28 January 2025 9:35 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-203

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारतातील फास्ट ट्रॅक बुलेट ट्रेन प्रकल्पाचे प्रमुख आहेत  – निती आयोगाचे उपाध्यक्ष.
प्रश्न
2
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी सुरु केलेल्या साधना मासिकाचे अध्यक्षपद ………….यांनी भूषविले होते.
प्रश्न
3
महाराष्ट्र शासनाचा सन २०१६ चा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला – चित्रपट संकलक .
प्रश्न
4
भारतीय हॉकी महिला संघाची रिओ ऑलम्पिकसाठीची कर्णधार ……… हिला हॉकी संघातून वगळण्यात आले.
प्रश्न
5
मणिपूरची राजधानी.
प्रश्न
6
………… पासून कृषी कल्याण अधिभार / सेवाकर लागू झाला.
प्रश्न
7
भारतीय क्रिकेट संघाचे ………. कालावधीसाठी नवे प्रशिक्षक बनले – अनिल कुंबळे (२३ जून २०१६ पासून) ( यांच्यापूर्वी रवी शास्त्री होते.)
प्रश्न
8
महसूल मंत्री एकनाथ खडसे भोसरी एमआयडीसी, पुणे येथील जमीन/भूखंड कमी किमतीत खरेदी केल्याच्या प्रकरणावरून श्री एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा ………….. रोजी दिला.
प्रश्न
9
……………..हे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे भारत व इस्राईल या दोन सयुक्तपणे विकसित केलेले आहे.
प्रश्न
10
कल्याण – डोंबिवली महानगरपालिकाचे महापौर.
प्रश्न
11
दी अक्सीडेंटल प्राईममिनिस्टर – पुस्तक – लेखक.
प्रश्न
12
स्कूल ऑफ माईन्स ……….(झारखंड)
प्रश्न
13
इराण देशातील या बंदराची उभारणी करण्यासाठी भारत, इराण व अफगाणिस्तान या तीन देशात ……….. रोजी तेहरान येथे त्रिपक्षीय करार करण्यात आला.
प्रश्न
14
वसई – विरार महानगरपालिकाचे आयुक्त बनले.
प्रश्न
15
सद्याचे मुख्यमंत्री …………. हे महाराष्ट्राचे दुसरे तरुण मुख्यमंत्री आहेत.
प्रश्न
16
भारतीय रिझर्व्ह बँक/आरबीआय चे …….वे गव्हर्नर आहेत डॉ. रघुराम गोविंद राजन .(४ सप्टेंबर २०१३ पासून)
प्रश्न
17
स्वयम उपग्रह निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ………….. रोजी घेतली.
प्रश्न
18
N.I.F.T. / नॅशनल  इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी – नवी दिल्ली च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली- माजी क्रिकेट खेळाडू व माजी खासदार .
प्रश्न
19
मालेगाव महानगरपालिकाचे आयुक्त बनले.
प्रश्न
20
रिओ ऑलम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताचा ज्युदो खेळाडू.
प्रश्न
21
झारखंड चे मुख्यमंत्री बनले.
प्रश्न
22
………….. रोजी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारे भारतीय पोलीस प्रशासनिक सेवेचे/ आयपीएस अधिकारी सुहेल शर्मा (सद्या कार्यरत – उपविभागीय पोलीस अधिकारी, मेहकर जि. बुलढाणा).
प्रश्न
23
छत्तीसगडची राजधानी.
प्रश्न
24
दिल्लीचे मुख्यमंत्री बनले.
प्रश्न
25
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक- नागपूर, नव्या कुलगुरू .
प्रश्न
26
डॉ. झाकिर नाईक हे चालवत असलेले टीव्ही चॅनल.
प्रश्न
27
पंजाबची राजधानी.
प्रश्न
28
महाराष्ट्रातील विविध मंदिरामध्ये महिलांना प्रवेश दिला जावा यासाठी आंदोलन करणाऱ्या महिला आहेत.
प्रश्न
29
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ /R.S.S. आरएसएस ची स्थापना – २७ सप्टेंबर १९२५ – ……… – संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार.
प्रश्न
30
वन व पर्यावरण स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्री ………………… यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
प्रश्न
31
देशातील लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील नवउद्योजकांना अर्थसहाय्य करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा २८ फेब्रुवारी २०१५  रोजी केली  होती.
प्रश्न
32
आयआयटी मद्रास चे संचालक.
प्रश्न
33
राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक १ – पुणे चे समादेशक .
प्रश्न
34
राष्ट्रीय योजनेतून लाभार्थी कुटुंबातील प्रती व्यक्तीला ५ किलो अन्नधान्य, ३ रु. किलोने- तांदूळ,…….. किलोने – गहू रास्त भाव/ रेशन दुकानातून दिला जातो.
प्रश्न
35
आसू/ऑल आसाम स्टुडण्ट्स युनियन ही विद्यार्थी संघटना ……….. राज्यात कार्यरत आहे.
प्रश्न
36
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ , अकोला =१९६९ .
प्रश्न
37
……………. हि समिती केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने १ एप्रिल ते ३१ मार्च २०१६ या परंपरागत आर्थिक वर्षाचा कालावधी बदलण्याच्या दृष्टीने नवीन आर्थिक वर्षाची गरज व त्याचा कालावधी आणि व्यवहार्यता अभ्यासण्यासाठी ही समिती जुलै २०१६ मध्ये स्थापन केली.
प्रश्न
38
नांदेड-वाघाळा  महानगरपालिकाचे आयुक्त बनले.
प्रश्न
39
नागालँडचे राज्यपाल बनले.
प्रश्न
40
रिओ ऑलम्पिकसाठी ……….. मीटर धावण्याच्या प्रकारात पात्र ठरलेली भारतीय महिला धावपटू – द्यृती चंद.
प्रश्न
41
अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झालेले भारताचे माजी क्रिकेट खेळाडू.
प्रश्न
42
………… रोजी महाराष्ट्रा शासनाचा सन २०१५ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
प्रश्न
43
बेनेट, कोलमन अँण्ड कंपनीच्या चेअरमन आहेत.
प्रश्न
44
कसोटी क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक करणारी भारतीय महिला खेळाडू .
प्रश्न
45
बांगलादेशची राजधानी.
प्रश्न
46
सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा ……….. ६४.४० टक्के आहे.
प्रश्न
47
इंग्लंड/ब्रिटन चे राष्ट्रपती बनले.
प्रश्न
48
अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयए चे प्रमुख.
प्रश्न
49
भारतीय क्रिकेट संघांचे फलंदाजी प्रशिक्षक …………, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक- अभय शर्मा.
प्रश्न
50
कोल्हापूर महानगरपालिकाचे महापौर बनले.

राहुन गेलेल्या बातम्या

x