28 January 2025 9:39 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-171

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नदीजोड प्रकल्पामुळे आंध्रप्रदेशातील …… दुष्काळी भागात पाणी उपलब्ध होणार आहे .
प्रश्न
2
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासह सर्व निमलष्करी दलामध्ये म्हणजे पॅरामिलीटरी फोर्समध्ये महिलांना …….. टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे.
प्रश्न
3
NOTA या ऑपशनसाठी ………. संस्थेने (None of the above) हे चिन्ह तयार केले आहे.
प्रश्न
4
सेशेल्सने या देशाने भारताला ………. हे बेट तारण म्हणून दिले आहे.
प्रश्न
5
अॅसोचेम या उद्योजकाच्या संघटनेने भारतात केलेल्या सर्वेक्षणानुसार चलनामध्ये सर्वात जास्त वापर ……… रुपयांच्या नोटेचा होतो .
प्रश्न
6
केंद्रीय गृहमंत्रालयाने Foreign Contribution Regulation Act (FCRA) अंतर्गत …….. संस्थेची नोंदणी रद्य केली आहे.
प्रश्न
7
१४ सप्टेंबर २०१५ रोजी जागतिक बँकेने दिलेल्या अहवालानुसार सुलभ व्यापार करण्यासाठी आणि उद्योग उभारणीसाठी भारतातील पहिल्या क्रमांकावर ……… हे राज्य आहे.
प्रश्न
8
सोन्याचा वापर व पर्यायाने आयात कमी करण्याच्या हेतूने ९ सप्टेंबर २०१५ रोजी …….. योजना जाहीर करण्यात आली आहे.
प्रश्न
9
आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी गोदावरी -कृष्णा नदीजोड प्रकल्पाचे उद्घाटन ……. येथे केले.
प्रश्न
10
मृत्यूदंडाची शिक्षा रद्य करावी तसेच अघोरी गुन्ह्यासाठी मृत्युपर्यंत कैदेच्या शिक्षेची तरतूद सुचविणारा ठराव ………राज्याच्या विधानसभेने मंजूर केला आहे.
प्रश्न
11
सप्टेंबर २०१५ मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात महिलांना ३३% आरक्षण देणारे पहिले दल कोणते.
प्रश्न
12
रिझर्व्ह बँकेने ज्या १० कंपन्यांना लघु-वित्त बँका म्हणून प्राथमिक मंजुरी दिली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील …….. कंपनीचा समावेश आहे.
प्रश्न
13
हत्तीरोग व रिव्हरब्लाइंडनेसवरील अॅव्हेरमेक्टीन या औषधाचा शोध ………. यांनी लावला.
प्रश्न
14
चित्रपटगृहांनी प्रेक्षकाना पेयजल नि:शुल्क पुरवावे असा आदेश राष्ट्रीय ग्राहक आयोगाने …….. रोजी दिला आहे.
प्रश्न
15
भूदल व हवाईदलासोबत नौदलामध्येही महिलांना पूर्ण वेळ सेवा करण्याची परवानगी २०१५ मध्ये ………. उच्च न्यायालयाने दिली आहे.
प्रश्न
16
गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान न केल्यास …….रु.दंड ठोठावला जाणार आहे.
प्रश्न
17
केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या सुधारणांसाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी …….. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न
18
सप्टेंबर २०१५ मध्ये केंद्र सरकारने कृषी मंत्रालयाचे नाव बदलून ………. हे नवीन नाव देण्यात आले आहे.
प्रश्न
19
पंतप्रधान आवास योजना …….. सुरु करण्यात आली.
प्रश्न
20
८८ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वात जास्त सहा ऑस्कर पुरस्कार मिळविणाऱ्या मॅडमॅक्स : फ्युरी रोड चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारांपैकी खालीलपैकी चुकीचे पर्याय कोणता.
प्रश्न
21
वित्तीय सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून केंद्र सरकारने व्हाईट लेबन एटीएम उभारणीत …….टक्के थेट विदेशी गुंतवणूकिला मंजुरी दिली आहे.
प्रश्न
22
………. या दोन देशा दरम्यान दक्षिण आशियातील पहिली पेट्रोलियम पाईपलाईन निर्माण होत आहे.
प्रश्न
23
केंद्रातील मोदी सरकारने एप्रिल २०१५ मध्ये ………… योजनेची घोषणा केली आहे.
प्रश्न
24
पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे देशातील दुसरे राज्य …….
प्रश्न
25
सप्टेंबर २०१५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ……….. धार्मिक संस्था दिनी (१५ ऑगस्ट , २६ जानेवारी) राष्ट्रीय ध्वज फडकविणे आणि राष्ट्रगीताचे नियम लागू असल्याचा निकाल दिला आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x