28 January 2025 9:35 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-185

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२४ जून २०१५ रोजी ‘कोमेण चक्री वादळ ‘ ……………… निर्माण झाले.
प्रश्न
2
‘ब्रिटीश इंडियन यंग अॅचिव्हर ऑफ द इअर २०१५’ या पुरस्काराने ……………. यांना गौरविण्यात आला.
प्रश्न
3
केंद्र सरकारने ………….रोजी ‘योगा’ ला खेळ म्हणून मान्यता दिली.
प्रश्न
4
भारतीय वंशाचे ब्रिटीश चित्रपट निर्माते ‘आसिफ कपाडिया’ यांना २०१६ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट माहिती चित्रपट’ पुरस्कार मिळाला त्यांना हा पुरस्कार ………….. चित्रपटासाठी मिळाला.
प्रश्न
5
‘हिंदुस्थान आवाम मोर्चा’ (HAM) या पक्षाची स्थापना ………. केली .
प्रश्न
6
२८ सप्टेंबर २०१५ रोजी पाठवलेल्या ‘अॅस्ट्रेासॅट’ उपग्रह …………. वर्षाकरिता कार्यरत राहणार आहे.
प्रश्न
7
२०१५ चा ‘बॅलोन डी ओर ‘ पुरस्कार अर्जेटीनाचा फुटबॉल पटू लिओनेल मेस्सी याला …………मिळाला.
प्रश्न
8
२०१५ साली तिरुअनंतपुराम येथे झालेल्या ‘दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चषक'(SAFF CUP)स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या ………….. संघाचा पराभव करत भारतीय संघाने स्पर्धेतील विजेतेपद पटकावले.
प्रश्न
9
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केलेल्या यादी नुसार २०१५ सालचा ‘सर्वोत्तम सर्वसाधारण कामगिरी पुरस्कार’ …………क्रिकेट मंडळाला देण्यात आला.
प्रश्न
10
भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाच्या प्रशिक्षण पदी ………. नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न
11
आदिवासींचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी व सामान्यापार्यात पोहचवण्यासाठी ‘गोंडवाना म्युझियम’ राज्यात ………….जिल्ह्यात अस्तित्वात येणार आहे.
प्रश्न
12
‘उत्सर्जनाच्या संबधित चुकीची माहिती देणारे सॉप्टवेअर ‘असल्यामुळे …………… कार निर्माता कंपनीवर सप्टेंबर २०१५ मध्ये अमेरिकेने १८ अब्ज डॉलर दंड लावला .
प्रश्न
13
१४ नोव्हेंबर २०१५ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ……….’राजीव गांधी मानवसेवा पुरस्कार’ दिला.
प्रश्न
14
५ सप्टेंबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त …………रुपयांची नाणी प्रसिद्ध केली.
प्रश्न
15
प्रथम भारत – अमेरिका- जपान मंत्रिस्तरीय संमेलन २०१५ (सप्टेंबर) मध्ये ……………… आयोजित करण्यात आले होते .
प्रश्न
16
‘द हिंदू’ या वृत्तपरत्राच्या स्थापनेपासून म्हणजे १३७वर्षाच्या इतिहासात (१८७८ पासून )प्रथमच चेन्नैच्या महारापुरामुळे …… रोजीचा अंक प्रसिद्ध होऊ शकला नाही .
प्रश्न
17
सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून २०१६ चा बाफ्टा पुरस्कार ……….मिळाला.
प्रश्न
18
‘द अदर साईड ऑफ द माऊंटन ‘या पुस्तकाचे लेखक ………
प्रश्न
19
देशातील सर्वात मोठे वन्यजीव बचाव केंद्र ………… जिल्ह्यात सुरु करण्यात आले.
प्रश्न
20
कृत्रिम पाऊस पडण्यासाठी विमानाच्या सहाय्याने ढगांवर ………. रसायने फवारली जातात .
प्रश्न
21
चीनची राजधानी बीजिंग मध्ये सप्टेंबर २०१५ रोबोट पहिल्यांदाच ‘न्यूज अंँकर’ म्हणून बातमी वाचली त्या रोबोट चे  नाव……….
प्रश्न
22
२०१५ च्या ‘इंटरननॅशनल प्रीमिअर टेनिस लीग’ स्पर्धेतील विजेता संघ …………..
प्रश्न
23
………… राज्यात सचिन तेंदुलकर क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले.
प्रश्न
24
सन २०१५ च्या चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे अध्यक्ष ………… होते.
प्रश्न
25
मार्स्कवादी कम्युनिस्ट पक्षाचे नवीन सरचिटणीस म्हणून ……….. निवड करण्यात आली.

राहुन गेलेल्या बातम्या

x