28 January 2025 9:18 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-194

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सर्वाधिक म्हणजे नऊ वेळा खासदार होण्याचा मान कांँग्रेसच्या …….. नेत्याला मिळाला आहे.
प्रश्न
2
भारतात ………. महारत्न कंपन्या आहे.
प्रश्न
3
२९ फेब्रुवारी २०१६ ला पार पडलेल्या ८८ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ……. मिळाला.
प्रश्न
4
डिजिटल इंडिया योजनेचे ब्रिद वाक्य …….
प्रश्न
5
१९ वी राष्ट्रीय ई- गव्हर्नस परिषद २१ आणि २२ जानेवारी २०१६ रोजी महाराष्ट्रात ………. येथे प्रथमच पार पडली.
प्रश्न
6
२०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत मुंबई येथे ग्रॅन्डमास्टर हा किताब मिळविणारा महाराष्ट्राचा खेळाडू……..
प्रश्न
7
सद्या भारतातील पाच राष्ट्रीय जलमार्ग आहेत मात्र ‘राष्ट्रीय जलमार्ग विधेयक २०१५’ ने भारतात राष्ट्रीय जलमार्गाची संख्या …….होणार आहे.
प्रश्न
8
१९ ऑगस्ट २०१४ पासून ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे’ कुलगुरु …….आहेत.
प्रश्न
9
जम्मू काश्मीरचे राज्यपाल ………
प्रश्न
10
१९ वी राष्ट्रीय ई-गव्हर्नस परिषदेचे घोषवाक्य ………. होते.
प्रश्न
11
‘पंतप्रधान जन औषधी योजनेत’ सर्व सामान्यांना जेनरिक औषधी मिळण्याकरिता २०१६-१७ या चालू वर्षात नवीन …..औषधकेंद्र चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रश्न
12
ला-लिंगा फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक ३०० गोलचा पार करणारा फुटबॉल खेळाडू ………….. आहे.
प्रश्न
13
८८ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या हस्ते ………… हा पुरस्कार प्रदान केल्या गेला.
प्रश्न
14
२०१६ चा पद्मभूषण पुरस्कार ……… यांना जाहीर झाला आहे.
प्रश्न
15
‘पंडित दिन दयाल’ उपाध्याय यांची १०० वी आणि ‘गुरु गोविंद सिंग ‘यांची ३५० जयंती साजरी करण्याकरिता २०१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रत्येकी …..रक्कम मंजूर करण्यात आली.
प्रश्न
16
केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या सहाय्याने ‘Ease of doing Bussiness’ अहवालानुसार पहिल्या तीन क्रमांकाची राज्य………..
प्रश्न
17
मृद्रा बँक या योजनेचे प्रथम लाभार्थी …….. आहे.
प्रश्न
18
गोवंश संगोपनासाठी ………..हि योजना सुरु करण्याचा निर्णय मार्च २०१६ च्या अर्थसंकल्पात घेण्यात आला.
प्रश्न
19
जानेवारी २०१६ मध्ये ‘यश चोप्रा मेमोरियल पुरस्कार’………….. यांना जाहीर करण्यात आला.
प्रश्न
20
८८ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार ………चित्रपटाला मिळाला.
प्रश्न
21
महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण ……जागा मिळाल्या.
प्रश्न
22
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी, विहीर खोदण्यासाठी ……….. रुपयापर्यंत अनुदान तसेच विहिरीवर विद्युत पंप बसवून ग्रीडमधून वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
प्रश्न
23
ब्रिक्स राष्ट्राची ८ वी शिखर परिषद २०१६ मध्ये ……येथे प्रस्तावित आहे.
प्रश्न
24
अमेरिकेतील राष्ट्रअध्यक्ष निवडणुकीत सद्या चर्चेत असलेले ‘डोनाल्ड ट्रम्प’ हे उमेदवार ……पक्षाशी संबंधीत आहे
प्रश्न
25
AFSPA काय आहे………
प्रश्न
26
२०१६ चा पद्मविभूषण पुरस्कार मरणोत्तर ……….जाहीर करण्यात आला.
प्रश्न
27
भारतातील फुटबॉल क्षेत्राची संबंधित ‘संतोष ट्राॅर्फी’ ………. या संघ २०१६ मध्ये विजेता ठरला.
प्रश्न
28
आंध्रप्रदेश राज्यातील श्री रामोजी राव यांना २०१६ मध्ये ……. क्षेत्रात कार्य केल्याबद्दल पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला.
