28 January 2025 9:31 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-193

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनात ४ फेब्रुवारी २०१६ रोजी विशाखापट्टणम कमांड स्टेडियममध्ये ………हस्ते सुरुवात झाली.
प्रश्न
2
३ ते ७ जानेवारी २०१६ दरम्यान म्हैसूर विद्यापीठात ‘इंडियन सायन्स कांग्रेस असोसिएशनचे ‘ आयोजन करण्यात आले ती …..भारतीय विज्ञान परिषद होती.
प्रश्न
3
२०१६ च्या अर्थसंकल्पानुसार केंद्र सरकारने ……नवीन नवोदय विद्यालय उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रश्न
4
भारत सरकारचे केंद्रीय आरोग्यमंत्री …………
प्रश्न
5
८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन……… येथे १६-१८ जानेवारी २०१६ दरम्यान पार पडले.
प्रश्न
6
देशातील पहिले आयएसओ अंगणवाडी ‘अब्दीमंडी’ हि महाराष्ट्रातील …..जिल्ह्यात स्थित आहे.
प्रश्न
7
चौदाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार सोहळा केव्हा पार पडला.
प्रश्न
8
जून २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्राईचा दौरा करणारे ……. भारतीय पंतप्रधान आहे.
प्रश्न
9
२० नोव्हेंबर २०१५ ला जारी केलेल्या अधिसूचनेच्या मसुद्यानुसार लोणार अभयारण्यापासून ……..मीटरचा परिसर ईरासझेड म्हणून घोषित करण्यात आला.
प्रश्न
10
२०१६ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जहा त्यांचा…….. कितवा रेल्वे अर्थसंकल्प होता.
प्रश्न
11
आर्ट ऑफ लिव्हिंगचा ‘जागतिक सांस्कृतिक महोत्सव’ ……….. शहरात साजरा झाला.
प्रश्न
12
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नसच्या शिफारशिनुसार नाणेनिधीत भारताचा वाटा वाढून …….इतका झाला आहे.
प्रश्न
13
कला क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ……… या दोन व्यक्तींना २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानीत केले.
प्रश्न
14
कोळशावर असणारा स्वच्छ उर्जा सेस रु.२०० प्रती टन वरून रु.४०० प्रतीटन एवढा वाढविण्यात आला आहे हा सेस ……. नावाने ओळखला जाणार आहे.
प्रश्न
15
भारतीय वंशाचे चेन्नुपाटी जगदीश यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा ऑस्ट्रेलिया देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. ते ………..विषयातील तज्ज्ञ आहेत.
प्रश्न
16
भारतीय दंड संहिता (IPC) कलम १२४ (अ) ……….संबंधीत आहे.
प्रश्न
17
देशातील मानवी संसाधनाच तुलनात्मक अभ्यास करून तयार करण्यात येणाऱ्या ग्लोबल टॅलेंट कॉम्पेटेटिव्ह इंडेक्स २०१५-२०१६ या यादीत १०६ देशामध्ये भारताला ………. वे स्थान मिळाले.
प्रश्न
18
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती ….. वर्षी येणार आहे.
प्रश्न
19
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या २०१५-२०१६ च्या अर्थसंकल्पीय भाषणात अल्पसंख्याकांच्या शिक्षणासाठी ……..योजने ची घोषणा केली होती.
प्रश्न
20
२०१५-२०१६ चा ‘भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत पुरस्कार ……… जाहीर करण्यात आला.
प्रश्न
21
केसरी मराठी ट्रास्टतर्फे दरवर्षी देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार २०१६’ ला ………. यांना प्रदान करण्यात आला.
प्रश्न
22
राज्यशासनाने वस्त्रोद्योग धोरणाला प्रोत्साहन देत नांदगावपेठ येथे टेक्स्टाईल पार्क उभारला आहे. नांदगावपेठ ……..जिल्ह्यात आहे.
प्रश्न
23
अ) शेतकरी महिलांना सवलतीच्या दरात शेतीची अवजारे देणे.ब) मुले व स्त्रियांना त्यांना हवे ते नाव व आडनाव लावण्याचा अधिकार.क) महिलांची नोकरभरतीची वयोमर्यादा ३८ करावी.वरील तरतूदी कितव्या महिला धोरणाबाबत योग्य आहे.
