28 January 2025 9:40 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-205

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पुणे विद्यापीठ , पुणे = स्थापना : १९४९ .
प्रश्न
2
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काचे स्वरूप ………..रु., मानपत्र व सन्माचिन्ह.
प्रश्न
3
………………. हि समिती केंद्र सरकारने भारतीय सेनादलातील अनावश्यक खर्च टाळून भारतीय सेनादल अधिक कार्यक्षम बनविण्याचा आराखडा तयार करण्यासाठी स्थापन केली आहे.
प्रश्न
4
फाॅम इन्साईड द स्टील फ्रेम – पुस्तक – लेखक- माजी सदनी अधिकारी.
प्रश्न
5
विवेकांनद पूल …….. लांबीचा आहे. त्याचा काही भाग कोसळला होता.
प्रश्न
6
राज्य नियोजन मंडळ अध्यक्ष : मुख्यमंत्री असतात.
प्रश्न
7
पाचोळा – कादंबरी – लेखक.
प्रश्न
8
युनोच्या कायम सुरक्षा समितीतील ……… या एकमेव देशाने भारताच्या एनएसजी प्रवेशाला विरोध केला.
प्रश्न
9
अकोला महानगरपालिकाचे आयुक्त.
प्रश्न
10
दिल्ली येथे पहिली इलेक्ट्रिक बस/बॅटरीवर चालणारी बस-गो ग्रीन या नावाने ……….. रोजी सुरु झाली.
प्रश्न
11
महाराष्ट्राचा सद्या विकासदर …….. आहे.
प्रश्न
12
इजिप्तचे पंतप्रधान.
प्रश्न
13
भारताचा अनुभवी गोल्फ खेळाडू आहे.
प्रश्न
14
सिक्किमचे राज्यपाल.
प्रश्न
15
जपानमधील सेईकल टनेल/ बोगदा हा …….. किमी लांबीचा बोगदा सर्वाधिक लांबीचा होता तो आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
प्रश्न
16
शिवसंघ प्रतिष्ठाणचे ६ वे सन २०१६-१७ चे जागतीक मराठी साहित्य संमेलन …… देशात आयोजित केले जाणार आहे.
प्रश्न
17
मुल्लापेरियार धरण …………… राज्यादरम्यान वादग्रस्त ठरले आहे.
प्रश्न
18
ग्राम उदय से भारत उदय मोहीम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या …….व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०१६ ते २४ एप्रिल २०१६ या दरम्यान रराबविण्यात आली.
प्रश्न
19
नीती आयोगाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी /सीईओ ………… (यांच्यापूर्वी सिंधूश्री खुल्लर या होत्या.)
प्रश्न
20
अॅमेझाॅन या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी.
प्रश्न
21
भूतान देशाचे पंतप्रधान.
प्रश्न
22
राष्ट्रीय शेअर बाजाराचे अध्यक्ष बनले.
प्रश्न
23
१९ जून २०१६ रोजी शिवसेना पक्षाच्या स्थापनेस ……. वर्षे पूर्ण झाली.
प्रश्न
24
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीवरील मन जी बात हा कार्यक्रम एेकण्यासाठी ……… या मोबाईलनंबरवर मिस्ड कॉल देताच हा कार्यक्रम परत एेकण्यासाठी सुविधा २२/५/२०१६ पासून दिली आहे.
प्रश्न
25
आयडीबीआय बँकेचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक.
प्रश्न
26
मुंबई महानगरपालिकाचे महापौर बनले.
प्रश्न
27
महाराष्ट्राचे १६ वे माजी पोलीस महासंचालक व अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे दिपशिखा गुरुकुल सैनिकी शाळा उभारणारे …………….  यांचे जून २०१६ मध्ये निधन झाले.
प्रश्न
28
सद्या जगातील …… देशातील १०३१ जागतिक वारसा स्थळे जाहीर करण्यात आली आहेत.
प्रश्न
29
…….. १ सेकंदाचा १०० कोटीवा भाग.
प्रश्न
30
एमटीसीआर चा सदस्य अधिकृतपणे ………. रोजी भारत बनला.
प्रश्न
31
सन २०१६ चे ५ वे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन ……….. राज्यात जून २०१६ मध्ये आयोजित केले होते.
प्रश्न
32
केरळची राजधानी.
प्रश्न
33
गव्हाच्या संकरीत जाती सोनोरो व मायो यांचे संशोधन करणारे कृषी शास्त्राज्ञ …………… यांचे निधन झाले.
प्रश्न
34
टूर – डी -फ्रान्स सायकल शर्यत स्पर्धा ………. पासून आयोजित केली जाते. हि स्पर्धा २१ टप्प्यांमध्ये ३५९१ किमी चे अंतर कापण्याची असते.
प्रश्न
35
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार.
प्रश्न
36
पी. गोपीचंद बॅडमिंटन अॅकडमी ………. येथे आहे.
प्रश्न
37
व्ही टोल म्हणजे व्हर्च्यूअल टोल सिस्टिम या अॅपचे निर्माते.
प्रश्न
38
लातूर महानगरपालिकाचे महापौर.
प्रश्न
39
क्युबाची राजधानी.
प्रश्न
40
महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त.
प्रश्न
41
सातवी सेंट पिट्सबर्ग जागतिक तापमान वाढीसंदर्भातील परिषद ……….. दरम्यान – बर्लिन (जर्मनी) येथे आयोजित केली होती.
प्रश्न
42
एसबीआय मध्ये ५ सहयोगी बँकांचे विलीनीकरण झाल्यानंतर एकूण मालमत्ता …….. कोटी रुपयांची होईल.
प्रश्न
43
CSIR/कौन्सिल ऑफ सायन्टीफिक अँण्ड इंडस्ट्रियल रिसर्च – मुख्यालय.
प्रश्न
44
आरएसएस चे सरसंघचालक.
प्रश्न
45
अमेरिकेने भारतातील कमी जोखमीच्या विमान प्रवाशांना अमेरिकेतील काही विमानतळांवर अंगझडतीतून सुटका केली आहे असा दर्जा मिळणारा ……….हा जगातील नववा देश आहे.
प्रश्न
46
मध्यप्रदेशची राजधानी.
प्रश्न
47
रिअल हनी हा मधाचा ब्रँड विकसित करणारे लातूर जिल्ह्यातील मधुमक्षीया पालन करणारे शेतकरी ………… रा.हिंपळनेर , ता.चाकूर, जि.लातूर.
प्रश्न
48
सन २०१६ ची १५ वी शांग्रीला परिषद – सिंगापूर येथे आयोजित केली होती. या परिषदेला भारताचे संरक्षण मंत्री ……….. हजर होते.
प्रश्न
49
जगातील एकूण लोकसंख्येच्या ………. लोकसंख्या या ब्रिक्स देशात आहे.
प्रश्न
50
जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री.

राहुन गेलेल्या बातम्या

x