प्रश्न
29
८८ व्या ऑस्कर सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ……… मिळाला.
प्रश्न
30
‘आंतरराष्ट्रीय सांख्यिकी दिवस’ ……… दिवशी साजरा करण्यात येतो.
प्रश्न
31
भारतीय संसदेवर ……….. रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
प्रश्न
32
ब्रिटन आणि युरोपातील इतर देशांमध्ये हापूस आंब्याच्या आयातीवरील बंदी उठ्व्याचा निर्णय युरोपियन महासंघाने ………ला घेतला.
प्रश्न
33
महाराष्ट्राचे अर्थसंकल्प २०१६-२०१७ नुसार शेती क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या आदान प्रदानाद्वारे शेतकऱ्याना प्रशिक्षित करण्यासाठी ………. ही नवीन योजना राबविण्याचा निर्णयमहाराष्ट्र शासनाने घेतला.
प्रश्न
34
‘बारामती’ मधून …….पक्षाने आपली छाप उमटवून भारी मतासह विजयी झाले आहे.
प्रश्न
35
केंद्र व राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या स्काॅलरशिप वाट्यातील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ……….. विशेष तपास पथकाची स्थापना केली.
प्रश्न
36
२०१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी …….. रक्कम मंजूर करण्यात आली.
प्रश्न
37
भाजपाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘वडोदरा मतदार संघ’ तून ………… मतांनी विजय प्राप्त केला.
प्रश्न
38
केंद्रीय मंत्रीमंडळाने ९ जून २०१५ रोजी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (NCR) ……….. या तीन क्षेत्रांचा समावेश करण्यात आला.
प्रश्न
39
फेब्रुवारी २०१६ मध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पानुसार, भारताकडे विक्रमी …….. परकीय चलन साठा आहे.
प्रश्न
40
‘संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर’ येथील कुलगुरू सद्या ……… हे आहेत.
प्रश्न
41
योग्य जोड्या लावाजागतीक  दिवस                                          तारीख१) जागतीक शौचालय दिवस                         अ) २ ऑक्टोबर२) जागतीक त्सुनानी दिवस                           ब) ५ नोव्हेंबर३) आंतरराष्ट्रीय शांतता दिवस                         क) १९ नोव्हेंबर४) जागतिक मानव अधिकार दिवस                   ड) १० डिसेंबर
प्रश्न
42
पर्यटन विकासाठी केंद्र सरकारच्या ‘अतुल्य भारत’ योजनेचे सदीच्छादूत म्हणून केंद्र सरकारने ………… यांची निवड केली.
प्रश्न
43
‘राष्ट्रीय पर्यटन दिवस’ …… या दिवशी साजरा केल्या जातो.
प्रश्न
44
पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसभेच्या …………. जागासाठी निवडणूक लढविली जाते.
प्रश्न
45
युनोने जाहीर केल्यानुसार …….हा दिवस ‘जागतिक जल दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.
प्रश्न
46
‘जागतिक पर्यटन दिवस’ ……….. या दिवशी साजरा करण्यात येतो.
प्रश्न
47
जागतीक आरोग्य संघटने (WHO) जाहीर केल्यानुसार ‘जागतिक तंबाखू विरोधी दिवस’………..
प्रश्न
48
मुंबई, नवी मुंबई,पुणे ठाणे,नागपूर कल्याण, डोबिवली अशा शहरामधून केवळ महिलांसाठी …………. बसेस चालू करण्याची घोषणा महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१६-१७ मध्ये करण्यात आली.
प्रश्न
49
२७ ऑक्टोबर २०१५ रोजी जागतिक बँकेने व्यवसायसुलभता (Ease of Doing Bussiness) हा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार व्यवसायसुलभतेमध्ये एकूण १८९ देशांच्या यादीत भारताचा ………. क्रमांक लागतो.
प्रश्न
50
जागतिक व्यापार संघटनेची (WTO) १० वी मंत्रीस्तरीय परिषद ….. येथे पार पडली.

राहुन गेलेल्या बातम्या

x