26 December 2024 6:07 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-195

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१६ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त ‘सुधाकर ओलवे’ हे नाव ………. क्षेत्राशी संबधित आहे .
प्रश्न
2
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष …….. आहे.
प्रश्न
3
केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या सहाय्याने ‘Ease of doing Bussiness’ अहवालानुसार महाराष्ट्राचा क्रमांक ………… आहे.
प्रश्न
4
WTO ची ९ वी परिषद बाली (इंडोनेशिया) मध्ये पार पडली या परिषदेत भारताकडून ……… यांनी प्रतीनिधित्व केले.
प्रश्न
5
‘राष्ट्रीय सदभावना दिवस’ ………….या  दिवशी साजरा  करण्यात येतो.
प्रश्न
6
हरियाणातील क्षेत्रीय पक्ष ‘भारतीय राष्ट्रीय लोकदल’ या पक्षाचे अध्यक्ष ……..
प्रश्न
7
‘NCC दिवस’ ………….या दिवशी साजरा करण्यात येतो.
प्रश्न
8
झिका व्हायरसबा २० बत चुकीचे विधान ……..
प्रश्न
9
‘गांधी मला भेटला’ या दीर्घ कवितेचे कवी …………
प्रश्न
10
साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ‘श्री अविनाश दिक्षित’ यांना २०१६ ला ‘पद्मविभूषण पुरस्कार’ देण्यात आला.ते ……. देशाचे आहे.
प्रश्न
11
झिका या रोगाच्या साथीवर लक्ष ठेवण्यासाठी ……….. समिती नेमण्यात आली होती .
प्रश्न
12
जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष……….
प्रश्न
13
महाराष्ट्रामध्ये काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीने एकूण ……..जागा जिंकल्या.
प्रश्न
14
‘शिवार ते संसद ‘ हे आत्मचरित्र ……. यांचे आहे.
प्रश्न
15
आधार कार्डला वैधनिक दर्जा देणारे आधार विधेयक लोकसभेत ……… यांनी सादर केले.
प्रश्न
16
‘वस्तू व सेवा’ कर या विषयी अभ्यास करण्यासबधी २०१५ मध्ये नेमलेली समिती ……….
प्रश्न
17
श्री अरुण जेटली यांच्याकडे …….. खाते सोपविण्यात आले.
प्रश्न
18
१ करोड वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना अधिभार ……… टक्क्यांनी वाढण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी २०१६ अर्थसंकल्पनात केली.
प्रश्न
19
६२ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार’ दोन चित्रपटाला दिला. त्यातील मराठीतील किल्ला तर काका मुत्तई हा ……… भाषेतील चित्रपट आहे.
प्रश्न
20
‘तेल व वायूसंवर्धन’ क्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरीसाठी दिला जाणार ‘पेट्रोलियम संवर्धक संशोधन मंडळाचा(PCRA) सर्वोत्तम पुरस्कार’ ………… राज्याला मिळाला.
प्रश्न
21
केंद्रीय मंत्रीमंडळात नवीन मंत्र्यासमवेत एकूण मंत्र्यांची संख्या………
प्रश्न
22
२२ डिसेंबर २०१५ रोजी राज्यसभेत मंजूर झालेले ‘अनुसूचितीत जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक २०१५’ हे विधेयक राज्यसभेत ……… यांनी मांडले.
प्रश्न
23
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी २९ सप्टेंबर २०१५ रोजी पतधोरणाचा आढावा घेतला ते …….. द्वैमासिक पतधोरण होते.
प्रश्न
24
आंध्रप्रदेश व तेलगाणा राज्याचे राज्यपाल ……… आहे.
प्रश्न
25
२५ जानेवारी २०१६ रोजी जाहीर झालेल्या ‘पद्म पुरस्कारांमध्ये दिवंगत श्री धीरूभाई अंबानी’ यांना ………. पुरस्काराने सन्मानित केले.
प्रश्न
26
महाराष्ट्र शासनातर्फे २०१६-१७ हे …………. वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.
प्रश्न
27
२०१६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पातनुसार सेक्शन ८७A अंतर्गत ५ लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना ……… सूट देण्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.
