26 December 2024 6:25 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-172

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१५ चा अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक ……………. यांना जाहीर करण्यात आला आहे.
प्रश्न
2
आशिया-पॅसिफिक विभागातील सर्वात मोठा वार्षिक युद्ध सराव कोब्रा गोल्ड २०१६ हा २० जानेवारी ते १८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान ……….. येथे पार पडला .
प्रश्न
3
WHO ने भारतातून माता आणि अर्भक संबंधित धनुवार्ताचे निर्मुलन झाल्याची घोषणा ……… रोजी केली.
प्रश्न
4
चीनने जपानवर मिळविलेल्या विजयाच्या निमित्ताने चिनी सरकारने ७० वा विजयोत्सव ………. रोजी साजरा केला.
प्रश्न
5
ऑगस्ट २०१५ मध्ये झालेल्या १५ व्या विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या १५०० मीटर शर्यतीत …….. यांना सुवर्ण पदक मिळाले आहे.
प्रश्न
6
आंतरराष्ट्रीय अॅथलेटीक्स महासंघाच्या अध्यक्षपदी ……निवड करण्यात आली आहे.
प्रश्न
7
२०१५ च्या फोर्ब्स सूचीनुसार जगातील १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत जगातील सर्वात शक्तिशाली महिला कोणती.
प्रश्न
8
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्यावर्षी गठीत केलेला राष्ट्रीय न्यायालयीन नियुक्ती आयोग कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने ………… रोजी घटनाबाह्य ठरविला आहे.
प्रश्न
9
‘स्ट्रॉटेनिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ भारतामध्ये स्थापन करण्यासाठी ………. हा देश सहकार्य करणार आहे.
प्रश्न
10
१५ जुलै २०१५ रोजी हार्दिक पटेल यांनी आंदोलनास ……… या जिल्ह्यातून प्रारंभ केला.
प्रश्न
11
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल ………
प्रश्न
12
२०१५ मध्ये राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ……….. संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रश्न
13
कर्मचारी सामुहिक अपघात योजना कधी लागू होणार आहे.
प्रश्न
14
ऑक्टोबर २०१५ मध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचा ‘कोकण साहित्य भूषण’ पुरस्कार ……… यांना जाहीर झाला आहे.
प्रश्न
15
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार ……….. देण्यात आला.
प्रश्न
16
पाणी टंचाईग्रस्तांना शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने ………..हि योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्न
17
ताकाकी काजिता व ऑर्थर मॅकडोनाल्ड यांना ………. संशोधनासाठी २०१५ ला भौतिकशास्त्राचे नोबेल परितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
प्रश्न
18
८८ व्या ऑस्कर चित्रपट सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार ………. मिळाला.
प्रश्न
19
१९ ऑगस्ट २०१५ रोजी पहिल्या अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ………. यांची निवड झाली आहे .
प्रश्न
20
फेब्रुवारी २०१६ मध्ये आयएसएफच्या व्यवस्थापकीय संचालकपद नेमणूक घेणाऱ्या त्या……… महिला आहेत.
प्रश्न
21
२०१२ ते २०१५ या कालावधीसाठी विसाव्या विधी आयोगाची स्थापना ………. या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे.
प्रश्न
22
जगभरातील वाहतुकीस शिस्तीचे वळण लावणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रफिक सिग्नलला २०१५ मध्ये ……..वर्षे पूर्ण झाली.
प्रश्न
23
९ ऑगस्ट २०१५ मध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद चालू करण्यासाठी ……टोल-फ्री क्रमांकाचा पर्याय देण्यात आला आहे.
प्रश्न
24
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून …….. खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.
प्रश्न
25
गंगा शुद्धीकरणासाठी भारताला ……….. हा देश मदत करणार आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x