28 January 2025 9:25 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-191

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
स्वच्छ भारत अभियान प्रमुखपदी निवृत्त आयएएस अधिकारी परमेश्वरन अय्यर यांची निवड करण्यात आली त्यांच्याबद्दल अचूक विधाने ओळखा.अ) ही नियुक्ती दोन वर्षाकरिता करण्यात आली.ब) त्यांनी उत्तरप्रदेशमध्ये ‘जल सुराज ‘ हे प्रसिद्ध अभियान राबविले होते.क) अय्यर २००९ मध्ये निवृत्त झाले.ड) स्वच्छ भारत अभियानासाठी जागतिक बँकेने दिलेल्या १५००० मिलियन डॉलर्सच्या आराखड्याची निर्मिती अय्यर यांनी केली आहे.
प्रश्न
2
इंग्लडमधील प्रतिष्टीत मानाचा ‘फाऊडर पुरस्कार २०१६’ कोणाला जाहीर करण्यात आला.
प्रश्न
3
४ एप्रिल २०१६ रोजी शपथ घेणाऱ्या जम्मू-काश्मिरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री………
प्रश्न
4
जगप्रसिद्ध लेखिका हार्पर ली यांचे १९ फेब्रुवारी २०१६ रोजी न्यूयॉर्क येथे निधन झाले . त्यांच्या बाबतीत अचूक विधान / ने कोणती.अ) त्यांच्या ‘टू किल अ माकिंग बर्ड’ या कांदबरीला १९६१ मध्ये पुलित्झर परितोषिक मिळाले.ब) लोकांच्या जीवनावर प्रभाव पाडणाऱ्या पुस्तकांमध्ये अमेरिकेत त्यांच्या या कादंबरीला बायबल या पवित्र ग्रंथाखालोखाल क्रमांक लागतो.क) २०१५ मध्ये त्यांची ‘गो से ट अ वॉचमॅन’ हि कांदबरी प्रसिध्द झाली.
प्रश्न
5
६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट निर्देशक पुरस्कार …….. मिळाला आहे.
प्रश्न
6
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक …….. आहेत.
प्रश्न
7
सन २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत मुंबई येथे ‘ग्रॅण्डमास्टर’ हा किताब मिळविणारा महाराष्ट्राचा खेळाडू ……….
प्रश्न
8
आंतरराष्ट्रीय मुष्टीयुध्द संघटनेतर्फे निवडण्यात आलेल्या जगातील ८ खेळाडूंपैकी ……. भारतीय खेळांडूची जागतिक मुष्टीयुध्द स्पर्धेसाठी ब्रॅडअॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रश्न
9
६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ……. मिळाला.
प्रश्न
10
देशामध्ये नवीन संकल्पाचा शोध, चर्चा आणि त्यांचे विश्लेषण होण्यासाठी १२ फेब्रुवारी २०१२ रोजी राष्ट्रीय नावीन्यता परिषद स्थापना करण्यात आली. याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये ४ मार्च २०१४ रोजी राज्य नाविन्यता परिषद स्थापन करण्यात आली त्यासंबंधित खालीलपैकी अचूक विधान/ने ओळखा. अ)राज्य नावीन्यता परिषदेचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत.ब) या परिषदेचे सहअध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर आहेत.क) जिल्हा स्तरावर सुद्धा जिल्हा नाविन्यता परिषद स्थापन केली जाणार आहे व या परिषदेचा अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील.
प्रश्न
11
…………. उच्च न्यायालयाला १ मार्च २०१६ रोजी शंभर वर्ष पूर्ण झाली.
प्रश्न
12
‘टू किल अ माकिंग बर्ड’ या जगप्रसिद्ध कादंबरीच्या अमेरिकन लोखिका हार्पर ली यांची १९ फेब्रुवारी २०१६ रोजी न्यूयॉर्क येथे निधन झाले त्या ……… वर्षाच्या होत्या.
प्रश्न
13
६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार …………..यांना मिळाला.
प्रश्न
14
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्य १४ एप्रिल २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महू (मध्यप्रदेश) येथून केली.
प्रश्न
15
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कुलगुरू सुशांत दत्त गुप्या यांना बडतर्फे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. अशाप्रकारे एखाद्या  केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूला पदावरून हटविण्याची हि पहिलीच वेळ आहे. सुशांत दत्त गुप्ता …….. विद्यापीठाचे कुलगुरू होते.
प्रश्न
16
‘संग्राम योजना’ म्हणजे……..
प्रश्न
17
घरातील वृद्ध आजारी व्यक्तीला घरातलीच व्यक्ती जबरदस्तीने जीवन संपविण्यास भाग पाडते या अमानवी व बेकायदेशीर प्रथेला ‘थलाईकुथल’ असे नाव आहे ही प्रथा ……….. राज्यात चालू असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रश्न
18
अ) यांचे २ फेब्रुवारी २०१६ रोजी निधन झाले.ब) यांनी १९९२ ते १९९६ पर्यंत रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम पहिले.क)’महागाई नियंत्रण करणे हा मध्यवर्ती बँकेचा धर्म आहे’ यांचे हे विधान प्रसिध्द आहे.द) १९९७ सालच्या भांडवली खात्याची परिवर्तनीयता निश्चित करणाऱ्या समितीचे ते अध्यक्ष होते.खालील विधान कोणाच्या बाबतीत लागू पडतील.
प्रश्न
19
६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार ……… अभिनेत्रीला मिळाला.
प्रश्न
20
……….. केनियाची राजधानी कोणती.
प्रश्न
21
महाराष्ट्र सरकार राज्यातील पहिले पुस्तकाचे गाव मालगुंड जि.रत्नागिरी येथे उभारणार आहे. मालगुंड हे ……..चे जन्मगाव आहे.
प्रश्न
22
वस्तू व सेवा कर (GST) च्या निर्मिती व अमलबजावणीसाठी महत्वाच्या  असणाऱ्या राज्यांच्या वित्त मंत्र्याच्या उच्चाधिकारी समितीचे अध्यक्ष म्हणून १९ फेब्रुवारी २०१६ रोजी वित्तमंत्री अमित मिश्रा यांची निवड करण्यात आली. अमित मिश्रा ……….. राज्याचे वित्तमंत्री आहे.
प्रश्न
23
६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ………
प्रश्न
24
६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार ……….. मिळाला.
प्रश्न
25
केंद्रीय जल आयोगाने ………. नव्या राज्याला प्रदूषणमुक्त जाहीर केले.

राहुन गेलेल्या बातम्या

x