26 December 2024 6:45 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-196

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित यशवंतराव चव्हाण: बखर एक वादळ या चित्रपटाचे दिग्दर्शक ………..आहेत.
प्रश्न
2
‘सर्वांसाठी घरे २०२२’ या केंद्र पूरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने २०१६ -२०१७ च्या अर्थसंकल्पात ……. निधी मंजूर केला ?
प्रश्न
3
केंद्रीय अर्थसंकल्प २०१६ व २०१७ नुसार …….. पर्यंत देशातील सर्व गावात विज उपलब्ध करून देण्याचे निश्चीत करून देण्यात आले आहे ?
प्रश्न
4
केंद्रीय अर्थसंकल्प २०१६ व २०१७ नुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न ………वर्षा पर्यंत दुप्पट करण्याचे उद्यिष्ट्ये निश्चित करण्यात आले.
प्रश्न
5
पाकिस्तानी पत्रकार शरमीन औबोद यांच्या ………. चित्रपटास ८८ व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट माहिती चित्रपट पुरस्कार मिळाला ?
प्रश्न
6
कृषी महाराष्ट्राचा कृषी अर्थसंकल्प २०१६-१७ नुसार कृषीसंशोधन व शिक्षणास चालना देण्यासाठी बुलढाणा व अहमदनगर जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय तर ………. जिल्ह्यात शासकीय उद्यान विद्यालय महाविद्यालय सुरु करण्याचा मानस आहे.
प्रश्न
7
महाराष्ट्रातील ……….. मतदार संघात नोटा या पर्यायाचा वापर सर्वात कमी करण्यात आला आहे.
प्रश्न
8
केंद्रीय अर्थसंकल्प २०१६ व २०१७ नुसार करमुक्त प्राप्ती कर उत्पन्नाची मर्यादा अति जेष्ठ नागरीकासाठी …….. रु. आहे.
प्रश्न
9
२५ जानेवारी २०१६ रोजी जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारामध्ये कला क्षेत्रातील यामिनी कृष्णमूर्ती यांना ………… पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
प्रश्न
10
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे अध्यक्ष ………..आहे.
प्रश्न
11
हरियाणातील जाट समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गात आरक्षण मिळावे या करिता फेब्रुवारी २०१६ मध्ये आंदोलन करण्यात आले. यासंबंधी ………. केंद्रीय मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.
प्रश्न
12
‘बराक मिसाईल’ भारताने ………. देशाच्या सहाय्याने तयार केली.
प्रश्न
13
इराण व अमेरिका यांच्यामध्ये झालेल्या अणुकराराचा भारताला ………….. प्रकारचा फायदा झाला.अ) पूर्वीप्रमाणे भारतात इराणकडून तेलाची आयात होऊ लागेल.ब) हा करार झाल्यास इराण भारताला हक्कानी अलकायदा तालीकान, इसीस या दहशतवादी गटांशी लढा देण्यासाठी मदत करू शकतो.क) या करारामुळे इराण भविष्यात अणुबॉम्ब बनवणार नाही.ड) भारत इराणचे चबहार बंदर सहजपणे विकसित करू शकतो.इ) करारानंतर इराण भारताला तेल व गॅस यांचा कायम पुरवठा करू शकतो.
प्रश्न
14
NITI चे पूर्ण स्वरूप …………
प्रश्न
15
६ एप्रिल २०१५ रोजी सुरु करण्यात आलेल्या ‘मिशन इंद्रधनुष्य अभियानाबद्दल’ ……….हे विधान बरोबर आहे.अ) हे अभियान देशभरातील २०१ जिल्ह्यात राबविल्या जाणार आहे.ब) ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण ५०% किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा जिल्ह्यांना प्राध्यान्य देण्यात येणार .क) उत्तर प्रदेश , बिहार,मध्यप्रदेश, आणि राज्यस्थानमधील सर्वाधिक जिल्हे या मोहिमेत सामील होणार आहे.
प्रश्न
16
रिअल इस्टेट नियामक विधेयक राज्यसभेने ……….. रोजी मंजूर केले ?
प्रश्न
17
IRNSS चे पूर्ण स्वरूप………..
प्रश्न
18
भारतीय रिपब्लिकन पार्टी (भारिप) चे अध्यक्ष……..
प्रश्न
19
तामिळनाडूतील अण्णाद्रमूक या पक्षाच्या अध्यक्षा ………..
प्रश्न
20
२०१६ -१७ च्या अर्थसंकल्पानुसार ‘मनरेगा’ योजनेसाठी …….. निधी मंजूर करण्यात आला ?
प्रश्न
21
महाराष्ट्रातून लोकसभेच्या ……….. जागासाठी निवडणूक झाली.
प्रश्न
22
नोटाचा पर्याय EMV मशीनवर दिल्याने …………. परिणाम होणार नाही.
प्रश्न
23
…………या दोन कंपन्याना २०१३ साली महारत्नचा दर्जा मिळाला.
प्रश्न
24
गार (GAAR) म्हणजे काय ?
प्रश्न
25
६३ व्या ऑस्कर सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ………. अभिनेत्रीला मिळाला.
प्रश्न
26
मृद्रा बँक स्थापन करण्यामागचा हेतू काय ?अ) देशातील युवक वर्गाला रोजगार उपलब्ध करून देणे .ब) लघु उद्योगांना प्रोत्साहन देऊन देशाचा विकास साधणे.क) विविध उत्पादक वस्तूंचा प्रमुख निर्यातदार देश म्हणून उदयास यावा.ड) जागतिक स्तरावर जगातील सर्वात मोठा वस्तूंचा व सेवांचा उत्पादक देश ठरावा.इ) उद्योगासाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर कोणत्याही प्रकारे व्याजदर आकारला जाणारा त्याचा फायदा उद्योजकाना होईल.
प्रश्न
27
‘द हिंदू – अॅन अल्टरनेटिव हिस्ट्री’ या पुस्तकाचे लेखन ……… यांनी केले.
