28 January 2025 9:29 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-189

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
किरगीझास्तांची राजधानी………..
प्रश्न
2
ऊर्जा बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ……….. योजनेची सुरुवात केली.
प्रश्न
3
आपला भला,सबकी भलाई हे ब्रीदवाक्य …….. बँकेशी संबंधीत आहे.
प्रश्न
4
ब्रिकवर्क रेटिंग २०१५ नुसार भारतातील सर्वात जलदगतीने वाढणारी राज्य अर्थव्यवस्था ………….
प्रश्न
5
६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये प्रादेशिक चित्रपट पुरस्कार मिळविणारे चित्रपट व त्यांची भाषा यांच्या जोड्या लावा. अ) शंरवाचली                            १) मराठी ब) एनेमी                                 २) मल्याळमक) पाथेमारी                             ३) बंगालीड) रिंगण                                ४) कोंकणी
प्रश्न
6
‘१०४’ हि ……….. कशाची हेल्पलाईन आहे.
प्रश्न
7
फेब्रुवारी २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृदा स्वास्थ्य कार्ड योजना ………… राज्यात सुरुवात केली.
प्रश्न
8
ऑक्टोबर २०१४ मध्ये आलेल्या हूडहूड चक्रीवादळात मदत कार्य करण्यासाठी चालविलेल्या उपक्रमाचे नाव ……
प्रश्न
9
२ डिसेंबर २०१५ रोजी जाहीर झालेल्या ब्रिकवर्क रेटिंग नुसार भारतातील सर्वात मोठी राज्य अर्थव्यवस्था ………
प्रश्न
10
भारतात मादाम तुसा वस्तूसंग्रहालयास ………. शहरात उभारल्या जाणार आहे.
प्रश्न
11
६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट प्रादेशिक हिंदी चित्रपट………
प्रश्न
12
२० सप्टेंबर २०१५ रोजी नेपाळने नवी राज्यघटना स्विकारली त्या संबंधी अचूक विधाने ओळखा?अ) नेपाळच्या राज्य घटनेत ३७ खंड,३०४ कलमे व ७ अनुसूची आहेत.ब) नेपाळ हे राष्ट्र सात प्रांताचे संघराज्य असेल.क) देवनागरीतील नेपाग्ळी हि नेपाळची अधिकृत राष्ट्रभाषा असणार आहे.ड) प्राचीन हिंदी धर्म व पंरपराच्या रक्षणाची जबाबदारी सरकारची राहणार असून धर्मांतर हे बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे.इ) समलिंगी व्यक्तींना समान धिकार असणार आहे.
प्रश्न
13
२०१५-२०१६ सालामध्ये ….. या देशाने भारतात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक केली.
प्रश्न
14
सुदान या देशाची राजधानी ……….
प्रश्न
15
बंधन बँकेचे मुख्यालय ……. ठिकाणी आहे.
प्रश्न
16
राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळ (NDDB) या संस्थेने दुधाळ जनावरांच्या पालनासंबंधी माहिती देणाऱ्या मोबाईल अॅप्लीकेशनचे उदघाटन ७ जुलै २०१५ रोजी केले. या मोबाईल अॅप्लीकेशनचे नाव ……….
प्रश्न
17
कलर्स वाहिनीवरील बिग बॉस या कार्यक्रमाच्या ९ व्या भागातील विजेता …….
प्रश्न
18
ब्रिक्स (BRICS) समुहाची २०१६ ची (८ वी) बैठक …….. पार पडणार आहे.
प्रश्न
19
जागतिक अपंग दिन ……….. दिवशी साजरा करण्यात येतो.
प्रश्न
20
२०१५ मध्ये समलिंग विवाहाला मान्यता देणारा देश……….
प्रश्न
21
जुलै २०१५ मध्ये ………या दोन देशांचा शांघाय परिषदेमध्ये पूर्णवेळ सदस्यत्व देण्यात आले.अ) भारत        ब) बांग्लादेश       क) श्रीलंका      ड) पाकिस्तान
प्रश्न
22
रामल्ला येथील एका रत्याचे नामकरण शारिया -ए -अल-हिंदू (India Road) असे करण्यात आले. रामल्ला हे ठिकाण …… या देशातील आहे.
प्रश्न
23
मराठवाडा मुक्ती दिन ……….
प्रश्न
24
राज्यातील पशुसंवर्धन विभागाने नव्याने स्वीकृत करण्यात आलेल्या बोधचिन्हात ……….. हे वाक्य आहे.
प्रश्न
25
व्होडाफोन ही कंपनी ……… देशाची आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x