28 January 2025 9:44 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-206

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
रेल्वे मार्गावरील गोटहार्ड टनेल/ बोगदा जगातील सर्वात जास्त लांबीचा हा बोगदा …………. पासून वाहतुकीस खुला करण्यास आला.
प्रश्न
2
३३१ वा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील देहू येथून संत तुकारामांची पालखी सोहळा …………रोजी पंढरपूरकडे निघाला होता . हा पालखी सोहळा पुणे व सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर येथे पोहोचते .
प्रश्न
3
नाशिक महानगरपालिकाचे आयुक्त.
प्रश्न
4
………… सरकारने शाळेतील महिला शिक्षिकांना जीन्स घालण्यावर बंदी घातली आहे. त्यांना फाॅर्मल ड्रेस घालण्याची सक्ती केली आहे.
प्रश्न
5
……… या टेलीव्हिजन वाहिनी समुहाचे प्रमुख अविक सरकार आहेत.
प्रश्न
6
सन २०१५ साली जगातील सर्वात हवा प्रदूषित शहर होते……….. तर दुसऱ्या क्रमांकाचे शहर होते- बीजिंग (चीन).
प्रश्न
7
बोभाटा – कादंबरी – लेखक.
प्रश्न
8
भारताचे नेल्सन मंडेला असा उल्लेख पंजाबचे मुख्यमंत्री ………… यांचा केला जातो.
प्रश्न
9
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केलेले माजी खासदार व राष्ट्रवादी कांँग्रेसचे नेते.
प्रश्न
10
तेजस विमानाची कल्पना ………… साली मांडण्यात आली होती तर या प्रकल्पास सुरुवात १९८० साली करण्यात आली.
प्रश्न
11
गुजरातची राजधानी.
प्रश्न
12
भारतातील सर्वात लोकप्रीय टॅक्सी वाहतुकीचे मोबाईल अॅप.
प्रश्न
13
अमेरिकाचे राष्ट्रपती.
प्रश्न
14
भारत सर्वाधिक शस्त्राची आयात ………… कडून करतो.
प्रश्न
15
संपूर्ण देशात ………… केंद्रीय कर्मचारी आहेत.
प्रश्न
16
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने प्रोजेक्ट मौसम ही परिषद ………. येथे जून २०१६ मध्ये आयोजित केली होती.
प्रश्न
17
शेतकऱ्यांना समर्पित असलेली भारतातील प्रथम दूरदर्शन वाहिनी कोणती आहे?
प्रश्न
18
……….. रोजी ७०० किमी मारक क्षमता असणाऱ्या अग्नि-१ आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली.
प्रश्न
19
दक्षिण आफ्रिकाचे राष्ट्रपती.
प्रश्न
20
महाराष्ट्राच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नात /जीडीपीत वाटा – कृषीक्षेत्र ११ टक्के आहे तर कृषी क्षेत्रावर आधारित सुमारे …… टक्के लोकसंख्या आहे.
प्रश्न
21
……….. १३० किलो वजनाचा हा उच्च तापमानाच्या नोंदी घेणारा जर्मनीचा उपग्रह आहे.
प्रश्न
22
……….. हे भारताचे डीआरडीओ आणि रशियाची माशिनोस्त्रोएनिया या दोन संस्थांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.
प्रश्न
23
तामिळनाडूची राजधानी.
प्रश्न
24
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडणूक चिन्ह.
प्रश्न
25
खगोलशास्त्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरीक्ष उपग्रह वेधशाळा …….होय.
प्रश्न
26
रामतीर्थ धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात ………….. नदीवर आहे.
प्रश्न
27
पद्यूचेरीच्या नव्या नायब राज्यपाल म्हणून २९ मे २०१६ रोजी शपथ घेतली.
प्रश्न
28
अमरनाथ मंदिर (जम्मू काश्मीर) समुद्र सपाटीपासून हिमालय पर्वत रांगेत ……….. उंचीवर गुहेमध्ये नैसर्गिकरित्या तयार होणारे शिवलिंग असून त्याच्या दर्शनासाठी अमरनाथ यात्रा ४८ दिवस चालते.
प्रश्न
29
महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष.
प्रश्न
30
महाराष्ट्राचे नवे अॅडव्होकेट जनरल/महाधीवक्ता बनले. (हंगामी/प्रभारी) …………. ( २३ मार्च २०१६ पासून ) (यांच्यापूर्वी मोहित शहा होते.)
प्रश्न
31
मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी ……… रोजी भारताचा दौरा करून दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.
प्रश्न
32
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे चे पोलिस अधीक्षक.
प्रश्न
33
अहमदनगर महानगरपालिकाचे महापौर.
प्रश्न
34
परभणीचे महापौर.
प्रश्न
35
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद /एनसीटीई चे अध्यक्ष.
प्रश्न
36
स्वच्छ विद्यालय अभियानाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ………. रोजी केली होती.
प्रश्न
37
आधार कार्ड हे ……. असते तसेच यावर व्यक्तीचे नाव,पत्ता,फोटो, हाताचे ठसे व डोळयांच्या बुबुळांची संगणकीय प्रतिमा एवढी माहिती घेतलेली असते.
प्रश्न
38
पाकिस्तानचे लष्करप्रमुख आहेत.
प्रश्न
39
भारताचे कंट्रोलर अँण्ड ऑडीटर जनरल ऑफ इंडिया/कॅग आहेत.
प्रश्न
40
महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव.
प्रश्न
41
नवी मुंबई महानगरपालिकाचे महापौर.
प्रश्न
42
संपूर्णत: डीजीटल राज्य ठरलेले देशातील पहिले राज्य आहे.
प्रश्न
43
आसामचे मुख्यमंत्री.
प्रश्न
44
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
प्रश्न
45
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल.
प्रश्न
46
धुळे महानगरपालिकाचे आयुक्त.
प्रश्न
47
महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना ………… पासून सुरु केली जाणार आहे.
प्रश्न
48
श्री. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर = १९६२ .
प्रश्न
49
फेसबुकची स्थापना ……….. रोजी मार्क झुकेरबर्ग यांनी केली होती.
प्रश्न
50
कर्नाटकचे राज्यपाल.

राहुन गेलेल्या बातम्या

x