28 January 2025 9:43 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-213

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दि इंजिनिअरींग अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट /टेरी चे नवे महासंचालक बनले…………(२३ जुलै २०१५ पासून)
प्रश्न
2
रयतु बाजार हि संकल्पना शेतकऱ्यांच्या माल खरेदी विक्री करण्यासाठी राबविणारी राज्ये.
प्रश्न
3
तेजस विमानाचे पहिले यशस्वी उड्डाण ……….. मध्ये करण्यात आले होते.
प्रश्न
4
फौन्ड्री हब/उद्योगासाठी प्रसिद्ध असणारे शहर म्हणून ओळखले जाते.
प्रश्न
5
भारत हा छाबहार/चाबहार बंदर उभारणीसाठी सुमारे ………. दशलक्ष डॉलरची मदत करणार आहे.
प्रश्न
6
विनोदी अभिनेते रज्जाक खान यांचे ……….. रोजी मुंबई येथे निधन झाले.
प्रश्न
7
दूरदर्शनच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न
8
भारतातील सर्वात मोठी गुळाची बाजारपेठ आहे.
प्रश्न
9
जगातील सर्वात कमी उंचीची/सर्वात बुटकी महिला आहे.
प्रश्न
10
राज्य आदिवासी विभाग सचिव.
प्रश्न
11
मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष महम्मद नाशिद यांनी राजाश्रय घेतलेला देश.
प्रश्न
12
महाराष्ट्रात एकूण सह वीज निर्मिती प्रकल्प उभारलेले साखर कारखाने ……..(एकूण वीजनिर्मिती २१५१ मेगावॅट)
प्रश्न
13
स्ट्रींग ऑफ पर्ल्स व सी सील्क रोड हे प्रकल्प राबविणारा देश.
प्रश्न
14
………… जि.गोंदिया येथे अदानी उद्योग समुहाचा औष्णीक वीज निर्मिती प्रकल्प आहे.
प्रश्न
15
मलबार संयुक्त युद्धसराव अमेरिका, भारत व जपान या तीन देशांच्या नौदलाचा हा युद्धसराव जपान देशात पॅसिफिक महासागरात ओकीनावा बेटाजवळ …………. मध्ये संपन्न झाला.
प्रश्न
16
पाकिस्तानमधील प्रसिद्ध सुफी कव्वाली गायक अमजद साबरी यांची कराची येथे ………….रोजी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली.
प्रश्न
17
भारताचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे राज्य.
प्रश्न
18
महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष.
प्रश्न
19
…………. रोजी डॉ.नजमा हेपत्तुला आणि जी.एम.सिद्धेश्वरा यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
प्रश्न
20
सन २०१७ हे वर्ष महाराष्ट्र शासनाचे पर्यटन मंत्रालय काय म्हणून साजरा करणार आहे?
प्रश्न
21
………. हे हवा प्रदूषित शहर गुजरात राज्यात आहे तर सुकींडा हे प्रदूषित शहर ओडिशा राज्यात आहे.
प्रश्न
22
युनोचे एकूण  सदस्य देश.
प्रश्न
23
सारस हा दुर्मिळ पक्षी कोणत्या जिल्ह्यात आढळतो म्हणून त्या जिल्ह्याला सारस पक्षांचा जिल्हा म्हणतात.
प्रश्न
24
ब्रिक्स संघटनेचा …………. हा देश सदस्य नाही ?
प्रश्न
25
मुंबई ते पुणे या दोन शहरांदरम्यान गेल्या ……….. वर्षापासून धावणारी रेल्वे एक्सप्रेस – डेक्कन क्विन / दख्खनची राणी एक्सप्रेस.
प्रश्न
26
I.S.R.O./इस्त्रो /इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन/भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना ………… साली करण्यात आली.
प्रश्न
27
भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश.
प्रश्न
28
एमटीसीआर या संघटनेचा ………. हा सदस्य नाही.
प्रश्न
29
साईट हि गुप्तचर संस्था……….. आहे.
प्रश्न
30
जगातील प्रसिद्ध मुष्ठीयोध्दा मोहम्मद अली यांचे ……..रोजी अमेरिकेत निधन झाले.
प्रश्न
31
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रीक संशोधन संस्था/नीरी.
प्रश्न
32
DMIC / दिल्ली – मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर चे व्यवस्थापकीय संचालक.
प्रश्न
33
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची मुदत ……… वर्षांची असते.
प्रश्न
34
जगातील ….. देशांची आंतरराष्ट्रीय सौर संघटना /इंटरनॅशनल सोलार अलायन्स ची स्थापना भारताच्या पुढाकाराने करण्यात आलेली आहे.
प्रश्न
35
एचआयव्ही बाधीत मुलांचे वसतिगृह म्हणजे स्नेहालय हि संस्था …….. येथे कार्यरत आहे.
प्रश्न
36
सनातन प्रभात संस्थेचे संस्थापक.
प्रश्न
37
प्रसिद्ध पत्रकार इंदर मल्होत्रा यांचे ………………. रोजी दिल्ली येथे निधन झाले.
प्रश्न
38
रॉ/रिसर्च अँण्ड अॅनालिसिस विंग ची स्थापना.
प्रश्न
39
भारतात हागणदारी मुक्त ग्रामपंचायतीच्या संख्येनुसार प्रथम क्रमांकावर असणारे राज्य.
प्रश्न
40
इंडिया पोस्ट पेमेंट बँक टपाल विभागांची पेमेंट बँक/देयक बँक स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने ……… रोजी मंजूरी दिली.
प्रश्न
41
ज्ञानगंगा अभयारण्य, अंबाबरवा अभयारण्य, लोणार अभयारण्य ………… जिल्ह्यात आहे.
प्रश्न
42
विलासबाग हे समाधीस्थळ बाभळगाव ………. येथे आहे.
प्रश्न
43
भारतीय हवाईदल देखभाल कमांडचे मुख्यालय ……….. येथे आहे.
प्रश्न
44
सन २०१६ हे ……….. वर्ष म्हणून साजरा केले जात आहे.
प्रश्न
45
भारत व बांगलादेशाची सीमारेषा ४०९६ किमी लांबीची आहे. त्यापैकी आसाम राज्याला …….किमी बांगलादेशाची सीमा आहे.
प्रश्न
46
आपले सरकार हे वेबपोर्टल संपूर्ण राज्यात तक्रार निवारण ऑनलाईन सेवा देण्यासाठी २६ जाने.२०१६ पासून सुरु करणारे राज्य कोणते?
प्रश्न
47
मृद्रा योजनेची सुरुवात ………….. रोजी करण्यात आली.
प्रश्न
48
भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक.
प्रश्न
49
आयुका म्हणजे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनाॅमी अँण्ड अॅस्ट्रो फिजिक्स ……… येथे आहे.
प्रश्न
50
इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव ……….तर वडिलांचे नाव जवाहरलाल नेहरू असे होते.

राहुन गेलेल्या बातम्या

x