28 January 2025 9:34 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-215

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारलेल्या घटनेस २४ जुलै २०१६ रोजी ….वर्षे पूर्ण झाली/रौप्य महोत्सवी वर्ष आहे.
प्रश्न
2
पर्यावरण सप्ताह …………… माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने हा पर्यावरण सप्ताह साजरा केला.
प्रश्न
3
पंतप्रधान जनधन योजनेची घोषणा ……………. रोजी करण्यात आली होती.
प्रश्न
4
२०१६ ची १९ वी सार्क शिखर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे ?
प्रश्न
5
उत्तरप्रदेश विधानसभेत सदस्यसंख्या ……….आहे.
प्रश्न
6
मेक इन इंडिया मोहिमेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ……………. रोजी केली होती.
प्रश्न
7
मेक इन इंडिया मोहिमेचे प्रतिक आहे.
प्रश्न
8
महाराष्ट्र राज्याचे सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त .
प्रश्न
9
गौतम चटर्जी समिती …………मध्ये महाराष्ट्र शासनाने गृहनिर्माण नियामक धोरण आखण्यासाठी स्थापन केली आहे.
प्रश्न
10
महावितरण विज कंपनीचे संचालक.
प्रश्न
11
भारताने सर्वप्रथम रुपयांचे अवमूल्यन केलेल्या घटनेस ६ जून २०१६ रोजी …………  पूर्ण झाले.
प्रश्न
12
वसंतराव नाईक यांचा जन्मदिन १ जुलै हा महाराष्ट्रात …………. म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न
13
भारतातील असणारे एकूण पोस्ट विभागाचे सर्कल्स.
प्रश्न
14
झुआरी नदी, मांडवी नदी………….. राज्यातून वाहतात.
प्रश्न
15
राज्य आदिवासी विभाग आयुक्त .
प्रश्न
16
कोकण रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक .
प्रश्न
17
नुकतेच १२ आणि १३ मार्चला ‘राज्यस्तरिय बालकुमार युवा’ साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
प्रश्न
18
मायनिंग अँण्ड जिऑलॉजिकल इन्स्टिट्युट ……….. येथे आहे.
प्रश्न
19
महाराष्ट्रातील पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो.
प्रश्न
20
स्वच्छ भारत मोहीम शुभारंभ ………………. रोजी करण्यात आला होता.
प्रश्न
21
सन २०१९ च्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा / नॅशनल गेम्स आयोजित करणारे राज्य.
प्रश्न
22
नमामि गंगे प्रकल्प उद्घाटन हरिव्दार (उत्तराखंड) येथे ७ जुलै २०१६ रोजी केंद्रीय जलसंपदा मंत्री ………….. यांनी केले.
प्रश्न
23
……….. साली विनायक दामोदर सावरकर यांचे निधन झाले होते.
प्रश्न
24
पिंपरी – चिंचवड हे औद्योगिक शहर …………. नदीकिनारी आहे.
प्रश्न
25
मेळघाट जि.अमरावती येथील आदिवासी समाजच्या कुपोषण मुक्तीसाठी बैरागड येथे काम करणारे समाजसुधारक.
प्रश्न
26
महाराष्ट्र विधानसभा सभागृहाचे नेते.
प्रश्न
27
आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणते आहे.
प्रश्न
28
जो काॅक्स २१ जून २०१६ रोजी युरोपीय युनियनमधून इंग्लडने बाहेर पडू नये असे समर्थन करणाऱ्या उत्तर इंग्लंडमधील महिला खासदार जो काॅक्स यांची ……………. रोजी गोळ्या झाडून व भोसकून हत्या करण्यात आली.
प्रश्न
29
डीएलएफ या कंपनीचे मालक.
प्रश्न
30
भारत सरकारने पहिले नागरी विमानवाहतूक धोरण …………… रोजी जाहीर करण्यात आले.
प्रश्न
31
१३ मे २०१६ रोजी तेजस लढाऊ विमानातून प्रवास करणारे पहिले भारतीय हवाईदल प्रमुख.
प्रश्न
32
टू व्हिलर टॅक्सी सेवा सुरु करणारे भारतातील राज्य.
प्रश्न
33
आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे सद्या एकूण सदस्य देश ………..आहेत.
प्रश्न
34
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ……….. येथे आहे.
प्रश्न
35
भारतातील पहिली न्यूॅट्रिनो वेधशाळा कर्नाटक राज्यात ……….. येथे उभारण्यात आली होती परंतु ती १९९० साली बंद झाली.
प्रश्न
36
आदानी पोर्ट चेव मुख्य कार्यकारी अधिकारी.
प्रश्न
37
जगात सर्वाधिक संरक्षण शस्रास्रांची आयात करणारा देश.
प्रश्न
38
अनसीन इंदिरा गांधी – पुस्तक- लेखक.
प्रश्न
39
मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला वटहुकुमद्वारे दिलेल्या १६ टक्के आरक्षणाला ………… रोजी स्थिगिती दिली आहे.
प्रश्न
40
महाराष्ट्राच्या पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार .
प्रश्न
41
पृथ्वी क्षेपणास्त्राची मारक क्षमता आहे.
प्रश्न
42
भारताचे पहिले सायबर सुरक्षा प्रमुख बनले.
प्रश्न
43
महाराष्ट्र शासनाचा सन २०१६ चा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
प्रश्न
44
व्हीआयपी सुरक्षा विभाग पोलीस महानिरीक्षक.
प्रश्न
45
कल्पना चावला यांचे अमेरिकेच्या कोलंबिया अवकाश यानला अपघात होऊन ……….. रोजी निधन झाले होते. त्या हरियाणा राज्यातील रहिवाशी होत्या.
प्रश्न
46
स्वच्छ भारत इरादा कर लिया है हमने हे गीत लिहिणारे गीतकार .
प्रश्न
47
इस्त्रो संस्थेची स्थापना …………
प्रश्न
48
केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी …… टक्के लोकसंख्येकडे आधारकार्ड पोहोचले आहे.
प्रश्न
49
विभाजनानंतरच्या आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावती …………. सारखी बनविली जाणार आहे.
प्रश्न
50
राज्य माहिती तंत्रज्ञान विभाग प्रधान सचिव.

राहुन गेलेल्या बातम्या

x