28 January 2025 9:30 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-182

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अॉक्सफर्ड विद्यापीठाच्या ९०० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा कुलगुरुपदी ………  महिलेची निवड करण्यात आली.
प्रश्न
2
भारत- श्रीलंका सैन्यदरम्यान ‘मित्र-शक्ति २०१५’ हा संयुक्त युद्धसराव २०१०५ मध्ये महाराष्ट्रातील ………. ठिकाणी पार पडला.
प्रश्न
3
७ अॉक्टोबर २०१५ रोजी केंद्राने स्वातंत्र्योत्तर काळात देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सर्व भारतीय जवानांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हे राष्ट्रीय युद्ध स्मारक दिल्लीत ………. बांधण्यात येणार आहे.
प्रश्न
4
मणीपूरची ‘ आयर्न लेडी’ म्हणून…………महिला ओळखली जाते.
प्रश्न
5
‘ब्रेल लिपीत’ माहिती असणारी भारतातील पहिली रेल्वे …………..
प्रश्न
6
केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB)अहवालानुसार २०१४ मध्ये राष्ट्रीय पातळीवर शिक्षा होण्याचे प्रमाण ……..टक्क्यांवर पोहचले.
प्रश्न
7
३५ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा …………… राज्यात आयोजित करण्यात आली होती.
प्रश्न
8
आशियाई पायाभूत विकास बँकेचे मुख्यालय …….. शहरात आहे.
प्रश्न
9
नागपूरमधील मिहान सेझ प्रकल्पात देशातील पहिले डिफेन्स आणि एअरोस्पेस पार्क ………….. कंपनी उभारणार आहे.
प्रश्न
10
२०११ च्या धर्मनिहाय जणगणना आकडेवारीनुसार भारतात मुस्लिमांची लोकसंख्या सर्वात जास्त वेगाने ……… या दराने वाढली.
प्रश्न
11
५ सप्टेंबर २०१५ रोजी केंद्र सरकारने ‘एक श्रेणी एक निवृत्ती वेतन’ या योजनेला मंजुरी दिली. या योजने करिता केंद्र सरकारने ……….. आधारभूत वर्ष (Base year)मानले.
प्रश्न
12
भारत-बांगलादेश भूमि हस्तांतरण कराराशी …………..राज्य संबंधित नाही.
प्रश्न
13
बजरंग पुनिया हे नाव ………… खेळाशी संबधित आहे.
प्रश्न
14
भारत सरकार ……….. देशाकडून ‘हेरॉन टी.पी.’ नावाचे १० ड्रोन विमाने खरेदी करणार आहे.
प्रश्न
15
१२ ते १४ नोव्हेंबर २०१५ या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रीटनमध्ये …………स्टेडीयम वरून तेथील स्थानिक अनिवासी भारतीय जनतेला संबोधित केले.
प्रश्न
16
ग्लोबल टेरीरिझाम इंडेक्स (GTI) २०१५ च्या अहवालानुसार भारत …………क्रमांकावर आहे.
प्रश्न
17
जागतिक अन्न दिवस ……….. तारखेला साजरा केला जातो.
प्रश्न
18
कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट, डिझाईन, ट्रेडमार्कस (CGPDTM)यांच्या कार्यालयाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार २०१३-२०१४ या कालावधीत सर्वाधिक पेटंट दाखल करणारे राज्य ………….
प्रश्न
19
२०१५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटने मार्फत केल्या सर्वेक्षणानुसार ‘स्टेट ऑफ ब्राँडब्रँड रिपोर्ट’ मध्ये भारत ………..क्रमांकावर आहे.
प्रश्न
20
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षांचे स्वरूप आणि परीक्षांशी निगडित इतर सर्वच मुद्यांबाबत पुनर्विचार करण्यासाठी केंद्राने ……….. अध्यक्षतेखाली समीती नेमली आहे.
प्रश्न
21
जाने २०१६ ला …………. पद्यविभूषण पुरस्कार मिळाला नाही.
प्रश्न
22
२०१६ च्या ऑस्कर सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट  दिग्दर्शक …………. ठरले.
प्रश्न
23
फोर्ब्सच्या आशियातील शक्तिशाली ५० महिला व्यावसायिकांच्या यादीत (आशिया फिफ्टी पॉवर बिझनेस अ वुमेन २०१६) भारतातील …………. महिलांना स्थान मिळाले.A)नीता अंबानी (रिलायन्स  इंडस्ट्रीजच्या संचालक )B)अरुंधती भट्टाचार्य (स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा)C) अंबिगा धीरज (दाट अनालिटीक्स सर्व्हिसेस )D) दिपाली गोयंका (वेलसन इंडिया )E)विनिता गुप्ता (लायुपिन)F)वंदना लाथुरा (व्हिएलसीसीच्या उपाध्यक्ष )G)चंदा कोचर (आय.सी.आय. सी.आय.बँक अध्यक्ष)H) किरण मझुमदार-शॉ (बायोकॉनच्या अध्यक्ष)
प्रश्न
24
आंतराष्ट्रीय अणुउर्जा एजन्सीच्या (IAEA) पॉवर रिअॅक्टर इनफॉरमेशन सिस्टमने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०१५ साली कार्यरत अणुभट्टी त्यांच्या संख्येच्या बाबतीत भारताच्या ……क्रमांक आहे.
प्रश्न
25
केंद्र सरकारच्या खासदार आदर्श ‘ग्राम योजनेच्या धर्तीवर’ राज्यात मंत्रिमंडळाकडून …………….. रोजी आमदार आदर्श ग्राम योजना जाहीर करण्यात आली.

राहुन गेलेल्या बातम्या

x