28 January 2025 9:36 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-200

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
उल्हासनगर महानगरपालिकाचे आयुक्त.
प्रश्न
2
वाय – २० सर्वात मोठे सैन्य आणि संरक्षण सामुग्री वाहतूक करणारे विमान चीनने हे विमान ……… रोजी हवाईदलामध्ये सामील केले.
प्रश्न
3
…………… यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
प्रश्न
4
फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी.
प्रश्न
5
केरळ चे राज्यपाल बनले.
प्रश्न
6
दलित इंडियन चेम्बर ऑफ काॅमर्स अँण्ड इंडस्ट्रीज/डीक्कीचे संस्थापक अध्यक्ष.
प्रश्न
7
गुड कंट्री सन २०१५ इंडेक्समध्ये १६३ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक …… वा आहे तर प्रथम क्रमांकावर स्विडन हा देश आहे.
प्रश्न
8
विद्यापीठ अनुदान आयोगाने………. मध्ये पुणे येथील फर्ग्यूसन कॉलेजला ६ वर्षासाठी शैक्षणिक स्वायत्तता बहाल केली.
प्रश्न
9
वसई -विरार महानगरपालिकाचे महापौर बनले.
प्रश्न
10
गोंदिया जिल्ह्यात स्त्री -पुरुष प्रमाण जवळजवळ सारखेच होते १ हजार पुरुषांमागे ………
प्रश्न
11
माजी केंद्रीय सचिव टी.एस.आर.सुब्रमण्यम समितीने आपला अहवाल ……… मध्ये केंद्र सरकारला सादर केला.
प्रश्न
12
तामिळनाडूतील ………. येथे प्रसिद्ध त्यागराज स्वामी मंदिर आहे.
प्रश्न
13
बिहार ची राजधानी.
प्रश्न
14
हिंगोली जिल्हा चे जिल्हाधिकारी/जिल्हादंडाधिकारी बनले.
प्रश्न
15
भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक.
प्रश्न
16
एमटीसीआर मध्ये भारताला सदस्यत्व देण्यास …….. देशाने विरोध केला होता. परंतु नंतर मान्यता दिली.
प्रश्न
17
अटल नाविन्यता मोहीम देशातील विविध क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाच्या जोरावर नाविन्यतेला चालना देण्यासाठी ही मोहीम ………. रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली आहे अद्याप ही योजना सुरु झालेली नाही.
प्रश्न
18
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय /NFAI – पुणे चे संस्थापक ……………हे होते.
प्रश्न
19
पुढील कोणाला फ्रेंच सरकारचा ‘लिजेंड ऑफ ऑनर’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.अ) शक्ती बर्मन  ब) पंडित रविशंकर  क) सत्यजित रॉय  ड) एम.एफ.हुसैन
प्रश्न
20
नागपूर जिल्हा चे पोलीस अधिक्षक/S.P. आहे.
प्रश्न
21
नांदेड जिल्हा परिषदचे अध्यक्ष.
प्रश्न
22
राजस्थानची राजधानी आहे.
प्रश्न
23
चंद्रपूर जिल्हाचे जिल्हाधिकारी/जिल्हादंडधिकारी बनले.
प्रश्न
24
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अफगाणीस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अमीर अमानुल्ला खान हा पुरस्कार आश्रफ घनी यांनी ……….. रोजी प्रदान केला.
प्रश्न
25
देशात प्रथमच जेनेरिक औषधे रुग्णांना आरोग्य दूतमार्फत पोहचविण्याचा पहिला प्रयोग ……….. जिल्ह्यात सर्व संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आला.
प्रश्न
26
बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी/बिट्स ……….. येथे आहे.
प्रश्न
27
…………..येथील प्रोबेस एन्टरप्राईजेस रासायनिक कंपनीत स्फोट झाला.
प्रश्न
28
………. मध्ये पहिली सार्क पर्यटन परिषद – औरंगाबाद येथे महाराष्ट्रात आयोजित केली जाणार आहे.
प्रश्न
29
पंजाबचे मुख्यमंत्री बनले.
प्रश्न
30
केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील हुडको या कंपनीतील १० टक्के निर्गुतवणूक करण्यास/भाग भांडवल विकण्यास ……….. रोजी मंजुरी दिली.
प्रश्न
31
चिता हेलिकॉप्टरचे अपघात रोखण्यासाठी जुने झालेले इंजिन बदलविण्याचे काम …….. येथील एचएएल या कंपनीत केले जात आहे.
प्रश्न
32
महाराष्ट्राची राजधानी आहे.
प्रश्न
33
पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे/सीओईपी ने विकसीत केलेल्या स्वयम या उपग्रह टीमच्या प्रमुख मार्गदर्शक .
प्रश्न
34
वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्याचे कमाल मासिक वेतन ………. रुपये करण्यात आले आहे.
प्रश्न
35
केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आयुक्त .
प्रश्न
36
फिक्की या संघटनेचे नवे अध्यक्ष.
प्रश्न
37
गोवाची राजधानी आहे.
प्रश्न
38
पुणे महानगरपालिकाचे आयुक्त बनले.
प्रश्न
39
धुळे जिल्हा चे पोलीस अधिक्षक/S.P. बनले.
प्रश्न
40
अमेरिका – भारत व्यापार परिषदेचा सन २०१६ चा जागतिक नेतृत्वगुण पुरस्कार ………… रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमेझॉन या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी जेफ बेझोज आणि भारतातील सन फार्मासिटीकल्स कंपनीचे अध्यक्ष दिलीप संघवी यांना प्रदान करण्यात आला.
प्रश्न
41
…………….. हे वर्ष पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरा केले जात आहे.
प्रश्न
42
……….. कुत्रांचे मांस खाण्यावर बंदी घातली आहे.
प्रश्न
43
शिवसेना पक्षाची स्थापना झाल्याच्या घटनेचे सन ………… वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष /५० वर्ष पूर्ण झाली.
प्रश्न
44
सातवा वेतन आयोग तत्कालीन मनमोहनसिंग सरकारने …………. मध्ये माजी न्या ए.के./अशोक कुमार माथुर यांच्या अध्यक्षतेखाली नेमला होता.
प्रश्न
45
धनुष तोफेची निर्मिती ऑर्डनन्स फक्ट्री ,……….. येथे केली जाते.
प्रश्न
46
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यम व्यवस्थापक/सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न
47
राष्ट्रीय गुप्तचर अकादमी/नॅशनल इन्टेलिजन्स एजन्सी……….. येथे आहे.
प्रश्न
48
ठाणे महानगरपालिकाचे आयुक्त.
प्रश्न
49
नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले.
प्रश्न
50
तृतीय पंथीय समाजासाठी सामाजीक व आर्थिक स्तर उंचावण्याच्या हेतूने कल्याणकारी योजना राबविणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x