26 December 2024 6:37 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-184

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘इब्सा’ या निधीतून भारतात सर्वप्रथम ………..या क्षेत्रात कार्य केल्या जाईल.
प्रश्न
2
नाशिक त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा ………….. वर्षांनी भरतो.
प्रश्न
3
अमेरिका आणि भारत ही दोन राष्ट्रे मिळून खालीलपैकी …….. शहर स्मार्ट शहर म्हणून विकसित करणार आहे .
प्रश्न
4
८८ व्या अॉस्कर सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट पुरस्कार ………… चित्रपटाला मिळाला.
प्रश्न
5
‘स्टार्ट अप इंडिया’ ला चालना देण्यासाठी ‘राज्य नाविन्य परिषद’ स्थापन करण्यात येणार असून परिषदेचे सहअध्यक्ष म्हणून फेब्रुवारी २०१६ मध्ये ……….. निवड करण्यात आली.
प्रश्न
6
लंडन येथे २४ सप्टेबर २०१५ रोजी झालेल्या परीक्षणानुसार ठरलेल्या जगातील पहिल्या ‘सुपर सॅनिक’ कारचे नाव ……….
प्रश्न
7
राफेल नदाल हा ‘टेनिस खेळाडू’ …………… देशाचा आहे .
प्रश्न
8
२०१५ चा अझलन शाह हॉकी चषक ………… जिंकला.
प्रश्न
9
१२ व्या ‘दक्षिण आशियाई स्पर्धा २०१६’ च्या स्पर्धेचा …….. प्राणी प्रतिक होता.
प्रश्न
10
राजकारणाशी काहीही संबंध नसलेल्या ‘जिमी नोराल्स’ यांची २९ आक्टो. २०१५ रोजी ग्वालटामोर च्या अध्यक्षपदी निवड झाली. ते खालीलपैकी …… क्षेत्राशी संबधित होते.
प्रश्न
11
मतदान प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ची निर्मिती खालीलपैकी ………. कंपनी द्वारे केली जाते.
प्रश्न
12
तामिळनाडू सरकारचा पहिला APJ अब्दुल पुरस्कार २०१५ मध्ये ………… देण्यात आला.
प्रश्न
13
भारत बांगलादेश भूसिमा भूमि हस्तांतर करार ………. पासून अमलात आला.
प्रश्न
14
‘आर के लक्ष्मण’ यांचे ‘कॉमन मॅन’ हे व्यंगचित्र ………… वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत होते.
प्रश्न
15
ऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी भारताला अमेरिकेने पुढील ……. वर्षापर्यंत भारताला आर्थिक सहकार्य देण्याचे ठरवले आहे.
प्रश्न
16
सट्टेबाजी आणि फिक्सिंगमुळे दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आलेल्या चेन्नई आणि राजस्थान या दोन संघाच्या जागा ……..संघाने घेतल्या आहे.
प्रश्न
17
२६ डिसेंबर २०१५ रोजी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी ………राष्ट्रीय विज्ञान पदक जाहीर केले.
प्रश्न
18
मुंबई येथे १९ आणि २० नोव्हेंबर २०१५ रोजी ………..वि आर्थिक परिषद पर पडली.
प्रश्न
19
२०१५ चा ‘अॅलन बॉर्डर’ पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूचे नाव…………
प्रश्न
20
यशवंत चव्हाण मुक्त विद्यापिठातर्फे दिला जाणारा २०१५ चा कुसुमाग्रज ‘राष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ ………… देण्यात आला.
प्रश्न
21
अमेरिकेतील प्रतिष्ठीत जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातर्फे देण्यात येणारा ‘डीस्टींग्युश अॅलूमन्स ‘ हा पुरस्कार २०१६ या वर्षासाठी ……. देण्यात येणार आहे .
प्रश्न
22
ताप, डोळे येणे , सांधे दुखणे तसेच भुरळ येणे इत्यादी लक्षणे खालीलपैकी ……. रोगाची आहेत.
प्रश्न
23
२०१५ मधील सर्वोत्तम फुटबॉल क्लब म्हणून जाहीर झालेल्या बार्सिलोना क्लबचे नेतृत्व खालीलपैकी  ………… खेळाडू करतो.
प्रश्न
24
जम्मू-काश्मीरचे दिवंगत मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सर्वप्रथम ……….. वर्षी जम्मू-काश्मीर चे मुख्यमंत्री म्हणून कारभार पहिला .
प्रश्न
25
१ जानेवारी २०१६ या कालावधीत दिल्लीत लागू केलेल्या ‘सम -विषम’ गाड्यांचे नंबर या संबधित चुकीचा पर्याय ………

राहुन गेलेल्या बातम्या

x