28 January 2025 9:35 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-187

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२१ मे २०१५ रोजी भारतीय वायुसेनेचे …….. विमान यमुना द्रुतगती मार्गावर उतरविण्यात आले होते.
प्रश्न
2
२०१५ चा सरस्वती सम्मान पद्य ‘ सचदेव’ यांना देण्यात आला. त्याबद्दल खालीलपैकी अचूक विधाने ओळखा.अ) पद्या सचदेव यांना’ चीटट येते’ या आत्मवृत्तासाठी हा पुरस्कार मिळाला .ब) या आत्मवृत्तासाठी हा पुरस्कार मिळाला.क) या जम्मू-काश्मीर राज्यातील आहेत.ड) यांचे लेखन ‘डोग्री’ या भाषेतील आहे .
प्रश्न
3
केंद्र शासनाने  सन २०१५-१६ हे …… राष्ट्रीय वर्ष म्हणून घोषीत केले.
प्रश्न
4
८ ऑक्टोबर २०१५ रोजी ‘सेशेलस’ या देशाने ‘सांस्कृतिक दूत’ म्हणून …….. नियुक्त केले.
प्रश्न
5
आॅलम्पीक स्पर्धेसाठी (रिओ आॅलम्पीक स्पर्धा-२०१६) जिमनॅस्टीक क्रीडा प्रकारात पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला…….
प्रश्न
6
‘ जागतिक बँक आयएमएफ संस्थे’ चा १८९ वा सदस्य देश………….
प्रश्न
7
महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०१६ मध्ये ……. जाहीर झाला.
प्रश्न
8
२०१६च्या १२ व्या ‘ दक्षिण आशियाई’ क्रीडा स्पर्धे चे शुभंकर ………होते.
प्रश्न
9
२०१६ मध्ये ‘युनेस्को’ या संस्थेने ‘अगस्थमाला’ या जैवावरणाचा समावेश त्यांच्या जागतिक जैवावरण प्रणालीमध्ये केला आहे हे ठिकाण ……..या राज्यात आहे.
प्रश्न
10
१५ फेब्रुवारी २०१५ रोजी केंद्र शासनाने सादर केलेला ‘इंद्रधनुष्य’हा आराखडा …….. क्षेत्राशी संबंधीत आहे.
प्रश्न
11
२०१६ मध्ये पार पडलेल्या १०३ व्या भारतीय विज्ञान परीषेदेचा प्रमुख विषय ……. होता.
प्रश्न
12
हरियानातील…….  जिल्याचे ‘गुरुग्राम ‘ हे नामकरण करण्यात आले.
प्रश्न
13
केंद्र शासनाने ‘ राष्ट्रीय जन्तुमुक्त दिन’ ……. दिवशी जाहीर केला.
प्रश्न
14
वाघांच्या संवर्धनासाठी तिसरी आशियाई मंत्रीस्तरीय परिषद १२ एप्रिल २०१६ रोजी………शहरात पार पडली
प्रश्न
15
१९ फेब्रुवारी २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मृदा स्वास्थ कार्ड योजने’ चा शुभारंभ ……. इथुन केला.
प्रश्न
16
‘पाणीवाले’ बाबा म्हणून ख्यातीक्रीर्त असलेल्या राजेंद्रसिंग यांनी केलेली संस्था………..
प्रश्न
17
रेल्वेमध्ये घडलेल्या कोणत्याही अपराधाची कोठूनही तक्रार करण्यासाठी १७ जुलै २०१५ रोजी जाहीर करण्यात आलेला अखिल भारतीय रेल्वे हेल्पलाईन क्रमांक ……….
प्रश्न
18
महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा ‘राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०१६’ मध्ये ……. जाहीर झाला.
प्रश्न
19
‘मिस इंडिया वर्ल्ड -२०१६’ स्पर्धा खालीलपैकी ……….. जिंकली.
प्रश्न
20
‘मग्नेटीक महाराष्ट्र’ हि संकल्पना …….. कार्यक्रमाशी संबंधित आहे.
प्रश्न
21
१५ फेब्रुवारी २०१६ रोजी धीरेंद्र वाघेला यांची मुंबई उच्च न्यायालयाचे ……… न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न
22
२०१६ चा ‘पद्याविभूषण’ पुरस्कार प्राप्त भारतीय शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध गायिका’गिरीजा देवी’ ….. संगीत घरण्याशी संबधित आहे?
प्रश्न
23
……….राज्य सरकारने १५ सप्टेंबर २०१५ रोजी घोषित केकेल्या नव्या धोरणानुसार राज्यात यापुढे उभारण्यात येणाऱ्या बहुमजली (४ मजल्यांपेक्षा अधिक उंचीच्या ) इमारतीवर सौरऊर्जा संयंत्र स्थापन करणे अनिवार्य करण्यात आले आहे .
प्रश्न
24
२०१६ च्या ‘पद्मविभूषण’ पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या यामिनी कृष्णमूर्ती ह्या …… नृत्य प्रकारातील नृत्यांगणा आहे.
प्रश्न
25
‘नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन’ अर्थात ‘नासा’ या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने १२ एप्रिल २०१५ रोजी ३१६,२०१ या लघुग्रहास ……या व्यक्तीचे नाव देण्यात आले.

राहुन गेलेल्या बातम्या

x