28 January 2025 9:42 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-164

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
रिओ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूच्या पथकाचे नेतृत्व ……..यांनी केले.
प्रश्न
2
खालीलपैकी योग्य विधाने कोणती. अ) २०१६ च्या ऑलिंपिक स्पर्धेचे ब्रीदवाक्य ‘अ न्यू वर्ल्ड’ हे आहे . ब) या स्पर्धेत एकूण २०६ देश सहभागी झाले आहेत. क) कोसोव्हो आणि दक्षिण सुदान हे देश प्रथमच ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होत आहेत.
प्रश्न
3
शुभा मुगद्ल यांना १६९६ साली ……….. चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
प्रश्न
4
आयएनएस अस्त्रधारिणी या स्वदेशी बनावटी युद्धनौकेचा आराखडा एनएसटी आणि आयआयटी खरगपूर या संस्थेने तयार केला आहे या संस्था ………. म्हणून ओळखला जातात.
प्रश्न
5
२०१५ मध्ये ……..देशाच्या सरकारने ८ वांशिक बंडखोर गटांविरुद्ध राष्ट्रीय शांतता करार केला आहे.
प्रश्न
6
विज्ञान व तंत्रज्ञानातील उल्लेखनिक कार्याबद्दल एच.के. फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचा २०१५ चा विज्ञान रत्न पुरस्कार …………मिळाला आहे.
प्रश्न
7
१४ ऑक्टोबर २०१५ पासून सुरु झालेल्या भारत,अमेरिका आणि जपान या देशांच्या नौदलांच्या एकत्रित सराव कार्यक्रमाचे नाव ……….आहे.
प्रश्न
8
योग्य पर्याय निवडा. अ)’ठुमरी’ हा भारतीय शास्त्रीय संगीतातील गायनाचा प्रकार आहे. ब) ‘ठुमरी’ या प्रकारात भावनिक दुख:व्यक्त करणाऱ्या प्रसंगाबाबत गायन केले जाते.
प्रश्न
9
राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्काराची स्थापना ………..यांनी केली होती .
प्रश्न
10
खालीलपैकी कोणते भारतीय शास्त्रीय गायनाचे प्रकार आहेत ? अ)दाद्रा       ब)भजन क)ठुमरी     ड)तराणा इ)कव्वाली     फ)गझल ग)ख्याल     घ)टप्पा
प्रश्न
11
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी जाहीर केलेल्या २०१४ च्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवालातील योग्य विधान निवडा. अ) भारताचा समावेश ‘टिअर टू’ देशांच्या यादीत आहे. ब) पाकिस्तानचा समावेश टिअर वन देशांच्या यादीत आहे. क) धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती अत्यंत गंभीर असलेल्या देशांच्या समावेश ‘टिअर वन’ यादीत होतो. ड) धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती चिंताजनक असलेल्या देशांचा समावेश ‘टिअर टू’ यादीत होतो.
प्रश्न
12
२०१६ च्या ३१ व्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे …….. खेळाडू सहभागी आहेत.
प्रश्न
13
भारत- आफ्रिका देशांची शिखर परिषद …….संपन्न झाली.
प्रश्न
14
योग्य विधाने निवडा. अ) राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्काराची स्थापना १९९० साली झाली. ब) सन्मानचिन्ह आणि १० लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रश्न
15
२०१५ मध्ये भारत आणि रशिया यांच्या आंतरसरकारी सल्लागार समितीची २१ वी बैठक कुठे पार पडली.
प्रश्न
16
२६ सप्टेंबर २०१५ मध्ये युनोच्या शिखर सस्टेनेबल डेव्हलपमेंट परिषदेमध्ये १९३ सदस्यीय महासभेने ………प्रस्ताव मंजूर केला आहे.
प्रश्न
17
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते सुरक्षासंबंधी गोष्टीचा विचार करण्यासाठी आणि राज्यांच्या रस्ते सुविधा आरक्षणासंबंधी मागण्यांच्या विचार करण्यासाठी राज्यांच्या वाहतूक मंत्र्यांचा समूह स्थापन केला आहे. या समुहाचे अध्यक्ष …….. आहेत.
प्रश्न
18
मोटार वाहन कायदा ……. या वर्षाचा आहे.
प्रश्न
19
चुकीचे विधान/ने कोणती ते ओळखा. अ) गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून विजय रूपानी यांनी शपथ घेतली आहे. ब) गुजरातचे नवनियुक्त मुख्यमंत्री हे १६ वे मुख्यमंत्री आहेत. क) गुजरात विधान सभा सदस्य संख्या १८२ इतकी आहे. ड) विजय रूपानी हे गुजरात विधान परिषदेने सभापती होते.
प्रश्न
20
योग्य विधाने निवडा. अ) ब्राझील मधील रिओ दी जानिरो येथे २०१६ ची ३१ वी ऑलिंपिक स्पर्धा आयोजित केली गेली आहे. ब) ही स्पर्धा ५ ते २१ ऑगस्ट या कालावधी दरम्यान पार पडणार आहे.
प्रश्न
21
खालीलपैकी योग्य विधान निवडा. अ) २६ सप्टेंबर २०१५ रोजी जी -४ ची बैठक झाली. ब) २००४ नंतर प्रथमच जी -४ ची बैठक झाली. क) जी-४ ची बैठक जिनेव्हा इथे पार पडली.
प्रश्न
22
केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाने मोटारवाहन कायदा १९८८ दुरुस्ती २०१६ ला मान्यता दिली आहे, या विदेय्कात खालीलपैकी कोणकोणत्या दुरुस्त्या सुचविल्या आहेत? अ) हिट अँड रन गुन्ह्यातील पिडीतास २५ हजार ऐवजी २ लाख रुपये भरपाई मिळणार आहे. ब) रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीस १० लाख रुपयांपर्यंत भरपाई मिळणार. क) दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यास दहा हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकतो.
प्रश्न
23
चुकीचे विधान/ने कोणती ते ओळख. अ) २०१६ चा राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार शुभा मुदगल यांना जाहीर झाला आहे. ब) २०१६ चा राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार हा २३ वा पुरस्कार आहे. क) शुभ मुदगल या कर्नाटकी सह्स्त्रीय संगीतातील गायक आहेत.
प्रश्न
24
विशाखापट्टणम येथे स्वदेशी बनावटीची पाणतीर प्रक्षेपण आणि रसहवाहू युद्धनौका ‘आयएनएस अस्त्रधारिणी’ भारतीय नौदलामध्ये …….. ला दाखल झाली.
प्रश्न
25
केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने सुरु केलेल्या ‘वाहन आणि सारथी’ या वेब पोर्टलचा उद्येश काय आहे ? अ) राष्ट्रीय स्तरावरील वाहन नोंदणी नोंदवही तयार करणे. ब) राष्ट्रीय स्तरावरील चालक परवाना नोंदवही तयार करणे.

राहुन गेलेल्या बातम्या

x