28 January 2025 9:36 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-216

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
केंद्रीय निर्गुतवणूक सचिव.
प्रश्न
2
……………….शेतकऱ्यांना स्वत:चा शेतीमाल देशात कोठेही विक्री करता यावा यासाठी राष्ट्रीय आॅनलाईन कृषी बाजाराचा प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतला आहे.
प्रश्न
3
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त.
प्रश्न
4
राष्ट्रीय मानवी हक्क /मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष बनले.
प्रश्न
5
महाराष्ट्रात पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त असणारा पहिल्या क्रमांकाचा जिल्हा – रत्नागिरी -१ हजार पुरुषामागे ११२२ स्त्रिया तर दुसरा क्रमांक सिंधुदुर्ग १ हजार पुरुषामागे ………….स्त्रिया .
प्रश्न
6
गृहनिर्माण सचिव.
प्रश्न
7
सन २०१५-१६ च्या महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण वीज वापर अनुक्रमे क्षेत्रे -१) औद्योगिक क्षेत्र -………. २) कृषी क्षेत्र -२३ टक्के ३) घरगुती वापर क्षेत्र – २२ टक्के.
प्रश्न
8
भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ………….मध्ये पापुआ न्युगिनी आणि न्युझिलंड या देशांचा दौरा केला.
प्रश्न
9
केन्द्रिय अणुउर्जा विभाग सचिव व अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष .
प्रश्न
10
इंडियन इन्स्टिटयूस्ट ऑफ स्पेस सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी …………….. (केरळ) – इस्त्रो या संस्थेसाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करण्यासाठी अभियंत्याची निर्मिती करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्यिष्टे आहे.
प्रश्न
11
महाराष्ट्राला सर्वाधिक कर मिळणारा स्रोत ……(एकूण उत्पन्नात या कराचा वाटा ३० टक्के आहे.)
प्रश्न
12
………….अतिजलद व विनाआरक्षीत या रेल्वेगाड्या सुरु करण्यात येणार आहेत.
प्रश्न
13
……………हे भारताचे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे.
प्रश्न
14
रिअल इस्टेट नियामक व विकास विधेयक लोकसभेत १५ मार्च २०१६ रोजी मंजूर करण्यात आले. तर राज्यसभेने हे विधेयक ………….रोजी मंजूर केले होते.
प्रश्न
15
बीसीसीआय/ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ चे नवे अध्यक्ष बनले-…………..-३४ वे अध्यक्ष बनले (हिमाचल प्रदेश ) (२२ मे २०१६ पासून ) (यांच्यापूर्वी शशांक मनोहर होते.)
प्रश्न
16
डीजीटल चलन प्रत्यक्षात आणण्याची योजना आखणारा जगातील पहिला देश.
प्रश्न
17
बल्लारपूर / बल्लारशहाँ जि. चंद्रपूर येथे ………साली बल्लारपूर /बल्लाशहाँ पेपर /कागद मिल सुरु करण्यात आलेली आहे.
प्रश्न
18
संयुक्त राष्ट्र संघाकडून सन …………हे आंतरराष्ट्रीय प्रकाश व प्रकाशाधारीत तंत्रज्ञानाचे वर्ष म्हणून साजरा केले गेले.
प्रश्न
19
केंद्र सरकारचे /पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दहशतवाद विरोधी सल्लागार बनले.
प्रश्न
20
तेजस्विनी बस गाड्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर व कल्याण डोंबिवली या शहरात खास …………..सुरु करणार.
प्रश्न
21
भारतीय संविधान ………..नुसार घटकराज्यात केंद्र सरकार राजवट लागू करते.
प्रश्न
22
भारतातील पहिला मेक इन इंडिया सप्ताह (१३ ते १८ फेब्रु. २०१६) …………येथे संपन्न झाला.या सप्ताहात महाराष्ट्राचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्र या मोहिमेचे ब्रॅण्ड अॅम्बसीडर होते. क्रिकेट खेळाडू सचिन तेंडूलकर, गायक – संगीतकार शंकर महादेवन, अभिनेत्री – माधुरी दिक्षित.
प्रश्न
23
भारताचे नवे गृहसचिव बनले……….. (३१ ऑगस्ट २०१५ पासून ) (यांच्यापूर्वी एल. सी. गोयल होते.)
