28 January 2025 9:16 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-179

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ऑगस्ट २०१५ च्या फिडे यादीनुसार जागतिक क्रमवारीत पहिल्या २० खेळाडूत स्थान पटकविणार खेळाडू ……….आहे.
प्रश्न
2
तेल व वायूसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा पेट्रोलियम संवर्धन संशोधन मंडळाचा (PCRA) सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार ………..राज्याला मिळाला.
प्रश्न
3
चौदाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार सोहळा ……. रोजी पार पडला.
प्रश्न
4
‘३० अंडर ३०’ एशियाच्या यादीमध्ये वयाच्या तिशीपूर्वीच आपापल्या क्षेत्रात वेगळी छाप पाडणाऱ्या आशियातील ५० व्यक्तीच्या यादीत भारतीयांमध्ये अव्वल स्थान पटकावणारे ……….
प्रश्न
5
ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बिजू जनता दलाच्या (BJD) अध्यक्षपदी …………बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
प्रश्न
6
कलामांच्या स्मरणार्थ ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार …….. राज्याच्या सरकारकडून देण्यात येणार आहे.
प्रश्न
7
२०१६ ची राष्ट्रीयकृत बँकांची उच्चस्तरीय बैठक ‘ज्ञानसंगम’ ……… येथे आयोजित करण्यात आली होती ?
प्रश्न
8
२०१५ ची जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०१५ बद्दल योग्य विधान निवडा ?अ) हि स्पर्धा जकार्तामध्ये झालीब) सायना नेहवाल विरुद्ध करोलिना मारीनक) पी.व्ही. सिंधू (२०१३-२०१४) हिला कास्य पदक मिळाले .ड) प्रकाश पादुकोण यांना १९८४ मध्ये कास्य पदक मिळाले.इ) स्पर्धेत अंतिम फेरीत खेळणारी सायना हि पहिली भारतीय खेळाडू आहे.
प्रश्न
9
२२ डिसेंबर २०१५ रोजी …… देशाने ‘ख्रिस्मस ‘ सन साजरा करण्यास बंदी घातली ?
प्रश्न
10
२०१५ चा अमेरिकन बुक अवार्ड ……… यांना देण्यात आला ?
प्रश्न
11
२०१५ चा महाराष्ट्रभूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आला यांच्याबद्दल योग्य विधान निवडा.अ) बाबासाहेब पुरंदरे यांचे पूर्ण नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे हे आहेत.ब) त्यांच्या जन्म २९ जुलै १९२३ पुणे येथे झाला.क) त्यांनी पुरंदऱ्याची दौलत ,ठिणग्या ,केसरी, पुरंदऱ्याची नौबत इत्यादी पुस्तके लिहिली आहे.ड)त्यांनी फुलवंती नाटक लिहिले आहे.इ) त्यांना डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून D.Lit. हि पदवी मिळाली आहे.ई) त्यांना २००८ साली पाटील कालिदास सन्मान हा पुरस्कार मिळाला.
प्रश्न
12
महाराष्ट्रातील पहिली भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) २७ जुलै २०१५ रोजी ……. शहरात सुरु झाली आहे ?
प्रश्न
13
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ……. यांची निवड करण्यात आली ?
प्रश्न
14
२०११ च्या धर्मनिहाय जनगणनेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येनुसार विविध धर्मियांच्या क्रमवारीत ……. धर्माचा प्रथम क्रमांक लागतो.
प्रश्न
15
मालदीव आणि श्रीलंकेचे राजदूत म्हणून अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाकडून ……… भारतीय वंशीय व्यक्तीची निवड करण्यात आली आहे?
प्रश्न
16
भारतावर शंभर वर्ष राज्य करणारी ‘ईस्ट इंडिया कंपनी’ ची मुंबईतील इमारत ……… उद्योगपतीने खरेदी केले आहे?
प्रश्न
17
भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक  ……… आहे ?
प्रश्न
18
संयुक्त राष्ट्रसंघाकडून लिंगसमानतेसाठी राबविल्या जाणाऱ्या ‘He for She’ या मोहिमेसाठी प्रचारक म्हणून …….निवड करण्यात आली आहे ?
प्रश्न
19
२०१५ चा टिळक सन्मान पारितोषिक डॉ.सुब्बीय्या अरुणन यांना देण्यात आला . यांच्याबद्दल खालीलपैकी योग्य विधाने निवडा ?अ) डॉ. सुब्बीय्या अरुण यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे ?ब) डॉ. सुब्बीय्या अरुण यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे ?क) चंद्रयान-१ मोहिमेचे प्रकल्प उपसंचालक होते.ड) चंद्रयान -२ मोहिमेचे प्रकल्प उपसंचालक आहे.इ) मंगळयान मोहिमेचे प्रकल्प संचालक होते.
प्रश्न
20
महाराष्ट्र व्याघ्र संरक्षण कार्यक्रमाच्या राजदूतपदी …….. यांची निवड करण्यात आली आहे .
प्रश्न
21
गोविंदा मनोऱ्यास साहसी क्रीडाप्रकाराचा दर्जा देण्याबाबत राज्य सरकारने नेमलेली समिती ……..
प्रश्न
22
नेट न्युट्रॉलिटीबाबत समितीच्या अहवालानुसार खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.अ) मेसेजिंग सेवेवर निर्बंध लादण्याची दूरसंचार कंपन्यांच्या मागणी अहवालाद्वारे फेटाळून लावली आहे.ब) कायदेशीर गरज नसतांना युजरच्या परवानगीशिवाय त्यांची माहिती उघड करता येणार नाही.क) अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे युजरला कोणत्याही अधिकृत संकेतस्थळाला कोणत्याही अडथळयाविना वापरता येईल.ड) कोणत्याही अधिकृत मजकुराला ब्लॉक करता येणार नाही .
प्रश्न
23
भालचंद्र पेंढारकर यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले.यांच्या बद्दल खालीलपैकी योग्य विधान निवडा.अ) भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९२० हैद्राबाद मध्ये झाला.ब) त्यांना १९७३ चा विष्णूदास भावे पुरस्कार मिळाला.क) त्यांना संगीत नाटक कला अकादमी (२००४) चा पुरस्कार मिळाला.ड) त्यांना बालगंधर्व पुरस्कार १९८४ मध्ये मिळाला.
प्रश्न
24
२०१५ चा रेमन मगसेस पुरस्कार भारतातील संजीव चतुर्वेदी व अंशू गुप्ता यांना देण्यात आला. त्याच्याबद्दल खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.अ) संजीव चतुर्वेदी यांना एस.आर.जिंदाल पारितोषिक २०१० मध्ये मिळाले आहे.ब) संजीव चतुर्वेदी हे सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराला विरोध व व्यवस्था सुधारणेसाठी प्रयत्न करतात.क) अंशू गुप्ता यांनी १९९९ मध्ये गुंज संस्था स्थापन केली.ड) गुंज संस्था २१ राज्यात काम करते.इ) संजीव चतुर्वेदी हे सध्या अखिल भारतीय आयर्विज्ञान संस्थेत सचिव होते.
प्रश्न
25
१३ वी जागतिक स्नूकर स्पर्धा २०१५ मध्ये …….. येथे पार पडली ?

राहुन गेलेल्या बातम्या

x