28 January 2025 9:33 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-175

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कलाम यांना श्रध्दाजली म्हणून दिल्लीतील ………..रस्त्याचे नामकरण ‘कलाम रोड’ असे करण्याचा निर्णय घेतला आहे .
प्रश्न
2
गुगलच्या लोगोचे मेकओव्हर ……… फाँटमध्ये करण्यात आले आहे.
प्रश्न
3
धीरेंद्र हिरालाल वाघेला यांनी ……… व …….. उच्च न्यायालयाने न्यायाधीशपद भूषविले आहे.
प्रश्न
4
२२ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिले अखिल भारतीय बाल नाट्य संमेलन ……. येथे झाले.
प्रश्न
5
देशात चलनात असलेल्या १० ते १००० रुपयांच्या नोटावरील प्रतिमा बदलणार आहे खालीलपैकी योग्य जोड्या लावा ?अ                                              बनोट                                            चिन्ह१) २० रु.                                     अ) राष्ट्रध्वज, लाल किल्ला२) ५० रु.                                     ब) गोव्यातील पुरातन चर्च३) १०० रु.                                    क) कोणार्कचे सुवर्णमंदिर४) ५०० रु.                                   ड) ताजमहल५) १००० रु.                                  इ) अजंठाची गुफा
प्रश्न
6
बुध्द जगाचा वारसा जपण्यासाठी केंद्र सरकारने बिहारमधील बोधगया हे ठिकाण बौद्ध आध्यात्मिक राजधानी म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे ते ठिकाण ……….. जिल्ह्यात आहे.
प्रश्न
7
२०१५ चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ……….यांना मिळाला.
प्रश्न
8
फिफा विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये भारताचा ………..क्रमांक लागतो .
प्रश्न
9
महाराष्ट्र राज्याचे नवीन व्याघ्र संवर्धन राजदूत म्हणून ……….यांची निवड करण्यात आली आहे.
प्रश्न
10
२०१५ मध्ये अबुधाबी येथे झालेल्या फाॅर्म्युला -वन स्पर्धेचा विजेता …………..
प्रश्न
11
२०१५ साली UNICEF च्या सदिच्छा दूत म्हणून ………… यांची नियुक्ती झाली आहे.
प्रश्न
12
GDP च्या तुलनेत कर्जबाजारी देशांमध्ये फोर्ब्स यादीनुसार २०१५ मध्ये ……… क्रमांक लागतो .
प्रश्न
13
८८ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या हस्ते  ………. हा पुरस्कार प्रदान केल्या गेल्या.
प्रश्न
14
३० जुलै २०१५ रोजी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळाचे नाव………
प्रश्न
15
………..रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूला असलेल्या वाघ-सिंहाच्या प्रतिमांची जागा आता हॅम्पीचा जगप्रसिद्ध रथ घेणार आहे ?
प्रश्न
16
देशातील सरकारी बँकांची स्थिती सुधारण्याच्या उद्येशाने स्थापन करण्यात आलेल्या बँक बोर्ड ब्युरोच्या (BBB) अध्यक्षपदी केंद्र सरकारने २८ फेब्रुवारी २०१६ रोजी ………. यांची निवड केली.
प्रश्न
17
अल्पसंख्यांक विद्यार्थी शिष्यवृत्ती उत्पन्न मर्यादा अडीच लाखांवरून …….करण्यात आली आहे.
प्रश्न
18
भारताद्वारे LAPAN A२ /ORARI हा उपग्रह २७ सप्टेंबर २०१५ रोजी प्रक्षेपित करण्यात आला आहे हा उपग्रह ……….देशाचा आहे .
प्रश्न
19
दुसऱ्या प्रो कबड्डी लीग २०१५ स्पर्धेचे पुरस्कार दिले आहेत त्यांच्या योग्य जोड्या लावा.अ-गट                                         ब-गट१) सर्वोत्कृष्ट चढाईपटू                        अ) रवींद्रसिंग पटेल२) सर्वोत्कृष्ट पकडपटू                        ब) मनजीत चिल्लर३) सर्वोत्तम खेळाडू                           क) काशिलिंग आडकेड) शब्बीर बापू
प्रश्न
20
अपोलो -१४ या मोहिमेद्वारे चंद्रावर भ्रमण केलेले अंतराळवीर ……….यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी ४ फेब्रुवारी २०१६ ला निधन झाले .
प्रश्न
21
मराठी भाषा विभागा अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य विश्वकोष मंडळाच्या अध्यक्षपदी ……. यांची निवड करण्यात आली.
प्रश्न
22
जगातील पहिले पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारे एअरपोर्ट …………
प्रश्न
23
श्री वडाक्कून्नाथन (Vatakkunnathan) मंदिर जतन करण्यासाठी भारताला Award of Excellence २०१५ हा पुरस्कार …………….यांचा कडून जाहीर करण्यात आला.
प्रश्न
24
१४ सप्टेंबर २०१५ रोजी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) च्या अध्यक्षपदी ……….. नेमणूक करण्यात आली.
प्रश्न
25
DRDO (संरक्षण संशोधन व विकास संस्था) ने ल्युकोडर्मावर ……….हर्बल औषध शोधून काढले आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x