्रथम किती साली माडन्यात आले होते ?
प्रश्न
19
विनिमय दरावर आधारित GDP नुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा जगात ……………तर क्रयशक्ती समता आधारावर जगात ..क्रमांक आहे .
प्रश्न
20
जगात सर्वात काळ (अलीकडील काळात) राजगद्दीवर राहिलेल्या भूमिबोल अदुल्येज कोणत्या देशाचे राजे होते ?
प्रश्न
21
ग्राहक किंमत निर्देशांक (Consumer price Index-CPI) आधार वर्षे कोणते ?
प्रश्न
22
SBI मध्ये तिच्या सहयोगी बँका व महिला बँकेचे विलीनीकण करण्यासाठी किती कोटी नुकसान भरपाई द्यावी लागली ?
प्रश्न
23
केंद्र शासनाच्या कोणत्या योजनेमध्ये सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात निधि हस्तांतरणामुळे ग्रीनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदले गेले ?
प्रश्न
24
IMF च्या ऑक्टोंबर २०१६ मधील अहवालानुसार जागतिक वृद्धी दर २०१६ मध्ये किती राहणार आहे ?
प्रश्न
25
२०१६ सालचा राहय शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान गेला ?

राहुन गेलेल्या बातम्या

x