28 January 2025 9:20 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-204

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती होण्यासाठी वयाची ५५ वर्षे पूर्ण असावी लागतात तर देशातील उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यासाठी वयाची …… पूर्ण असावी लागतात.
प्रश्न
2
ओवीतीला लांडगा उपक्रम …….. पासून महाराष्ट्राचे वन मंत्रालय, पुणे जिल्ह्यातील माळरानावर फिरून लांडगा या प्राण्याचा अभ्यास करणे व संवर्धनासाठी राबवित आहे.
प्रश्न
3
जम्बो या टोपण नावाने ओळखला जाणारा भारताचा माजी क्रिकेट खेळाडू.
प्रश्न
4
भारतीय नौदलाचे नवे नौदलप्रमुख बनले……. (३१ मे २०१६ पासून ) ( यांच्यापूर्वी रॉबिन के. धवन होते).
प्रश्न
5
मेघालयची राजधानी.
प्रश्न
6
आंध्रप्रदेश ची नियोजीत राजधानी ……. ही आहे.
प्रश्न
7
उल्हासनगर महानगरपालिकाचे महापौर बनले.
प्रश्न
8
जळगाव महानगरपालिकाचे आयुक्त.
प्रश्न
9
सन २०१५ चा सरस्वती सन्मान देण्यात आला – प्रसिद्ध कवियत्री व नाटकार श्रीमती ……..(डोगरी भाषा)- जम्मू काश्मीर.
प्रश्न
10
तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण?
प्रश्न
11
पीएसएलव्ही च्या द्वारे ………. रोजी १० उपग्रह एकाच वेळी अवकाशात पाठवले होते.
प्रश्न
12
ग्वाल्हेर घराण्याच्या शास्त्रीय गायीका ……….. यांचे पुणे येथे २९ जून २०१६ रोजी निधन झाले.
प्रश्न
13
नवी मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त.
प्रश्न
14
रायगड जिल्ह्यातील नागोठाणे हे शहर अंबा नदीकिनारी तर रोहा हे शहर ………नदी किनारी आहे.
प्रश्न
15
नेपार्टक चक्रीवादळ चीनच्या पूर्व किनारपट्टीवर हुबेई प्रांतात या चक्रीवादळाचा तडाखा ………. मध्ये बसला.
प्रश्न
16
ब्राम्होस एअरस्पेस क्षेपणास्त्र चे मुख्य कार्यकारी अधिकारी.
प्रश्न
17
ब्राझीलचा राष्ट्रीय खेळ.
प्रश्न
18
मिझोरामचे मुख्यमंत्री बनले.
प्रश्न
19
मेकिंग वन प्लस वन इलेव्हन – पुस्तक – लेखक.
प्रश्न
20
सेन काकू बेटाच्या मालकीवरून …….. या दोन देशांदरम्यान विवाद निर्माण झाला आहे.
प्रश्न
21
मिस्टर युनिव्हर्स हा किताब पटकाविणारे पहिले भारतीय शरीर सौष्टव पटटू मनोहर ऐच यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी ………. रोजी कोलकाता येथे निधन झाले.
प्रश्न
22
सन २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमधील ………. या शहरात आयोजित केल्या जातील.
प्रश्न
23
अप्पर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक.
प्रश्न
24
डोंबाऱ्याचा खेळ – कादंबरी -लेखक .
प्रश्न
25
स्वरमई , सुस्वराली, स्वररंगी , स्वरांगिनी, अंत:स्वर , अलाॅग द पाथ ऑफ म्युझिक -पुस्तके -लेखिका शास्त्रीय संगीत गायिका.
प्रश्न
26
कोल्हापूर महानगरपालिकाचे आयुक्त.
प्रश्न
27
टयूनिशिया या देशाचे पंतप्रधान.
प्रश्न
28
आयपीएल ९ -२०१६ चा अंतिम सामना ………. येथे झाला.
प्रश्न
29
घाना देशाचे राष्ट्राध्यक्ष.
प्रश्न
30
टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीचे संपादक.
प्रश्न
31
औरंगाबाद महानगरपालिकाचे आयुक्त.
प्रश्न
32
दक्षिण आफ्रिकाची राजधानी.
प्रश्न
33
बाबा रामवृक्ष हा भारत विधीत वैचारिक क्रांती सत्याग्रही संघटनेचा प्रमुख होता त्याच्यात नेतृत्वाखाली पोलिसांवर दंगेखोरांनी बंदुका, हातबॉब च्या सहाय्याने हल्ला करून …… व्यक्तीचा बळी घेतला.
प्रश्न
34
हुसेन सागर रेल्वे एक्सप्रेस …………….. या दोन शहरादरम्यान धावते.
प्रश्न
35
नंदुरबार जिल्हा परिषदचे अध्यक्ष.
प्रश्न
36
स्टॅन्डअप इंडिया अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांना ……………… रुपयापर्यतचे बँकेचे कर्ज देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली.
प्रश्न
37
मुंबई येथील नॅशनल लाॅ स्कुल/राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे पहिले कुलपती बनले.
प्रश्न
38
सद्या भारतीय महिला संघाची कर्णधारक आहे.
प्रश्न
39
भारतातील सर्वात मोठे आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे हे दारूगोळा भांडार आहे. या ठिकाणी एकूण ९ दारूगोळा डेपो असून त्यापैकी ………डेपो जळून खाक झाला.
प्रश्न
40
विप्रो उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष.
प्रश्न
41
………… मध्ये व्हाॅट्स अॅप हे फेसबुकने विकत घेतले आहे.
प्रश्न
42
३१ वी ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा ………. दिवस चालेल.
प्रश्न
43
……………. नागपूर,औरंगाबाद, अमरावती, सिंधुदुर्ग व पुणे येथे पर्यटन संचलनालये उभारणार आहे.
प्रश्न
44
…………. डोंबिवली येथील प्रोबेस कंपनीतील झालेल्या रासायनिक स्फोट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य उद्योग मंत्रालयाने हि समिती नेमली होती.
प्रश्न
45
आगामी …….. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा नेपाळमधील काठमांडू येथे २०१९ मध्ये आयोजित केली जाईल.
प्रश्न
46
सद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात सत्तेवर असणारे केंद्र सरकार हे ………… या पक्षाचे आहे.
प्रश्न
47
ओडिशाचे मुख्यमंत्री बनले.
प्रश्न
48
…………. स्मार्ट सिटी प्रकल्पाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.
प्रश्न
49
सोलापूर महानगरपालिकाचे महापौर बनले.
प्रश्न
50
उत्तरप्रदेशचे राज्यपाल बनले.

राहुन गेलेल्या बातम्या

x