प्रश्न
24
जागतिक व्याघ्र /वाघ दिन.
प्रश्न
25
सन २०१६ चा साने गुरुजी राष्ट्रीय भाषा गौरव पुरस्कार देण्यात आला.
प्रश्न
26
२० एप्रिल २०१६ पासून सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा सुरु झाली असून या स्पर्धेत ३ तालुक्यामधील ……गावे सहभागी झाली आहेत.
प्रश्न
27
केंद्रीय दक्षता आयोगात इतर दोन दक्षता आयुक्त असतात. त्यापैकी एक दक्षता आयुक्त नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न
28
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभाग संचालक.
प्रश्न
29
आरएलव्ही -टीडी हे यान ७० किमी उंचीवर उडू शकते. तसेच या यानाची लांबी ६.५ मिटर तर वजन ………..किलो आहे.
प्रश्न
30
पानगड हवाई तळ पश्चिम बंगाल -भारतीय हवाई दलाचे माजी मार्शल ………..यांचे नाव या हवाई तळाला देण्यात आले आहे.
प्रश्न
31
जीपीएस प्रणाली असणारा जगातील पाचवा देश बनला-……..
प्रश्न
32
केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानचे प्रमुख सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न
33
कामगार सचिव.
प्रश्न
34
आॅपरेशन ढांगु – पठाणकोट येथील हवाई तळावर …………..रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला केला होता त्याचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कराने आॅपरेशन ढांगु राबविले होते.
प्रश्न
35
१९९६ -९७ पासून ………….हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.
प्रश्न
36
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती / अध्यक्ष बनले……………… (फलटण जि.सातारा) (२० मार्च २०१५ पासून)
प्रश्न
37
मी नास्तिक का आहे -मराठी अनुवादित पुस्तक – लेखक ………
प्रश्न
38
ग्वाम किलर /डीएफ २६ आंतरखंडीय क्षेपणास्त्र चीनने विकसित केले असून ते ………किमी ची मारक क्षमता असणारे आहे.
प्रश्न
39
डेंग व्ह्क्सीया लस डेंग्यू रोगावर हि लस ………..देशात वापरली जाते.
प्रश्न
40
महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक बनले………. ( ३० सप्टेंबर २०१५ पासून ) ( यांच्यापूर्वी संजीव दयाळ हे होते.)
प्रश्न
41
………. म्हणून पूर्वी हि संघटना ओळखली जात होती परंतु रशियाला या संघटनेतून वगळण्यात आल्याने या संघटनेचे रुपांतर जी-७ मध्ये करण्यात आले.
प्रश्न
42
शेतकरी दिन ( महाराष्ट्र शासन )
प्रश्न
43
राज्य महिला आरोग्य दिन.
प्रश्न
44
आयआरएनएसएस – १ जी उपग्रह -इस्त्रोने ………….रोजी पीएसएलव्ही -सी ३३ या धुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्याने हा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडला.
प्रश्न
45
उन्हाच्या कटाविरुद्ध  – पुस्तक -लेखक -प्रसिद्ध दिग्दर्शक ……..
प्रश्न
46
सन …….. या वर्षात कोळसा ,तेल व नैसर्गिक वायू, अपारंपरिक उर्जा या क्षेत्रात परकीय थेट गुंतवणूक होणाऱ्या देशांचा अनुक्रमे क्रम -१) भारत २)अमेरिका ३) चीन.
प्रश्न
47
महाराष्ट्र राज्य मुद्रांक शुल्क नोदणी महानिरीक्षक .
प्रश्न
48
नृत्यगाथा – पुस्तक- लेखिका -प्रसिद्ध नृत्यंगणा…………( औरंगाबाद ).
प्रश्न
49
महेबुबा मुफ्ती जम्मू काश्मीरच्या प्रथम महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत तसेच त्या एकूण जम्मू काश्मीरच्या …………मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या आहेत.
प्रश्न
50
सन २०१५-१६ च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार सद्या महाराष्ट्रातील वीज मागणी आहे-१५८९३ मेगावॅट तर वीज उत्पादन आहे १५७५० मेगावॅट म्हणजेच वीज पुरवठ्यातील तुट ………मेगावॅट इतकी कमी झालेली आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x