17 April 2025 10:01 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-21

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नुकतेच प्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे यांचे निधन झाले. त्यांनी लिहिलेले पुस्तक सांगा.
प्रश्न
2
राष्ट्रीय स्वयंसेवकांचे संघाचे बंडखोर नेते श्री सुभाष वेलिंगकर यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ?
प्रश्न
3
नोव्हे-२०१६ मध्ये भारताने कोणत्या देशासोबत अणुकरार केला .
प्रश्न
4
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा २०१६ कोठे भरविण्यात आल्या होत्या.
प्रश्न
5
खालीलपैकी कोणत्या धर्मीयांचा अल्पसंख्याक समाजात समावेश होत नाही  ?
प्रश्न
6
केंद्र सरकारच्या बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानासाठी महारष्ट्रातील किती जिल्ह्यांची निवड केली आहे ?
प्रश्न
7
स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाच्या सुवर्णमहोत्सव (५० वर्षे) साजरा करण्यात आला. पक्षाची स्थापना कधी करण्यात आली  ?
प्रश्न
8
स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोणती दोन राज्ये हागणदारीमुक्त राज्ये म्हणून घोषित करण्यात आली  ?
प्रश्न
9
२०१६ सालचा युवा क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला.
प्रश्न
10
भारताने कोणत्या देशाचा पराभव करीत अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या कबड्डी वर्ल्ड कपमध्ये हट्रिक साधली ?
प्रश्न
11
१६ वर्षानंतर उपोषण सोडणाऱ्या इरोम शर्मिला यांनी कोणता पक्ष स्थापन केला आहे  ?
प्रश्न
12
रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये भारताचा ध्वजवाहक होण्याचा मान कोणाला मिळाला .
प्रश्न
13
मुंबईत वीरमाता जिजाबाई भोसलेबागेत आणलेल्या ६ पेन्विंग पक्षांपैकी एकाचा मृत्यू झाला. हे पेंग्विन कोठून आणले आहेत  ?
प्रश्न
14
हृदयेश आर्ट्सतर्फे दिला जाणारा २०१६ सालचा हृद्यनाथ पुरस्कार कोणाला दिला गेला .
प्रश्न
15
रा.ग. जाधव यांनी लिहिलेले पुस्तक खालीलपैकी कोणते ?
प्रश्न
16
काळा पैसा घोषित करण्याकरिता केंद्र शासनाने आणलेल्या Income deceleration scheme अंतर्गत अघोषित उत्पन्नावर किती टक्के दंड आकारण्यात आला  ?
प्रश्न
17
रिओ ऑलिम्पिक २०१६ चे घोषवाक्य काय होते ?
प्रश्न
18
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानांतर्गत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश नाही  ?
प्रश्न
19
मेक इन इंडिया पप्रकल्पांतर्गत औरंगाबाद येथे कोणती कंपनी परकीय चलन छापण्यासाठी प्रेस उभारणार आहे ?
प्रश्न
20
IPL २०१६ मधला सर्वात महाग खेळाडू कोणता ठरला.
प्रश्न
21
रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी देश…………तर खेळ प्रकार …..होते.
प्रश्न
22
वन रंक वन फेशन (OROP) करिता कोणती समिती गठीत करण्यात आली होती ?
प्रश्न
23
भारताने सीमापार जाऊन दहशतवाद्यांना ठार करणारे सर्जिकल स्ट्राईक जे केले, त्या ऑपरेशनचे नाव काय ?
प्रश्न
24
‘फमिली लाईफ’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
प्रश्न
25
कोणत्या विषाणूच्या संसर्गमुळे जागतिक आरोग्य संघटनेने फेब्रुवारी २०१६ मध्ये जागतिक स्वास्थ आणीबाणी जाहीर केली होती ?

राहुन गेलेल्या बातम्या