26 December 2024 6:14 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-165

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आधाररेखा नफा निर्देशांक २०१५ वर आधारित जगातील सर्वात आकर्षण गुंतवणूक ठिकाण म्हणून भारताचा ११० देशामध्ये भारताचा …………..लागतो ?
प्रश्न
2
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला ……….ला मंजुरी देण्यात आली.
प्रश्न
3
खालीलपैकी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीवर निवड झालेली पहिली भारतीय व्यक्ती ……….आहेत ?
प्रश्न
4
………… आंतराष्ट्रीय ऑलिंपिक समितीवर ‘वैयक्तिक सदस्य’ म्हणून निवड झाली आहे.
प्रश्न
5
नाशिक येथील कुंभमेळ्याचे ध्वजारोहण १५ जुलै २०१५ रोजी झाले असून ध्वजावतरण …….. झाले.
प्रश्न
6
२०१५ मधील आयसीसीच्या क्रमवारीत कसोटी गोलंदाज म्हणून पहिल्या सर्वोत्कृष्ट दहा जणांमध्ये भारतातील ………गोलंदाजाच्या समावेश आहे.
प्रश्न
7
२६ फेब्रुवारी २०१६ रोजी विश्व फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी ………..यांची निवड झाली.
प्रश्न
8
‘टी.व्ही.एन प्रसाद समिती’ विषयी योग्य विधाने निवडा. अ) ही समिती सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केली होती. ब) ही सात सदस्यीय समिती दोन महिन्यात अहवाल सादर करणार आहे. क) ही समिती काश्मीरमधील हिंसाचार पसरविणाऱ्या आंदोलकांवर वापरण्यात येणाऱ्या पेलेट बंदुकांना पर्याय शोधण्यासाठी कार्य करणार आहे.
प्रश्न
9
१२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ……… यानी केले .
प्रश्न
10
आण्विक स्त्रोत्रापासून वीज निर्मिती करण्याबाबतीत भारताचा जगातील ३१ देशांमध्ये ……….क्रमांक लागतो.
प्रश्न
11
शिओमी MIUI-७ हा चीनचा नवा फोन प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर ……….देशात लाँच होणार आहे.
प्रश्न
12
२०१६ च्या अर्थसंकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना आरोग्यासाठी काळजी घेता यावी यासाठी प्रत्येक कुटुंबामागे ……… लाखापर्यंतचे साहाय्य प्रकृती अस्वास्थ्याच्या काळात केले जाणार आहे .
प्रश्न
13
दैनंदिन आहारात वापरल्या जाणाऱ्या आयोडिनयुक्त मिठाच्या पेटंटसाठी ……..प्रयोगशाळेने पेटंट मिळविले आहे.
प्रश्न
14
क्युरीआॅसिटीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ……..वेबबेस्ड अॅप्लिकेशन नेटीझ्न्सला विनामुल्य उपलब्ध असणार आहे.
प्रश्न
15
खालीलपैकी योग्य विधाने कोणती ? अ) वस्तू व सेवा कर हा संपूर्ण देशासाठी एकच अप्रत्यक्ष कर म्हणून कार्य करणार आहे. ब) हा कर लागू करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.
प्रश्न
16
वस्तू व सेवा कर विधेयक २०१४ हे ………. घटनादुरुस्ती अंतर्गत पारित केले गेले ?
प्रश्न
17
२० जुलै २०१५ रोजी UW -१५८ हा उपग्रह पृथ्वीच्या जवळून गेला आहे. या उपग्रहावर ……. खनिजाचा साठा भरपूर प्रमाणात आहे .
प्रश्न
18
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बेकायदेशीर आणि अनधिकृतरित्या निधी जमा करणाऱ्या संस्था/उद्योगांवर लक्ष ठेवण्यासाठी ………..वेब पोर्टल सुरु केले आहे ?
प्रश्न
19
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ काॅमर्स अँन्ड इंडस्ट्रीजने (फिक्की) २२ फेब्रुवारी २०१५ रोजी ………यांची सन २०१५ मधील सर्वोतम खेळाडू पुरस्कारासाठी निवड केली .
प्रश्न
20
चुकीचे विधान कोणते ? अ) निता अंबानी या ऑलिंपिक समितीवर पाच वर्षासाठी निवडल्या गेल्या आहेत. ब) निता अंबानी ह्या या समितीवर निवड झालेल्या पहिल्या भारतीय आहेत. क) निता अंबानी ह्या या समितीवर निवड झालेल्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
प्रश्न
21
लागोपाठ पाचव्यांदा जगातील सर्वात वेगवान संगणक ………ठरला आहे .
प्रश्न
22
‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती’ विषयी योग्य विधाने निवडा. अ)ऑलिंपिक खेळासाठीचे हे सर्वोच्च प्राधिकरण आहे. ब) या समितीचे मुख्यालय लॉसान्ने,(स्वित्झर्लंड) येथे आहे. क) ऑलिंपिकस्पर्धा दर पाच वर्षांनी होतात.
प्रश्न
23
सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची गुंतवणूक शेअरबाजारात करण्याची घोषणा २०१५ मध्ये ……… मंत्र्यांनी केली.
प्रश्न
24
राज्य स्तरावरील खालीलपैकी …….या करांचा समावेश वस्तू व सेवा कारमध्ये होणार आहे ?अ) व्हॅट(VAT) कर ब) विक्रीकर क) जकात कर ड) प्रवेश कर इ) आराम वस्तू कर फ) लॉटरी, सट्ट्यावरील कर ग) जुगारावरील कर घ) मनोरंजन कर च) केंद्रीय विक्रीकर
प्रश्न
25
वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर त्यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या करांचा समावेश होणार आहे ? अ) सेवाकर ब)केंद्रीय अबकारी कर क) संपत्तीकर ड) महामंडळ कर

राहुन गेलेल्या बातम्या

x