प्रश्न
28
महाराष्ट्राच्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पानुसार महाराष्ट्र शासनाने कृषीक्षेत्र आणि शेतकरी यांच्या विविध योजनांसाठी शासनाने सुमारे………… कोटी रुपये इतकी भरीव तरतूद केली आहे.
प्रश्न
29
राज्यात २९ ऑगस्ट हा ‘शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला हा दिवस ………. यांचा जयंतीनिमित्य निवडण्यात आला.
प्रश्न
30
८८ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये अॅनिमेटेड चित्रपट पुरस्कार ……….. चित्रपटाला मिळाला ?
प्रश्न
31
एम.बी.पी.एस (MBPS) म्हणजे …….
प्रश्न
32
पोलीओमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर आता भारत सरकारने दुसरा महत्वाकांशी प्रकल्प दिनांक ६ एप्रिल २०१५ रोजी ‘आंतरराष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम’ २०२० हाती घेतला . हा कार्यक्रम भारतात ……..या नावाने राबविल्या जाणार आहे.
प्रश्न
33
‘धनुष’ या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये ………. आहे.अ) धनुष क्षेपणास्त्र हे पृथ्वी क्षेपणास्त्राचे अध्ययावत रूप आहे.ब) मारकक्षमता ३५० किमी असून ५०० किलोग्रॅम पर्यंत आण्विक शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.क) जमीन तसेच समुदायामध्ये लक्ष्याला अचूक भेदू शकते.
प्रश्न
34
योग्य जोड्या लावा.अ) कदंबी                                         १) बडमिंटनब) संदीप कुमार                                  २) तिरंदाजीक) मनजीत चिल्लर                               ३)कबड्डीड) बबीता कुमारी                                 ४) कुस्ती
प्रश्न
35
पेमंट बँका ………. समितीच्या शिफारसी नुसार सुरु करण्यात येत आहे.
प्रश्न
36
वस्तू व सेवा कर यांच्या संबधित ६ मे २०१५ ला लोकसभेत मंजूर झालेले घटनादुरस्ती विधेयक …………
प्रश्न
37
देशातील पहिली विमान उद्योग नागरी ……… येथे प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
प्रश्न
38
चेन्नई AC चे मालक……अ) अभिषेक बच्चन       ब) महेंद्रसिंग धोनी      क) सचिन तेंडुलकर      ड) जॉन अब्राहम     इ) मुकेश अंबानी
प्रश्न
39
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०१६-१७ नुसार शेती क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या आदान प्रदानाद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी …….. ही नवीन योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला.
प्रश्न
40
कर्नाटक राज्यातील डॉ विश्वनाथ शांता यांना आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल …………. पुरस्काराने जानेवारी २०१६ ला सन्मानित केले.
प्रश्न
41
ग्रामीण भागातील बेरोजगारी दूर करणे व पांधण रस्ता दुरूस्तीची कामे ग्रामीण युवकांकडे सोपवण्याची ……….. नवीन योजना महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०१६-१७ मध्ये जाहीर करण्यात आली ?
प्रश्न
42
भारतीय वंशाचे ब्रिटीन चित्रपट निर्माते ‘असिफ कपाडिया’ यांना २०१६ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट माहिती चित्रपट ८८ व ऑस्कर पुरस्कार मिळाला त्यांना हा पुरस्कार ……… चित्रपटासाठी मिळाला.
प्रश्न
43
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत …………. अर्थसंकल्प सादर केला.
प्रश्न
44
आंध्रप्रदेश राज्याची नवीन राजधानी ठरलेल्या अमरावती शहरात ‘राजधानी क्षेत्र विकास’ कार्यक्रमाचे भूमीपूजन मा.नरेंद्र मोदी यांनी …….. दिवशी केले.
प्रश्न
45
आंतरराष्ट्रीय सांख्यकी दिवस ………. दिवशी साजरा करण्यात येतो.
प्रश्न
46
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीस महाराष्ट्रात भाजपाने एकूण ………. जागा मिळविल्या  ?
प्रश्न
47
परकीय भांडवलदारांना आवाहन करून भारतात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणुकीस चालना देणे हा उद्येश …………. योजनेचा आहे.
प्रश्न
48
नमामी गंगे च्या धर्तीवर ………… अभियानासाठी महाराष्ट्र सरकारने चालू अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
प्रश्न
49
‘पहिली भारत- युरोपियन संघ परिषद २०१६ ‘ ३० मार्च २०१६ रोजी ……… या ठिकाणी आयोजित केली गेली.
प्रश्न
50
इंडियन फुटबॉल सुपरलीग (IFS) स्पर्धेचे संघ व त्यांचे फ्रचाइजीची नावे दिली आहे योग्य जोडी लावा.अ) पुणे                            १)रणवीर कपूर व विमल पोरखब) मुंबई                           २) सलमान खान व धावन समुदक) कोची संघ                     ३) सौरभ गांगुली, स्पनिश लीगचे अटलेटीकोड) कोलकाता संघ                 ४) सचिन तेंडूलकर व पीव्हीपी व्हेंचर्स

राहुन गेलेल्या बातम्या

x