प्रश्न
28
१९ वी सार्क परिषद (२०१६) ………… येथे आयोजित करण्यात येणार आहे.
प्रश्न
29
१६ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ……….. पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही.
प्रश्न
30
उत्तराखंडचे मुख्यमंत्री …………आहे.
प्रश्न
31
कुंभमेळ्याव्यातील शेवटचे शाही स्नान त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तिर्थ ………ला संपन्न झाले.
प्रश्न
32
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने एकूण …………. जागांवर विजय मिळविला.
प्रश्न
33
आंध्रप्रदेश विभाजन करून तेलंगाना राज्य निर्माण करण्यास ……….. पक्षाचा विरोध होता.
प्रश्न
34
‘पुणे विद्यापीठला’ …………चे नाव देण्यात आले.
प्रश्न
35
…………. या दिवशी जागतिक ‘कर्करोग दिवस’ साजरा करण्यात येतो.
प्रश्न
36
२९ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहिर झालेल्या अर्थसंकल्पानुसार दारिद्र रेषेखाली जगणाऱ्या कुटुंबासाठी LPG कनेक्शन मिळवण्याकरीता ………… निधी मंजूर करण्यात आला.
प्रश्न
37
फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या ………..या देशाच्या निवडणुकीत विजयी होवून परत दुसऱ्यांदा ‘योवेरी भूसेवेनी’ हे नवे राष्ट्राध्यक्ष बनले.
प्रश्न
38
१२ जुलै २०१५ रोजी महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाणी ऑनलाईन करण्यात आली या संबंधीत खालीलपैकी बरोबर विधान कोणती.अ) केंद्र सरकारच्या ई-गव्हर्नन्स अभियानाअंतर्गत राज्यातील सर्व पोलीस ठाणी ऑनलाईन जोडली गेली.ब) यामुळे नागरिकांना घरी बसून ऑनलाईन तक्रार दाखल करता येणार.क) विविध परवानग्या घेण्याचा फॉर्म नागरिकांना ऑनलाईन पद्धतिने भरता येईल.ड) या विकास कामाच्या साॅफ्टवेअर विकासाठी सरकारने विप्रो, बिएसएनएल आणि वाॅटरहाउस कपूर ह्या कपन्याना कराराबद्दल केले.
प्रश्न
39
ई-फेरफराची सुरुवात राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ………… तहसील पासून केली.
प्रश्न
40
‘ग्रामपंचायतीमधील ई-बँक-सेवा’ हि प्रणाली यवतमाळ जिल्ह्यातील …………. ग्रामपंचायतीच्या गावापासून सुरु झाली.
प्रश्न
41
हवामानाच्या अचूक अंदाजाद्वारे शेतकऱ्याना सुयोग्य मार्गदर्शन करण्यासाठी राज्यात ……… स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय १८ मार्च २०१६ ला सादर झालेल्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला.
प्रश्न
42
महाराष्ट्रातील पहिले नाट्य विद्यापीठ ……… येथे उभारण्यात येणार आहे.
प्रश्न
43
२९ फेब्रुवारी २०१६ ला लॉस एंजेलिस येथे पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यांमध्ये सर्वात जास्त ६ ऑस्कर पुरस्कार मिळवणारा चित्रपट ……….
प्रश्न
44
तृणमुल काँग्रेसचे अध्यक्ष………….
प्रश्न
45
‘राष्ट्रीय कामगार दिवस’ ……….
प्रश्न
46
महाराष्ट्राच्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पानुसार आर्थिक वर्ष २०१६-२०१७ नुसार महाराष्ट्र शासनाने ………….. वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्न
47
‘भारत सरकार’ आणि ‘नागा बंडखोर’ यांच्यात शांतता करार …….. तारखेला झाला.
प्रश्न
48
२०१६-१७ च्या अर्थसंकल्पानुसार ‘प्रधानमंत्री पिक विमा’ योजनेसाठी …… निधी मंजूर करण्यात आला.
प्रश्न
49
राज्यशासनाचा माध्यमातून ……… शहरांमध्ये ‘स्मार्ट सिटी प्रकल्प’ राबवल्या जाणार आहे.
प्रश्न
50
‘सरदार वल्लभभाई पटेल’ यांचा पुतळा ………… बेटावर उभारण्यात येत आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x