28 January 2025 9:33 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-186

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सिंचन क्षेत्रात वाढ व व्यावस्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातील पहिले ‘जल आयुक्तालय’…………….या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे.
प्रश्न
2
तब्बल ३५ वर्षानंतर चीनने ‘दोन अपत्य धोरण’ ………… या दिवसापासून लागू केले.
प्रश्न
3
विराट कोहली हा खालीलपैकी ………….. या कुस्ती संघाचा मालक आहे.
प्रश्न
4
‘मेक इन महाराष्ट्र’ प्रकल्पा अंतर्गत भंडारा, गोंदिया, येथे सुरु होणाऱ्या सार्वजनिक दूध प्रक्रिया उद्योग ………. कंपनीच्या सहाय्याने पूर्ण होणारा आहे.
प्रश्न
5
‘अटल सेतू पूल’ या नावाच्या पुलाने जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, ही राज्य जोडली जाणार आहे, हा पूल…….. जिल्ह्यात उभारण्यात आला आहे .
प्रश्न
6
‘ स्टॅडर्ड अँड पुअर्स’ या वित्तीय संस्थेने केलेल्या जागतिक सर्वेक्षानानुसार भारतातील २०१५ सालची आर्थिक निरक्षरता………
प्रश्न
7
केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय जन्तुमुक्त दिन ‘ …………. या दिवशी जाहीर केला.
प्रश्न
8
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘एकात्मिक आंतरजातीय विवाह योजने’ अंतर्गत लाभार्थी दापत्याला  ………. लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे .
प्रश्न
9
२४सप्टेंबर २०१५ रोजी’ सुगम्य भारत अभियाना’ चे उद्घाटन महाराष्ट्रामध्ये …….. करण्यात आले आहे.
प्रश्न
10
दहशतवाद विरोधात लढण्यासाठी ३४ मुस्लिम देशांची इस्लामीक लष्करी आघाडीची (Islamic Military Alliance)स्थापन करण्याचे श्रेय …………… या राष्ट्राकडे जाते.
प्रश्न
11
आशियातील सर्वात मोठे भूमिगत रेल्वे स्टेशनचे शेंझेन हे शहर ………. या देशातील आहे.
प्रश्न
12
बालगुन्हेगारीतील वायोमार्यादा ………. भारतीय पंतप्रधानाने सर्वप्रथम १८ वरून १६ केली होती .
प्रश्न
13
……………. भारतीय व्यक्तीला ‘लंडनच्या सोसायटी ऑफ इंटर टेम्पल’ द्वारा पुन्हा मरणोत्तर ‘बार ‘ ही पदवी १८ डिसेंबर २०१५ रोजी वाहल करण्यात आली.
प्रश्न
14
३१ डिसेंबर २०१५ रोजी निती आयोगाचे मुख्य करकरी अधिकारी (CEO) म्हणून …………… यांची निवड झाली.
प्रश्न
15
सर्वोच्च न्यायालय द्वारे प्रथमच उत्तर प्रदेश मध्ये माजी न्यायाधीश वीरेंद्र सिंग यांची लोकायुक्त पदी नियुक्ती केली, न्या. वीरेंद्र सिंग हे …………. उच्च न्याय्लायाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले.
प्रश्न
16
८८ व्या आस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार …….. अभिनेत्रीला मिळाला.
प्रश्न
17
भारतातील पहिल्या बायोडीझल रेल्वे साठी हुबळी बंगळूर ,होस्पेट येथे ………. कंपनी मार्फत बायोडीझल पंप उभारण्यात आले आहे.
प्रश्न
18
स्वच्छ भारत मोहिमेसाठी जागतिक बँकेने भारतास ……. अब्ज डॉलरचे कर्ज मंजूर केले .
प्रश्न
19
‘राष्ट्रीय पुरस्कार सोहळा २०१५’ मध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपट राष्ट्रीय पुरस्कार…………..चित्रपटाला देण्यात लाला
प्रश्न
20
विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी नेमलेल्या समितीत खालीलपैकी …………. सामावेश नव्हता.
प्रश्न
21
२४ डिसेंबर २०१५ रोजी उद्घाटन करण्यात आलेल्या ‘अटल सेतू पुल’ …… या नदीवर उभारण्यात अलाल.
प्रश्न
22
२०१५ मध्ये राज्य सरकारने प्रदुषणाला आळा घालण्यासाठी …… पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादनावर व वापरावर बंदी आणली.
प्रश्न
23
अनुसूचित क्षेत्रातील ‘गरोदर स्त्रिया सनदा माता’ च्या आहारासाठी डॉ.अब्दुल कलम ‘अमृत आहार ‘ योजनेचा शुभारंभ ………. जिल्ह्यातून करण्यात आला.
प्रश्न
24
आॅलीम्पिक स्पर्धा २०१६ मध्ये कुस्ती या खेळत पंच म्हणून …….. भारतीय व्यक्तीची निवड झाली.
प्रश्न
25
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना …………… शिष्यवृत्ती देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

राहुन गेलेल्या बातम्या

x