26 December 2024 6:38 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-183

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘मारू भारत सारू भारत ‘ या पुस्तकाचे लेखक ……….
प्रश्न
2
…………… राज्यात ‘स्कूल ऑन व्हील्स ‘ (चालती फिरती शाळा )ही योजना चालू करण्यात आली.
प्रश्न
3
……… ला सरकारने ‘स्कील इंडिया’ (कौशल्य विकास) योजनेचा ब्रँड अँम्बेसेडर बनवले आहे.
प्रश्न
4
‘एफबीजी फेमिना’ मिस इंडिया २०१६ चा किताब १० एप्रिल २०१६…………. ला मिळाला.
प्रश्न
5
आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०१६ …………. कोणता संघ जिंकला .
प्रश्न
6
भारत आणि नेपाळ यांच्या मधील सैन्य अभ्यास ‘सूर्य किरन २०१५’ …………….आयोजित करण्यात आली.
प्रश्न
7
फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत …………हे महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे.
प्रश्न
8
‘आॅल इंडिया रेडीओ ‘ तर्फे ……… २४ तास चालू राहणाऱ्या शास्त्रीय संगीत चॅनलची सुरुवात केली.
प्रश्न
9
फेब्रुवारी २०१६ मध्ये केंद्रीय शहर विकास मंत्रालया तर्फे जाहीर केलेल्या यादीनुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर …………
प्रश्न
10
‘ब्रम्हपुत्रा क्रॅकस अन्ड पॉलीमर लिमिटेड’ या संस्थेचे नुकते ६ फेब्रुवारी २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ही संस्था …….. या राज्यात आहे.
प्रश्न
11
चेन्नई ओपन २०१६ या स्पर्धेचे विजेतेपद ……….. यांनी पटकावले .
प्रश्न
12
विश्वनाथ आनंदने ………. वेळा ‘विश्वविजेते’ पद जिंकले आहे.
प्रश्न
13
मुख्यमंत्री जल स्वावलंबन अभियान योजना ………………राज्यात सुरु करण्यात आली.
प्रश्न
14
८८ व्या आॅस्कर सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार ………. या चित्रपटाला मिळाला.
प्रश्न
15
28 ऑगस्ट २०१५ रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिव पदी ……….निवड करण्यात आली.
प्रश्न
16
नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी एप्रिल २०१६ रोजी प्रथमच ……… महिलेची निवड करण्यात आली .
प्रश्न
17
फ्लेमिंगो महोत्सव २०१६ मध्ये ……………. राज्याने साजरा केला.
प्रश्न
18
एअरचीफ मार्शल ओम प्रकाश मेहरा यांचे ८ नोव्हेंबर २०१५ रोजी निधन झाले. वायुदलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ………. राज्याचे राज्यपाल म्हणून काम पहिले.अ )राजस्थान   ब) गुजरात  क) मध्यप्रदेश   ड) महाराष्ट्र
प्रश्न
19
जुलै २०१५ मध्ये भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून ………….निवड करण्यात आली.
प्रश्न
20
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सैबिरीयाला ………….. सहसदस्य देश म्हणून मान्यता दिली.
प्रश्न
21
आधार योजनचे चिन्ह खालीलपैकी ……….. तयार केले.
प्रश्न
22
माजी सरन्यायाधीश सुरेश कापडिया यांचे ६ जाने २०१६ रोजी निधन झाले. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून रुजू होण्याआधी ते …….. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.
प्रश्न
23
२०१६ मध्ये ‘सहयोग कायजीन’ नावाच्या सैन्य युद्ध अभ्यास भारत ………. देशा बरोबर करणार आहे.
प्रश्न
24
रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी …………. एक सदस्य समिती नेमण्यात आली .
प्रश्न
25
८ एप्रिल २०१६ रोजी भाजपने कर्नाटक भाजपचा प्रदेशाध्याक्षापदी …….. यांची नियुक्ती केली.

राहुन गेलेल्या बातम्या

x