28 January 2025 9:32 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-18

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
RBI चे नवनियुक्त डेप्युटी गव्हर्नर कोण ?
प्रश्न
2
खालीलपैकी पूर्णपणे अनारक्षित यात्रेकरुंसाठी धावणारी रेल्वे कोणती ?
प्रश्न
3
हरित संकल्पना (Call for Green Ideas) योजना महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत राबविण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात येणार आहे ?
प्रश्न
4
महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा महामंडळाचे प्रारंभिक अधिकृत भागभांडवल……इतके असणार असून, त्यामध्ये राज्य शासनाचा वाटा ….इतका आहे.
प्रश्न
5
संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकारलेली शाश्वत विकास उद्दिष्टे किती आहेत व ती केव्हापर्यत साध्य करावयाची आहेत ?
प्रश्न
6
आंध्र प्रदेशातून तयार झालेल्या नवीन तेलगणा राज्याने किती जिल्हे स्थापन केले आहेत ?
प्रश्न
7
LPG अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करणारी केंद्र शासनाची योजना कोणती ?
प्रश्न
8
संयुक्त राष्ट्राने स्वीकारलेली शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीत भारताचे स्थान कितवे राहिले ?
प्रश्न
9
राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रोसिंग रहित बनविण्यासाठी केंद्र शासन ओव्हर/अंडर ब्रिज उभारणार असून त्या योजनेचे नाव काय आहे ?
प्रश्न
10
सामाजिक दायित्व धोरण नियम, २०१४ कोणत्या कंपन्यांना लागू आहेत ?
प्रश्न
11
संपूर्ण रेल्वे ३ AC चे डब्बे असणारी रेल्वे कोणती ?
प्रश्न
12
२८ सदस्य असलेल्या NATO चे २७ वे शिखर संमेलन जुलै, २०१६ मध्ये कोठे पार पडले ?
प्रश्न
13
सुमारे १० वर्षाच्या कालखंडानंतर पर पडलेली आंतरराज्यीय परिषद केव्हा व कोठे पार पडली ?
प्रश्न
14
डबल डेकर व पूर्णपणे वातानुकूलित गाडी कोणती ?
प्रश्न
15
इनामय हे नवीन स्थापित बंदर कोणत्या राज्यातील आहे.
प्रश्न
16
केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने ‘उघड्यावर शौचापासून मुक्त’ अशी दोन राज्ये घोषित केली आहेत, ती अनुक्रमे कोणती ती सांगा.
प्रश्न
17
पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पतीचे संवर्धन प्रकल्प कोणत्या विद्यापीठामार्फात राबविण्यात येत आहे ?
प्रश्न
18
वरील नियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या विभागांतर्गत ‘कॉपोर्रेट सोशल रिस्पोन्सब्लिटी कक्ष’ स्थापन केला आहे ?
प्रश्न
19
महाराष्ट्र राज्यावर होणारा वातावरणीय बदलासंबंधित परिणाम व त्यासाठी अवलंबावयाच्या धोरणासंबंधी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी शासनाने कोणत्या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे ?
प्रश्न
20
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत कोणत्या वयोगटातील व्यक्तींना अपघातापासून २ लाखांचे संरक्षण मिळते ?
प्रश्न
21
ग्लोबल सिटीझन इंडिया फेस्टिव्हल नोव्हे २०१६ मध्ये भरवण्यात आला ?
प्रश्न
22
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत कोणत्या वयोगटातील व्यक्तींना २ लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण मिळते ?
प्रश्न
23
महाराष्ट्र शासनाने नुकतेच ‘महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा महामंडळ’ स्थापन केले आहे. ते कोणत्या विभागाच्या अखत्यारीत आहे ?
प्रश्न
24
वरसास्थाने असलेल्या शहरांमध्ये ऐतिहासिकस्थळांचे संवर्धन करणारी योजना कोणती ?
प्रश्न
25
पर्यावरणविषयक बाबींची जाणीव जनमानसांत निर्माण करून पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनार्थ विस्तृत प्रमाणात जनजागृती करण्याच्या उद्देशाने पर्यावरण विभागामार्फत ……पुरस्कार दिला जातो.

राहुन गेलेल्या बातम्या

x