प्रश्न
24
देशातील पहिली विमान उद्योग नगरी………. येथे प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
प्रश्न
25
………… राज्यात सर्वप्रथम ‘खाजगी FM’ सेवा सुरु करण्यात आली.
प्रश्न
26
महाराष्ट्र राज्यातील मेळघाटातील ………. हे गाव मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने पहिले डिजिटल व्हिलेज ठरले आहे.
प्रश्न
27
भारतातील सुप्रसिद्ध खेळाडू ‘सानिया मिर्झा’ आणि ‘सायना नेहवाल’ यांना २०१६ मध्ये ……….पद्म पुरस्काराने सन्मानित केले.
प्रश्न
28
१० जानेवारी २०१६ रोजी प[आर पडलेल्या ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्ध ……..जिंकली.
प्रश्न
29
राज्यशासनाच्या माध्यमातून ….. शहरांमध्ये ‘स्मार्ट सिटी प्रकल्प’ राबविल्या जाणार आहे.
प्रश्न
30
भांडवली किमतीनुसार २०१५ मध्ये जगातील सर्वात महाग कंपनी ………ठरली आहे.
प्रश्न
31
१८ मार्च २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाचा २०१६-२०१७ या वर्षाचा अर्थसंकल्प ……यांनी मांडला.
प्रश्न
32
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा ……..
प्रश्न
33
केंद्र सरकारने ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी अपोलो हाॅस्पिटलच्या सहकार्याने ‘सेहत’ योजना कधी सुरु करण्यात आली आहे.
प्रश्न
34
‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष’ या पक्षाचे निवडणूक चिन्ह …….. हे आहे.
प्रश्न
35
गर्भलिंग चिकित्सा विरुद्ध कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील ……… राज्य आहे.
प्रश्न
36
सिरियातील शांतता प्रस्ताव …..मंजूर करण्यात आला.
प्रश्न
37
पाणीटंचाईचा विचार करता मार्च २०१६ पासून महाराष्ट्रातील …….वीजनिर्मिती केंद्र बंद करण्यात आले आहे.
प्रश्न
38
जागतिक आरोग्य संघटनेने ……….. या रोगासाठी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय आरोग्य आणिबाणी जाहीर केले नाही.
प्रश्न
39
राज्य शासनाने कृषीक्षेत्र आणि शेतकरी यांच्या विविध योजनांसाठी २०१६-१७ या चालू वर्षाकरिता सुमारे ……… कोटी रूपये इतकी भरीव तरतूद केली आहे.
प्रश्न
40
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निवडणूक चिन्ह ……….
प्रश्न
41
गार (GAAR) ची अंमलबजावणी ……. पासून होणार आहे.
प्रश्न
42
‘राष्ट्रीय ग्राहक दिवस’………
प्रश्न
43
कृष्णा गोदावरी हा नदीजोड प्रकल्प पूर्ण झाला आहे त्यानुसार या दोन नद्यांचा संगम…………जिल्ह्यातील ……..या गावात होतो.
प्रश्न
44
जगातील सर्वात वेगाने उष्ण होत चाललेला प्रदेश म्हणून ………. भाग ओळखला जातो.
प्रश्न
45
२४ जानेवारी २०१६ रोजी …..यांची ‘कमवा व शिका’ योजनेच्या ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली.
प्रश्न
46
महाराष्ट्रातील इको सेन्सेटीव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला पहिला व्याघ्र प्रकल्प ………
प्रश्न
47
RBI ने नवीन खाजगी बँक स्थापनेसाठी ….बँकला परवाना दिला आहे.
प्रश्न
48
उत्तर कोरियातील …….. शहरापासून ……….. कि.मी. अंतरावर असलेल्या Punggye- ri या अणुचाचणी स्थळावर हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेण्यात आली.
प्रश्न
49
केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिलेली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कशासंबंधी आहे.
प्रश्न
50
महिला बचत गटांनी पुढाकार घेतल्यामुळे भारताला पहिला निर्मल जिल्हा म्हणून …..जिल्ह्याला मन मिळाला.

राहुन गेलेल्या बातम्या

x