28 January 2025 9:43 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-212

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नासर्डी उर्फ नंदिनी नदी व गोदावरी नदी या नद्या ………… शहरातून वाहतात.
प्रश्न
2
मुंबई शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी चीन मधील कोणत्या शहरासोबत सिस्टर सिटी करार करण्यात आला आहे ?
प्रश्न
3
हरित महाराष्ट्र योजना ……….. रोजी संपूर्ण महाराष्ट्रात २ कोटी वृक्ष लागवड या योजनेअंतर्गत करण्यात आली.
प्रश्न
4
रिलायन्स फौडेशनच्या संस्थापक अध्यक्ष.
प्रश्न
5
अंदमान निकोबार चे नायब राज्यपाल.
प्रश्न
6
देखणी, मेलडी – कवितासंग्रह – लेखक .
प्रश्न
7
युपीएससी / केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष.
प्रश्न
8
महाराष्ट्राचे नवे आरोग्य संचालक बनले.
प्रश्न
9
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे समाधीस्थळ ………… या नावाने ओळखले जाते.
प्रश्न
10
मुंबई शहराला वीज पुरवठा करणाऱ्या ……… -बेस्ट, रिलायन्स इन्फ्रा, टाटा पाॅवर, महावितरण.
प्रश्न
11
महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती ब्रॅण्ड अँम्बेसिडर असणारा अभिनेता कोण आहे?
प्रश्न
12
भारतीय स्टेट बँकेची स्थापना/राष्ट्रीयकरण …….. साली करण्यात आले होते.
प्रश्न
13
उस्मानाबाद हे शहर ……….. नदी किनारी आहे.
प्रश्न
14
अॅमेझाॅन या ई-काॅमर्स क्षेत्रातील कंपनीची स्थापना.
प्रश्न
15
२०१६ चा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार देण्यात आला.
प्रश्न
16
पद्युचेरी ……… मुख्यमंत्री बनले व्ही.नारायण स्वामी.
प्रश्न
17
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सल्लाकर.
प्रश्न
18
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे स्वरूप .
प्रश्न
19
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून कार्यरत असणारे …………. यांचा कार्यकाल ४ सप्टेंबर २०१६ रोजी संपुष्टात येत आहे.
प्रश्न
20
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे समाधीस्थळ …………. या नावाने ओळखले जाते.
प्रश्न
21
आम आदमी पक्षाचे सध्याच्या १६ व्या लोकसभेत ४ खासदार आहेत हे चार खासदार ……. राज्यातून निवडून आले आहेत.
प्रश्न
22
बँक ब्युरो चे अध्यक्ष आहेत.
प्रश्न
23
महापालिका असणाऱ्या शहराचे प्रथम नागरिक ……… असतात.
प्रश्न
24
बाबा हरदेवसिंग यांच्या पार्थिव देहावर दिल्ली येथे अंत्यसंस्कार …….. रोजी करण्यात आले.
प्रश्न
25
…………. २६ मे ते १ जून २०१६ या दरम्यानभारतीय रेल्वेने साजरा केला.
प्रश्न
26
सद्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय /एनएफएआय …… चे संचालक आहेत प्रकाश मगदूम.
प्रश्न
27
हाय एनर्जी सिस्टीम अँण्ड सायन्सेस.
प्रश्न
28
देशात सर्वाधिक जीआय महाराष्ट्रातील वस्तूंनी मिळविले आहेत.
प्रश्न
29
सौर उर्जेवर सौर पट्ट्यांच्या मदतीने धावणाऱ्या भारतातील पहिल्या रेल्वेची चाचणी …… (राजस्थान) येथे घेतली जाणार आहे.
प्रश्न
30
मुंबई ते पुणे हि रेल्वे ………… रोजी सुरु झाली होती.
प्रश्न
31
अफगाणीस्तानची गुप्तचर संस्था ……… हि आहे.
प्रश्न
32
केंद्र सरकार करदात्याच्या कर रकमेवर ……… ‘एज्युकेशन सेस’ आकारते.
प्रश्न
33
१ जुलै २०१६ रोजी महाराष्ट्रात एकाच दिवशी ………… कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली.
प्रश्न
34
जगात पोलाद उत्पादनात तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
प्रश्न
35
भारतीय अणुउर्जा आयोगाचे सदस्य आहेत-शास्त्रज्ञ.
प्रश्न
36
केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालक.
प्रश्न
37
महाराष्ट्रात जाहीर झालेला तिसरा पर्यटन जिल्हा.
प्रश्न
38
………… हे प्रसिद्ध कथ्थक नृत्य कलावंत आहेत.
प्रश्न
39
बारीपाडा हे आदर्श गाव धुळे जिल्ह्यात आहे या गावाचे सामाजिक सुधारक.
प्रश्न
40
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे सन २०१६ हे वर्ष …………. स्मृती वर्ष आहे.
प्रश्न
41
महाराष्ट्र शासनाचा सन २०१५ चा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार.
प्रश्न
42
टँकर घोटाळा उघडकीस आलेले राज्य/केंद्रशासीत प्रदेश.
प्रश्न
43
आचार्य विनोबा भावे यांनी ………. रोजी कोचमपल्ली जि.नलगोंडा (तेलंगणा) येथून भूदान चळवळ सुरु केली होती.
प्रश्न
44
मोनो रेल भारतात पहिली मोनो रेल ……….. रोजी वडाळा ते चेंबूर या मार्गावर मुंबई शहरात सुरु झाली.
प्रश्न
45
केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण केंद्र…….. येथे आहे.
प्रश्न
46
महाराष्ट्राचे वयाच्या ३७ व्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले होते.
प्रश्न
47
झी उद्योग समूहाचे अध्यक्ष सुभाषचंद्र गोयल यांची ………. राज्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली.
प्रश्न
48
अग्नि-१ क्षेपणास्त्राची मारक क्षमता आहे …………… किमी.
प्रश्न
49
देशातील पॅनकार्ड धारकांची संख्या २४.७० कोटी आहे. यापैकी ………… पॅनकार्ड धारक प्राप्तिकर भरतात .
प्रश्न
50
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ……… येथे आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x